आणीबाणी विषयक तरतुदी व महत्त्वपूर्ण घटनादुरुस्त्या (Emergency & Amendments) प्रश्न उत्तरे - भारतीय राज्यघटना (Indian Polity) (MPSC गट-क / तलाठी भरती)
आणीबाणी विषयक तरतुदी व महत्त्वपूर्ण घटनादुरुस्त्या (Emergency & Amendments) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC गट-क / तलाठी भरती साठी उपयुक्त.
"भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता राखणे व त्याचे रक्षण करणे" हे शब्द कशामध्ये समाविष्ट आहेत?
Which of the following contains the wording "To uphold and protect the sovereignty, unity and integrity of India"?
Preamble to the Constitution
Directive principles of the state policy
Fundamental Rights
Fundamental Duties
खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीनुसार देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मता यांच्या रक्षणासाठी नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर बंधने घालण्यात आली?
Which of the following amendments imposed restrictions on the Fundamental Rights of the citizens to protect the sovereignty and integrity of the country?
14th Constitutional Amendment
16th Constitutional Amendment
24th Constitutional Amendment
39th Constitutional Amendment
खालील जोड्या जुळवा:
घटनादुरुस्ती → तपशील
अ. 10 वी घटनादुरुस्ती – I. वस्तू व सेवा कर (GST)
ब. 21 वी घटनादुरुस्ती – II. पक्षांतर बंदी कायदा
क. 52 वी घटनादुरुस्ती – III. दादरा व नगर हवेलीचा केंद्रशासित प्रदेश म्हणून समावेश
ड. 101 वी घटनादुरुस्ती – IV. सिंधी भाषेचा ८ व्या अनुसूचीत समावेश
Match the following pairs:
Amendments → Particular
a. 10th Amendment – I. Goods and Services Tax (GST)
b. 21st Amendment – II. Anti-Defection Law
c. 52nd Amendment – III. Incorporation of Dadra and Nagar Haveli as a Union Territory
d. 101st Amendment – IV. Inclusion of Sindhi as an official language in the 8th Schedule
कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला?
Fundamental duties were included on the recommendation of which Committee?
Devraj Committee
Karan Singh Committee
Swaran Singh Committee
Kripalani Committee
खालीलपैकी कोणते विधान खरे नाही? (१) भारतीय राज्यघटना लागू झाल्याची तारीख २६ नोव्हेंबर १९४९ आहे. (२) 'धर्मनिरपेक्ष' शब्द ४२ व्या घटनादुरुस्तीने जोडण्यात आला. (३) ४२ वी घटनादुरुस्ती १९७६ मध्ये करण्यात आली होती. (४) सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचे आदर्श रशियन (USSR) राज्यघटनेवरून घेण्यात आले आहेत.
Which of the following statement is not true? (1) The date of implementation of Indian Constitution is November 26, 1949. (2) 'Secular' word was added by the 42nd Constitutional Amendment. (3) The 42nd Constitutional Amendment was done in 1976. (4) The ideals of Social, Economic and Political justice has been drawn from the Russian (USSR) Constitution.
(1)
(2)
(3)
(4)
खालीलपैकी कोणा सरकारिया आयोगाचे सदस्य नव्हते?
Who among the following was not a member of Sarkaria Commission?
Mr. B. Sivaraman
Dr. S. R. Sen
Rama Subramaniam
None of these
निवडणूक आयोगाची कर्तव्ये स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आली?
Which article was amended to clarify duties of the Election Commission?
Section – 324 Part – 10
Section – 324 Part – 15
Section – 300 Section – 9
Section – 298 Part – 6
कोणत्या घटनादुरुस्तीन्वये 11 वे मूलभूत कर्तव्य यादीत नंतर समाविष्ट केले गेले? (51A(K))
By which Amendment the 11th Fundamental Duty was later added to the list? (51A(K))
42nd Constitutional Amendment Act - 1976
52nd Constitutional Amendment Act - 1980
62nd Constitutional Amendment Act - 1992
86th Constitutional Amendment Act - 2002
खालील विधाने विचारात घ्या: (a) राज्यातील मंत्रिपरिषदेतील मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त एकूण मंत्र्यांची संख्या त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या १५ टक्क्यांपेक्षा जास्त असणार नाही. (b) राज्यात मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त एकूण मंत्र्यांची संख्या १२ पेक्षा कमी असणार नाही. योग्य पर्याय निवडा.
Consider the following statements: (a) The total number of ministers, excluding the Chief Minister, in the Council of Ministers in a state shall not exceed 15 percent of the total strength of legislative assembly of that state. (b) The total number of ministers, excluding the Chief Minister, in a state shall not be less than 12.
Statement (a) is correct.
Statement (b) is correct.
Both the statements are correct.
Both the statements are false.
खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही ? (1) भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26, नोव्हेंबर 1949 आहे.
(2) 42 व्या घटनादुरुस्तीने 'धर्मनिरपेक्ष' शब्द जोडला गेला.
(3) 42 वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये करण्यात आली.
(4) सामाजिक, आर्थिक आणि राजकीय (टायथा संकल्पना भारतीय राज्यघटनेत सोव्हियेट रशियाची घटनेतून घेण्यात आल्या आहेत.
Which of the following statement is not true?
Date of implementation of Constitution of India is 26th November 1949.
The word 'secular' was added by the 42nd amendment.
The 42nd amendment was made in 1976.
The concepts of social, economic and political justice are taken from the constitution of Soviet Russia in the Indian Constitution.
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर भारतीय राज्यघटना (Indian Polity) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.