🎯 MPSC गट-क / तलाठी भरती✕ 📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा

MPSC गट-क / तलाठी भरती चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) प्रश्नसंच (Previous Year Questions)

MPSC गट-क / तलाठी भरती परीक्षेतील चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) विषयाचे सर्व मागील वर्षांचे प्रश्न (PYQs), सविस्तर उत्तरे व स्पष्टीकरणासह मोफत वाचा व सोडवा.

📊 उपलब्ध प्रश्न: 121•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025२०२६ चालू घडामोडी महासंग्रह व साप्ताहिक सराव चाचण्या (Current Affairs 2026 Master Digest)
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणते प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, 2025 चे उद्दिष्ट नाही ? अ. मासेमाराची सामाजिक, भौतिक व आर्थिक सुरक्षा, आ ब. मासेमाराचे उत्पन्न चारपटीने वाढवणे क. शाश्‍वत पद्धतीने मत्स्य व्यवसायाच्या क्षमतेचा वापर. ड. मासे उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे.

Which of the following is not an objective of Pradhan Mantri Matsya Sampada Yojana, 2025?

a
सर्वच प्रमुख उद्दिष्टे आहेत

All are major objectives

b
फक्त अ, क आणि ड उद्दिष्ट आहेत, ब उद्दिष्ट नाही

Only A, C and D are objective, B is not objective

c
फक्त अ आणि ब उद्दिष्टांत नाहीत

Only A and B are not among the objectives

d
फक्त क आणि ड उद्दिष्टांत नाहीत

Only C and D are not among the objectives

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024२०२६ चालू घडामोडी महासंग्रह व साप्ताहिक सराव चाचण्या (Current Affairs 2026 Master Digest)
प्रश्न पहा ➔
सप्टेंबर 2024 मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात, 'विश्वशांती बुद्ध विहार' चे उद्घाटन केले?
In September 2024, the President of India inaugurated the 'Vishwashanti Buddha Vihar' in which taluk of Latur district of Maharashtra?
a
निलंगा
Nilanga
b
जळकोट
Jalkot
c
चाकूर
knife
d
उदगीर
Udgir
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021२०२६ चालू घडामोडी महासंग्रह व साप्ताहिक सराव चाचण्या (Current Affairs 2026 Master Digest)
प्रश्न पहा ➔

कोव्हिड-१९ नंतरच्या जगातील सामाजिक-आर्थिक आव्हानांसाठी संयुक्त राष्ट्रांच्या उच्चस्तरीय सल्लागार मंडळावर कोणत्या भारतीय अर्थतज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे?

Which Indian Economist has been appointed on the UN high level advisory board for socio-economic challenges in post Covid-19 World?

a
अरुंधती रॉय

Arundhati Roy

b
अमर्त्य सेन

Amartya Sen

c
जयती घोष

Jayati Ghosh

d
रघुराम राजन

Raghuram Rajan

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023२०२६ चालू घडामोडी महासंग्रह व साप्ताहिक सराव चाचण्या (Current Affairs 2026 Master Digest)
प्रश्न पहा ➔

उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजना कोणी सुरू केली?

Who launched Ujwal Discom Assurance Yojana?

a
केंद्र सरकार

Central Govt

b
राज्य सरकार

State Govt

c
महाराष्ट्र विद्युत बोर्ड

Maharashtra Electricity Board

d
जीवन बीमा निगम

Life Insurance Corporation

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022२०२६ चालू घडामोडी महासंग्रह व साप्ताहिक सराव चाचण्या (Current Affairs 2026 Master Digest)
प्रश्न पहा ➔

2021 च्या ब्रिक्स फिल्म फेस्टिवल मध्ये खालीलपैकी कोणाला उत्कृष्ट पुरुष अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला?

Who among the following has been awarded as the 'Best actor' (male) at the BRICS film festival 2021?

a
नवाजुद्दिन सिद्दिकी

Nawazuddin Siddiqui

b
अक्षय कुमार

Akshay Kumar

c
पंकज त्रिपाठी

Pankaj Tripathi

d
धनुष

Dhanush

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2019२०२६ चालू घडामोडी महासंग्रह व साप्ताहिक सराव चाचण्या (Current Affairs 2026 Master Digest)
प्रश्न पहा ➔

'ग्रीन पीस अँड एअर व्हिज्युअल ॲनालिसिस ऑफ पोल्युशन' या अहवालात जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरे घोषित करण्यात आली आहेत. 30 सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारतातील 22 शहरांचा समावेश आहे. वायू प्रदूषणाच्या क्रमवारीत खालील शहरांची मांडणी करा.

(a) दिल्ली
(b) नोएडा
(c) गुरुग्राम
(d) गाझियाबाद

'Green Peace and Air Visual Analysis of Pollution' report declared the most polluted cities of World. Among 30 most polluted cities consists 22 cities of India. Arrange the following cities in increasing order of ranking in Air pollution.

(a) Delhi
(b) Noida
(c) Gurugram
(d) Gaziabad

a
(a), (b), (d), (c)
(a), (b), (d), (c)
b
(c), (d), (b), (a)
(c), (d), (b), (a)
c
(b), (a), (d), (c)
(b), (a), (d), (c)
d
(c), (d), (a), (b)
(c), (d), (a), (b)
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017२०२६ चालू घडामोडी महासंग्रह व साप्ताहिक सराव चाचण्या (Current Affairs 2026 Master Digest)
प्रश्न पहा ➔
सन _______ पासून महाराष्ट्र सरकारने 'संत तुकाराम वनग्राम योजना' सुरू केली.
Maharashtra Government has undertaken 'Sant Tukaram Vangram Yojana' from ___.
a
2000
2000
b
2002
2002
c
2004
2004
d
2006
2006
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025२०२६ चालू घडामोडी महासंग्रह व साप्ताहिक सराव चाचण्या (Current Affairs 2026 Master Digest)
प्रश्न पहा ➔
संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक कार्यसूची आराखडा 2015 नुसार शाश्वत विकासाची किती उद्दिष्टे निश्चित केली आहेत ?
As per UN World Agenda 2015, how many sustainable development goals are identified?
a
17
17
b
15
15
c
20
20
d
10
10
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024२०२६ चालू घडामोडी महासंग्रह व साप्ताहिक सराव चाचण्या (Current Affairs 2026 Master Digest)
प्रश्न पहा ➔
भारतातील पहिले लव्हेंडर फार्म कोणत्या राज्यात विकसित करण्यात आले आहे?
India's first lavender farm has been developed in which state?
a
नागालँड
Nagaland
b
सिक्कीम
Sikkim
c
त्रिपूरा
Tripura
d
जम्मू काश्मीर
Jammu and Kashmir
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021२०२६ चालू घडामोडी महासंग्रह व साप्ताहिक सराव चाचण्या (Current Affairs 2026 Master Digest)
प्रश्न पहा ➔

सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये उभारणीसाठी PSA ऑक्सिजन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली होती. PSA चे पूर्ण रूप काय आहे?

PSA Oxygen plants were sanctioned for installation in public health facilities. What is the expansion of PSA?

a
प्रेशर स्विंग ॲड्सॉर्प्शन

Pressure Swing Adsorption

b
प्रेशर स्लिप ॲडजस्टमेंट

Pressure Slip Adjustment

c
प्रायमरी स्टोरेज ॲडमिनिस्ट्रेशन

Primary Storage Administration

d
प्रायमरी स्लिप ॲडजस्टमेंट

Primary Slip Adjustment

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023२०२६ चालू घडामोडी महासंग्रह व साप्ताहिक सराव चाचण्या (Current Affairs 2026 Master Digest)
प्रश्न पहा ➔

सप्टेंबर 2001 मध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार शाश्वती योजना __________ या योजनेत एकत्रित करण्यात आल्या.

In September 2001 the schemes of Jawahar Gram Samridhi Yojana and Employment Assurance Scheme have been integrated with

a
संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना

Complete Rural Employment Scheme

b
स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना

Swarna Jayanti Village Self Employment Scheme

c
प्रधान मंत्री ग्रामोदय योजना

Pradhan Mantri Gramodaya Yojana

d
स्वर्णजयंती शहरी रोजगार योजना

Swarna Jayanti Urban Employment Scheme

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022२०२६ चालू घडामोडी महासंग्रह व साप्ताहिक सराव चाचण्या (Current Affairs 2026 Master Digest)
प्रश्न पहा ➔

2022 सालचे प्रतिष्ठित बोल्ट्झमन पदक प्राप्त करणारे पहिले भारतीय भौतिकशास्त्रज्ञ कोण आहेत?

Who is the first Indian Physicist to win the Prestigious Boltzmann Medal for the year 2022?

a
प्रोफेसर दीपक धर

Professor Deepak Dhar

b
अशोक कुमार बरूआ

Ashok Kumar Barua

c
बिमला बुटी

Bimala Buti

d
डी.डी. भवाळकर

D.D. Bhavalkar

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2019२०२६ चालू घडामोडी महासंग्रह व साप्ताहिक सराव चाचण्या (Current Affairs 2026 Master Digest)
प्रश्न पहा ➔
कझाकस्तानने आपल्या पहिल्या राष्ट्राध्यक्षांच्या सन्मानार्थ 'अस्ताना' या राजधानीचे नाव नामकरण केले आहे. नवीन राजधानीचे नाव __________ आहे.
Kazakhstan renames it's capital 'Astana' after its first President to honour him. The name of the new capital is .
a
नुरसुलतान
Nursultan
b
तोकायेव
Tokayev
c
नजरबायेव
Nazarbayev
d
जोमार्ट
Jomart
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017२०२६ चालू घडामोडी महासंग्रह व साप्ताहिक सराव चाचण्या (Current Affairs 2026 Master Digest)
प्रश्न पहा ➔

मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पारितोषिकासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या:
अ. हा साहित्यासाठी आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.
ब. या पुरस्काराची सुरुवात 2004 पासून झाली.
क. हान कांग या 2016 चा पुरस्कार मिळविणाऱ्या पहिल्या कोरीयन लेखिका आहेत.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

Consider the following statements regarding the Man Booker International Prize:
a. It is an International Literary Award.
b. It was introduced since 2004.
c. Han Kang is the first Korean author to win the prize of 2016.
Which of the statements given above are correct?

a
फक्त अ आणि ब
Only a and b
b
फक्त ब आणि क
Only b and c
c
फक्त अ आणि क
Only a and c
d
वरीलपैकी सर्व
All of the above
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025२०२६ चालू घडामोडी महासंग्रह व साप्ताहिक सराव चाचण्या (Current Affairs 2026 Master Digest)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण-2025 नुसार महाराष्ट्रातील महामार्गांवर किती अंतरावर इलेक्ट्रीक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स बसवले जातील ?
At what distance along highways in Maharashtra will charging stations for electric vehicles be installed as per Maharashtra Electric Vehicle Policy-2025?
a
25 कि.मी.
25 km.
b
40 कि.मी.
40 km
c
50 कि.मी.
50 km
d
100 कि.मी.
100 km
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024२०२६ चालू घडामोडी महासंग्रह व साप्ताहिक सराव चाचण्या (Current Affairs 2026 Master Digest)
प्रश्न पहा ➔
कोणत्या कंपनीला अलीकडेच तिच्या 'सोलर फ्लोअर मिल' या नव्या उत्पादनाचे पेटंट मिळाले आहे?
Which company has recently received a patent for its new product 'Solar Flour Mill'?
a
फिलिप्स
Phillips
b
किर्लोस्कर बंधु
Kirloskar brothers
c
शक्ती पंप
power pump
d
क्रॉम्प्टन ग्रीव्हज
Crompton Greaves
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021२०२६ चालू घडामोडी महासंग्रह व साप्ताहिक सराव चाचण्या (Current Affairs 2026 Master Digest)
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणी AK-47 बुलेटविरोधी जगातील पहिले बुलेटप्रूफ हेल्मेट विकसित केले आहे?

Who among the following has developed World's First bulletproof helmet against AK-47 Bullet?

a
बिपिन रावत

Bipin Rawat

b
वेदप्रकाश मलिक

Vedprakash Malik

c
अनूप मिश्रा

Anoop Mishra

d
रंजन मथाई

Ranjan Mathai

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023२०२६ चालू घडामोडी महासंग्रह व साप्ताहिक सराव चाचण्या (Current Affairs 2026 Master Digest)
प्रश्न पहा ➔

भारतातील पहिल्या सोन्याच्या एटीएम चे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले?

India's first gold ATM has been inaugurated in which city?

a
वाराणसी

Varanasi

b
हैदराबाद

Hyderabad

c
लखनौ

Lucknow

d
कोची

Kochi

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022२०२६ चालू घडामोडी महासंग्रह व साप्ताहिक सराव चाचण्या (Current Affairs 2026 Master Digest)
प्रश्न पहा ➔

टोकियो 2020 (प्रत्यक्षात ऑगस्ट-सप्टेंबर 2021 मध्ये झालेल्या) पॅरालिम्पिक गेम्स मध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे?

Who is the First Indian Woman to win two medals in the Tokyo 2020 (held in Aug-Sep 2021) Paralympics Games?

a
अवनी लेखरा

Avani Lekhara

b
भाविना पटेल

Bhavina Patel

c
एकता भ्यान

Ekta Bhyan

d
कशिश लाकरा

Kashish Lakra

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2019२०२६ चालू घडामोडी महासंग्रह व साप्ताहिक सराव चाचण्या (Current Affairs 2026 Master Digest)
प्रश्न पहा ➔

योग्य विधाने निवडा - (पद्म पुरस्कार, 2019)

(a) तिजनबाई आणि अनिल किमार नाईक यांना पदम विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
(b) धरमपाल गुलाटी आणि बचेंद्री पाल यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
(c) एस. थिमक्का आणि देवेंद्र स्वरूप यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
(d) मनोज वाजपेयी आणि सुदाम काटे यांना पदम श्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Select the correct statements – (Padma Award, 2019)

(a) Tijanbai and Anil Kimar Naik were honoured by Padam Vibhushan Award.
(b) Dharampal Gulati and Bachendri Pal were honoured by Padma Bhushan Award.
(c) S. Thimakka and Devendra Swaroop were honoured by Padma Bhushan Award.
(d) Manoj Vajpayee and Sudam Kate were honoured by Padam Shri Award.

a
फक्त (a), (b)
Only (a), (b)
b
फक्त (c), (d)
Only (c), (d)
c
फक्त (a), (b), (d)
Only (a), (b), (d)
d
फक्त (a), (c), (d)
Only (a), (c), (d)
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.