पंचायत राज व स्थानिक स्वराज्य संस्था (Panchayati Raj & Urban Local Government) प्रश्न उत्तरे - भारतीय राज्यघटना (Indian Polity) (MPSC Group B / Rajyaseva)
पंचायत राज व स्थानिक स्वराज्य संस्था (Panchayati Raj & Urban Local Government) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.
राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांबाबत खालीलपैकी योग्य कथने ओळखा.
अ. ती गैर-न्यायप्रविष्ट आहेत (न्यायप्रविष्ट नाहीत).
ब. त्यांना नैतिक व राजकीय आधार आहेत.
क. ती समूहाच्या कल्याणाला प्रोत्साहन देतात.
ड. त्यांच्या अंमलबजावणीसाठी कायदे आवश्यक आहेत.
State the correct statements from the following about the Directive Principles of State Policy.
A. These are non-justiciable.
B. These have moral and political sanctions.
C. They promote the welfare of the community.
D. They require legislation for their implementation.
भारतीय संविधानाच्या 12 व्या अनुसूचीमध्ये नगरपालिकांसाठी खालीलपैकी कोणते कार्य निश्चित केले आहे ?
अ. शहरी दारिद्र्य निर्मूलन
ब. आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी नियोजन
क. चर्मसंस्करणीचे (चर्मोद्योग कारखान्यांचे) नियमन
ड. शहरी वनीकरण
Which of the following functions have been laid down in the 12th Schedule of the Constitution of India for the Municipalities ?
A. Urban poverty alleviation
B. Planning for economic and social development
C. Regulation of tanneries
D. Urban forestry
खालील जोड्या जुळवा.
यादी-I (विषय) - यादी-II (कलम क्र.)
(a) ग्रामसभा - (i) 243 K
(b) राखीव जागा आरक्षण - (ii) 243 F
(c) पंचायतींच्या निवडणुका - (iii) 243 A
(d) सदस्यत्वाची अपात्रता - (iv) 243 D
Match the following:
List-I (Subject) - List-II (Article No.)
(a) Gram Sabha - (i) 243 K
(b) Reservation of seats - (ii) 243 F
(c) Elections to the Panchayats - (iii) 243 A
(d) Disqualification for membership - (iv) 243 D
भारतीय राज्यघटनेतील बाराव्या अनुसूचीमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश केला आहे ?
(a) कलात्मक दृष्टीकोणाचे प्रवर्धन, अग्निशमन सेवा
(b) दहनभूमी व विद्युत दाहिनी
(c) बाजार व जत्रा, ग्रामीण गृहनिर्माण
(d) अपंग व मतिमंद यांच्या हितसंबंधाचे संरक्षण, पर्यावरणाचे संरक्षण
Which of the following matters are included in the 12th schedule of the Constitution of India?
(a) Promotion of artistic vision, fire fighting services
(b) Cremation ground and electric crematorium
(c) Market & fairs, rural housing
(d) Protection of the interest of the handicapped and mentally retarded, protection of the environment.
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर भारतीय राज्यघटना (Indian Polity) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.