आणीबाणी विषयक तरतुदी व महत्त्वपूर्ण घटनादुरुस्त्या (Emergency & Amendments) प्रश्न उत्तरे - भारतीय राज्यघटना (Indian Polity) (MPSC Group B / Rajyaseva)
आणीबाणी विषयक तरतुदी व महत्त्वपूर्ण घटनादुरुस्त्या (Emergency & Amendments) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.
भारतीय संविधानातील कलम 243-G बाबतीत खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
(a) सभासदत्वाची अपात्रता
(b) पंचायतीची सत्ता, अधिकार आणि जबाबदाऱ्या
(c) पंचायतीची रचना
(d) पंचायतीचा कालावधी
Which of the following about Article 243-G in the Constitution of India is/are correct?
(a) Disqualification of membership
(b) Powers, authority and responsibilities of Panchayats
(c) Composition of Panchayats
(d) Duration of Panchayats
खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही?
(1) वैयक्तिक आणि सामूहिक क्रियाकलापांच्या सर्व क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करणे, जेणे करून राष्ट्र सतत प्रयत्न आणि यशाच्या उच्च पातळीवर पोहोचेल.
(2) जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल, त्याने आपल्या मुलाला किंवा, ज्या प्रकरणात असेल त्या पाल्यास, सहाव्या वर्षापासून चौदाव्या वर्षांपर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे.
(3) गरीबांना समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदतीचा प्रचार करणे.
(4) देशाचे रक्षण करणे आणि आवाहन केले असता राष्ट्रीय सेवा करणे.
Which of the following is not fundamental duties?
(1) To strive towards excellence in all spheres of individual and collective activity so that the nation constantly rises to higher levels of endeavour and achievement.
(2) Who is parent or guardian to provide opportunities for education to his child or as the case may be ward between the age of six and fourteen years.
(3) Promote equal justice and free legal aid to the poor.
(4) To defend the country and render national service when called upon to do so.
खालील विधाने लक्षात घ्या.
a. सध्या भारतीय राज्यघटनेच्या ८ व्या परिशिष्टामध्ये २२ भाषा नमूद केलेल्या आहेत.
b. त्यापैकी कोंकणी आणि नेपाळी या भाषांचा समावेश ९२ वी घटनादुरुस्ती अधिनियम, २००३ नुसार करण्यात आला.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने योग्य आहेत ?
Consider the following statements.
a. At present, the Eighth Schedule of the Indian Constitution specifies 22 languages.
b. Among them Konkani and Nepali languages were added by the 92nd Amendment Act of 2003.
Which of the statements given above is/are correct?
1950 मध्ये भारतीय संविधानात भारतीय संघराज्यातील प्रदेशांचे चार-स्तरीय वर्गीकरण होते.
(a) भाग ए — कायदेमंडळ असलेली संस्थाने
(b) भाग बी — ब्रिटिश भारतातील राज्यपालांचे प्रांत
(c) भाग सी — ब्रिटिश भारतातील मुख्य कमिशनरांचे प्रांत
(d) भाग डी — अंदमान व निकोबार बेटे
वरील योग्य जोड्या निवडा.
In 1950, the Constitution of India contained a four-fold classification of units of the Indian Union.
(a) Part A - Princely states with legislature
(b) Part B - Governor's provinces of British India
(c) Part C - Chief Commissioner's provinces of British India
(d) Part D - Andaman and Nicobar Islands
Select the correct pairs from the above:
खालीलपैकी योग्य कथन/ने ओळखा.
अ. संविधानाच्या अनुच्छेद 368 अंतर्गत उद्देश पत्रिके मध्ये दुरुस्ती करता येते काय ? हा प्रश्न ऐतिहासिक केशवानंद भारती खटल्यात (1973) पहिल्यांदा उपस्थित झाला.
ब. सप्टेंबर 2025 पर्यंत 42 व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे 1976 मध्ये फक्त एकदाच उद्देश पत्रिकेत दुरुस्ती करण्यात आली.
Select the correct statement/s from the following.
A. The question as to whether the preamble can be amended under Article 368 of the Constitution arose for the first time in the historic Keshavananda Bharti Case (1973).
B. The Preamble has been amended only once in 1976 by the 42nd Constitutional Amendment Act, as of September 2025.
केंद्र-राज्यांच्या प्रशासकीय संबंधांच्या संदर्भातील जोड्या जुळवा.
कलम | तरतूद
अ. 256 | i. काही प्रकरणांमध्ये राज्यांवर केंद्राचे नियंत्रण
ब. 257 | ii. राज्ये आणि केंद्राचे दायित्व
क. 258-A | iii. भारता बाहेरील प्रदेशांच्या संबंधात केंद्राचे अधिकारक्षेत्र
ड. 260 | iv. केंद्राकडे कार्ये सोपविण्याचा राज्यांचा अधिकार
Match the pairs regarding Centre – State Administrative relations.
Article | Provision
A. 256 | i. Control of the Union over States in certain cases
B. 257 | ii. Obligation of States and the Union
C. 258-A | iii. Jurisdiction of the Union in relation to territories outside India
D. 260 | iv. Power of the States to entrust functions to the union
घटकराज्यातील आणीबाणीसंदर्भातील 'बोम्मई खटल्या' बाबत खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?
(A) बोम्मई खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने 1994 मध्ये दिला.
(B) घटकराज्यात राष्ट्रपती राजवट आणली गेल्यास राज्यांना सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागता येऊ शकते.
(C) सबळ कारण नसतांना राष्ट्रपती राजवट आणली गेल्यास सर्वोच्च न्यायालय केंद्र सरकारचा निर्णय रद्द करु शकते.
(D) घटकराज्यातील विधानसभा बरखास्त करण्याच्या आदेशाला संसदेची मान्यता घेणे आवश्यक असते.
Which of the following statements are correct regarding the 'Bommai Case' in reference to the Emergency in the State?
(A) The 'Bommai Case' Judgement was delivered by the Supreme Court in 1994.
(B) States can appeal to the Supreme Court when President's rule is introduced in the States.
(C) If President's Rule is imposed without valid reason/s the Supreme Court can quash the decision of the Central Government.
(D) An order to dissolve a State Assembly requires the approval of the Parliament.
भारतील घटनादुरुस्ती संदर्भात खालील विधान/विधानांची सत्यता तपासा आणि योग्य पर्याय निवडा :
(A) 10 व्या घटनादुरुस्तीनुसार दादरा व नगर हवेली हे प्रदेश भारतास जोडण्यात आले.
(B) 11 व्या घटनादुरुस्तीनुसार दीव, दमण व गोवा हे प्रदेश भारतास जोडण्यात आले.
(C) 15 व्या घटनादुरुस्तीनुसार केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधीमंडळाची स्थापना करण्यात आली.
(D) 22 व्या घटनादुरुस्तीनुसार मेघालय या राज्याची निर्मिती करण्यात आली.
Consider the following statement/s regarding constitutional amendment/s in India and Choose the correct option/s.
(A) Dadra and Nagar Haveli territories were included in India as per the 10th Amendment.
(B) The territories of Diu, Daman and Goa were included in India as per the 11th Amendment.
(C) Legislature was established in Union Territories as per the 15th Amendment.
(D) The state of Meghalaya was created as per the 22nd Amendment.
संसदेच्या साध्या बहुमताद्वारे खालील प्रकारच्या घटनादुरुस्त्या करता येतात. योग्य विधान/ने निवडा.
(a) नवीन घटकराज्यांची निर्मिती करणे.
(b) राष्ट्रपतींच्या वेतन व भत्त्याबाबत दुरुस्ती करणे.
(c) राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये दुरुस्ती करणे.
(d) मतदार संघांचे परिसीमन करणे.
According to simple majority of the Parliament which types of Constitutional Amendments shall be made? Choose correct statement/s.
(a) Establishment of new States.
(b) Amendment related to President's emoluments and allowances.
(c) Amendment related to Directive Principles to State Policy.
(d) Delimitation of Constituencies.
भारतीय राज्यघटनेतील खालील कलमे आणि संबंधित विषय यांच्या योग्य जोड्या जुळवा.
विषय - कलम
(a) गाहाण्यांच्या निवारणासाठी केलेल्या अभिवेदनामध्ये वापरावयाची भाषा - (i) 350 क
(b) प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाच्या सोयी - (ii) 351
(c) भाषिक अल्पसंख्यांक समाजांकरिता विशेष अधिकारी - (iii) 350
(d) हिन्दी भाषेच्या विकासासाठी निर्देश - (iv) 350 ख
Match the correct pairs of the following articles of the Constitution of India with the subject.
Subject - Articles
(a) Language to be used in the complaint for redressal of grievances - (i) 350 A
(b) Facilities for education in mother tongue at primary level - (ii) 351
(c) Special officer for linguistic minority communities - (iii) 350
(d) Directive for development of Hindi Language - (iv) 350 B
महिला आरक्षण विधेयक 2023, संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या.
(a) नारीशक्ती वंदन अधिनियम हे घटनात्मक विधेयक 2023 (एकशे अठ्ठावीसावे घटनादुरुस्ती विधेयक) म्हणून संसदेत सादर करण्यात आले.
(b) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 सप्टेंबर 2023 रोजी हे महिला आरक्षण विधेयक लोकसभेत सादर केले.
(c) या कायद्याद्वारे लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या 30% जागा महिलांना देण्यात येणार आहेत.
(d) नव्या संसद भवनातील हे पहिलेच विधेयक आहे.
वरीलपैकी योग्य विधाने ओळखा.
Women Reservation Bill 2023, consider the following statements:
(a) Narishakti Vandan Adhiniyam officially the Constitutional (One hundred and twenty eight amendment) bill 2023 is a bill introduced in the Parliament of India.
(b) The Women reservation bill was introduced by Prime Minister Narendra Modi in Lok Sabha on 10th Sept. 2023.
(c) This legislation seeks to allocate 30 percent of the seats in Lok Sabha and State legislative assemblies for women.
(d) The bill was the first that was considered in the new Parliament building.
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर भारतीय राज्यघटना (Indian Polity) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.