🎯 पोलीस भरती✕ 📚 भारतीय राज्यघटना (Indian Polity)📑 केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)✕ ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा
केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament) प्रश्न उत्तरे - भारतीय राज्यघटना (Indian Polity) (पोलीस भरती)
केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. पोलीस भरती साठी उपयुक्त.
📊 उपलब्ध प्रश्न: 62•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2017केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔भारताचा घटनात्मक प्रमुख कोण?
a
पंतप्रधान
b
सरन्यायाधीश
c
उपराष्ट्रपती
d
राष्ट्रपती
प्रश्न #NaNपोलीस भरती2017केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत ?
a
जयंत पाटील
b
हर्षवर्धन पाटील
c
दिलीप वळसे पाटील
d
यापैकी नाही
प्रश्न #NaNपोलीस भरती2019केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔नुकतेच पायउतार व्हावे लागलेले अफगाणिस्तानचे राष्ट्रपती कोण ?
a
हमीद करझाई
b
अशरफ घानी
c
अब्दुला अब्दुला
d
नजीबुल्ला
प्रश्न #NaNपोलीस भरती2017केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔________ हे राज्याचे घटनात्मक प्रमुख घटक असतात.
a
मुख्य न्यायाधीश
b
मुख्यमंत्री
c
मेयर
d
राज्यपाल
प्रश्न #NaNपोलीस भरती2024केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔भारताचा उपराष्ट्रपती किती वर्षासाठी निवडला जातो?
For how many years is the Vice President of India elected?
a
६
6
b
५
5
c
२
2
d
३
3
प्रश्न #NaNपोलीस भरती2026केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔महाराष्ट्र राज्याचे विद्यमान राज्यपाल म्हणून खालीलपैकी कोण कार्यरत आहेत?
Who is currently serving as the Governor of the State of Maharashtra?
a
आचार्य देवव्रत
Acharya Devvrat
b
सी. पी. राधाकृष्णन
C. P. Radhakrishnan
c
रमेश बैस
Ramesh Bais
d
जिष्णू देव बर्मा
Jishnu Dev Varma
प्रश्न #NaNपोलीस भरती2024केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हा मिळुन एकुण किती लोकसभा मतदार संघ आहेत?
What is the total number of Lok Sabha constituencies in Mumbai City and Mumbai Suburban District combined?
a
६
6
b
५
5
c
७
7
d
४
4
प्रश्न #NaNपोलीस भरती2019केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔जेव्हा एखाद्या राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोसळते तेव्हा राष्ट्रपतीस (राज्यपालांच्या सल्ल्यानुसार) ........................ कलमाखाली आणीबाणी जाहीर करता येते.
a
352
b
356
c
360
d
370
प्रश्न #NaNपोलीस भरती2017केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते ?
a
5
b
6
c
2
d
कधीच नाही
प्रश्न #NaNपोलीस भरती2017केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔भारताचे पंतप्रधान कोण आहेत?
a
नरेंद्र मोदी
b
अमित शहा
c
योगी आदित्यनाथ
d
प्रणव मुखर्जी
प्रश्न #NaNपोलीस भरती2019केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔नेपाळ राष्ट्राचे सध्याचे पंतप्रधान कोण?
a
के पी. शर्मा ओली
b
शेर बहादुर देऊ
c
एकनाथ ढकाल
d
राम बरन यादव
प्रश्न #NaNपोलीस भरती2017केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?
a
जगजीवन राम
b
जवाहरलाल नेहरू
c
लालबहादूर शास्त्री
d
डॉ. राजेंद्र प्रसाद
प्रश्न #NaNपोलीस भरती2024केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔महाराष्ट्राचे सद्याचे राज्यपालचे नाव काय आहे ?
What is the name of the current Governor of Maharashtra?
a
सी. पी राधाकृष्ण
C. P Radhakrishna
b
रमेश बयस
Ramesh Bias
c
भगतसिंग कोश्यारी
Bhagat Singh Koshyari
d
सी. विद्यासागर राव
C. Vidyasagar Rao
प्रश्न #NaNपोलीस भरती2017केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔सध्याचे (२०१७) उपराष्ट्रपती कोण आहेत?
a
मोहम्मद हमीद अन्सारी
b
प्रणव मुखर्जी
c
मोहम्मद सिंग
d
प्रतिभा पाटील
प्रश्न #NaNपोलीस भरती2017केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔खालीलपैकी कोणत्या राज्यात वरिष्ठ सभागृह नाही?
a
महाराष्ट्र
b
उत्तर प्रदेश
c
तामिळनाडू
d
जम्मू काश्मीर
प्रश्न #NaNपोलीस भरती2017केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔विधी मंडळात अर्थसंकल्प कोण सादर करतो?
a
अर्थमंत्री
b
मुख्य सचिव
c
मुख्यमंत्री
d
राज्यपाल
प्रश्न #NaNपोलीस भरती2019केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔ग्रामसभेत खालीलपैकी कोणाचा समावेश होतो?
a
प्रौढ स्त्रिया
b
प्रौढ पुरुष
c
18 वर्षावरील नागरिक
d
यापैकी नाही
प्रश्न #NaNपोलीस भरती2017केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔उपराष्ट्रपती हे -------------------- चे पदसिद्ध अध्यक्ष असतात.
a
लोकसभा
b
विधानसभा
c
विधानपरिषद
d
राज्यसभा
प्रश्न #NaNपोलीस भरती2019केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔खालीलपैकी एक राष्ट्रपतीचा अधिकार नाही?
a
राष्ट्रपती मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात.
b
जगभर भारतीय राजदुतांची नेमणूक राष्ट्रपती करतात.
c
दरवर्षीच्या संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती आपल्या अभिभाषणाने करतात.
d
भारताचे परराष्ट्राचे करार हे राष्ट्रपतीच्या नावे केले जातात.
प्रश्न #NaNपोलीस भरती2024केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत?
Who is the first woman President of India?
a
सराजिनी नायडू
Sarajini Naidu
b
विजयालक्ष्मी पंडित
Vijayalakshmi Pandit
c
द्रोपदी मुर्मू
Draupadi Murmu
d
प्रतिभाताई पाटील
Pratibhatai Patil
🎯
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर भारतीय राज्यघटना (Indian Polity) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.