केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament) प्रश्न उत्तरे - भारतीय राज्यघटना (Indian Polity) (कोतवाल भरती - महसूल सेवक)
केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. कोतवाल भरती - महसूल सेवक साठी उपयुक्त.
🎯 कोतवाल भरती - महसूल सेवक✕📑 केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)✕ ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा
📊 उपलब्ध प्रश्न: 8•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 8 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔संसदेच्या लोकसभा कनिष्ठ सभागृहाच्या सदस्यांसंबंधी कमाल अनुमत मर्यादा किती आहे?
What is the maximum permissible limit regarding members of Lok Sabha Lower House of Parliament?
a
२५५
255
b
४७५
475
c
५२५
525
d
५५२
552
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔भारताच्या सध्याच्या राष्ट्रपती कोण आहेत?
a
मा. प्रणव मुखर्जी
b
मा. रामनाथ कोविंद
c
मा. द्रौपदी मुर्मू
d
मा. शंकरनारायण
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ देण्याचे कार्य कोण करतात?
a
उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
b
पंतप्रधान
c
राष्ट्रपती
d
राज्यपाल
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔भारताच्या सर्व संरक्षण दलांचे सरसेनापती कोण असतात?
a
आर्मी जनरल
b
केंद्रीय गृहमंत्री
c
संरक्षण मंत्री
d
राष्ट्रपती
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔भारताच्या सध्याच्या राष्ट्रपती कोण आहेत?
a
प्रतिभाताई पाटील
b
द्रौपदी मुर्मू
c
स्मृती इराणी
d
किरण बेदी
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते ?
Who was the first Vice President of India?
a
डॉ. राजेंद्र प्रसाद
Dr. Rajendra Prasad
b
डॉ. एस. राधाकृष्णन
Dr. S. Radhakrishnan
c
मौलाना आझाद
Maulana Azad
d
लाल बहादूर शास्त्री
Lal Bahadur Shastri
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔भारताचा प्रथम नागरिक कोण असतो ?
Who is the first citizen of India?
a
पंतप्रधान
Prime Minister
b
राज्यपाल
Governor
c
राष्ट्रपती
President
d
मुख्यमंत्री
Chief Minister
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔महाराष्ट्रातून किती लोकसभा सदस्य निवडले जातात?
a
४८
b
२८८
c
८
d
१९
🎯
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर भारतीय राज्यघटना (Indian Polity) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.
💎
सर्व पहा➔🎯 संपूर्ण टेस्ट सिरीज सराव पॅकेजेस
MPSC, पोलीस भरती व स्पर्धा परीक्षांसाठी संपूर्ण टेस्ट सिरीज
