पंचायत राज व स्थानिक स्वराज्य संस्था (Panchayati Raj & Urban Local Government) प्रश्न उत्तरे - भारतीय राज्यघटना (Indian Polity) (कोतवाल भरती - महसूल सेवक)

पंचायत राज व स्थानिक स्वराज्य संस्था (Panchayati Raj & Urban Local Government) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. कोतवाल भरती - महसूल सेवक साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 10•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 10 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023पंचायत राज व स्थानिक स्वराज्य संस्था (Panchayati Raj & Urban Local Government)
प्रश्न पहा ➔
कुठल्या घटनादुरुस्तीनुसार पंचायती राज संस्थांना संवैधानिक दर्जा मिळाला?
a
७३ वी
b
७४ वी
c
१११ वी
d
९७ वी
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023पंचायत राज व स्थानिक स्वराज्य संस्था (Panchayati Raj & Urban Local Government)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणते ठिकाण नगरपरिषदेचे ठिकाण नाही?
a
अंबड
b
घनसावंगी
c
परतूर
d
भोकरदन
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023पंचायत राज व स्थानिक स्वराज्य संस्था (Panchayati Raj & Urban Local Government)
प्रश्न पहा ➔
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी खालीलपैकी कोण मतदान करू शकत नाही?
a
नगरसेवक
b
शिक्षक
c
सर्वसामान्य मतदार
d
जिल्हा परिषद सदस्य
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023पंचायत राज व स्थानिक स्वराज्य संस्था (Panchayati Raj & Urban Local Government)
प्रश्न पहा ➔
बलवंत राय मेहता समितीची स्थापना कोणत्या हेतूने करण्यात आली होती?
Balwant Rai Mehta Committee was formed for what purpose?
a
लोकशाही विकेंद्रीकरणासाठी उपाययोजना सुचविणे
To suggest measures for democratic decentralization
b
सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत अधिक कार्यक्षमता आणण्याकरीता उपाययोजना सुचविणे
To suggest measures to bring more efficiency in implementation of collective development programme
c
तत्कालीन ग्रामपंचायतींच्या कामकाजाची माहिती मिळविणे
To get information about the functioning of the then Gram Panchayats
d
तत्कालीन ग्रामपंचायतींच्या पुरेशा आर्थिक स्रोतांची तपासणी करणे
To examine the adequate financial resources of the then Gram Panchayats
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023पंचायत राज व स्थानिक स्वराज्य संस्था (Panchayati Raj & Urban Local Government)
प्रश्न पहा ➔
अमरावती जिल्ह्यातील नगर परिषदांची संख्या किती आहे?
a
आठ
b
नऊ
c
दहा
d
अकरा
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023पंचायत राज व स्थानिक स्वराज्य संस्था (Panchayati Raj & Urban Local Government)
प्रश्न पहा ➔
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्हा कार्यक्रम समन्वयक कोण असतात?
a
जिल्हाधिकारी
b
मुख्य कार्यकारी अधिकारी
c
आयुक्त
d
तहसीलदार
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023पंचायत राज व स्थानिक स्वराज्य संस्था (Panchayati Raj & Urban Local Government)
प्रश्न पहा ➔
जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष कोण असतात?
a
जिल्हाधिकारी
b
पालकमंत्री
c
जिल्हा परिषद अध्यक्ष
d
मुख्य कार्यकारी अधिकारी
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023पंचायत राज व स्थानिक स्वराज्य संस्था (Panchayati Raj & Urban Local Government)
प्रश्न पहा ➔
ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते ?
What is the number of members of Gram Panchayat?
a
५ ते १५
5 to 15
b
७ ते १५
7 to 15
c
७ ते १७
7 to 17
d
९ ते १७
9 to 17
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023पंचायत राज व स्थानिक स्वराज्य संस्था (Panchayati Raj & Urban Local Government)
प्रश्न पहा ➔
गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करतो ?
Who does the work of maintaining law and order in the village?
a
तलाठी
talathi
b
ग्रामसेवक
Gram sevak
c
पोलीस पाटील
Police Patil
d
कोतवाल
Kotwal
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023पंचायत राज व स्थानिक स्वराज्य संस्था (Panchayati Raj & Urban Local Government)
प्रश्न पहा ➔
पंचायत समितीचे सचिव म्हणून कोण कार्यरत असते?
a
पंचायत विस्तार अधिकारी
b
मंडळ अधिकारी
c
ग्रामविकास अधिकारी
d
गट विकास अधिकारी
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर भारतीय राज्यघटना (Indian Polity) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.