शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals) प्रश्न उत्तरे - चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) (MPSC गट-क / तलाठी भरती)

शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC गट-क / तलाठी भरती साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 38•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणते प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, 2025 चे उद्दिष्ट नाही ? अ. मासेमाराची सामाजिक, भौतिक व आर्थिक सुरक्षा, आ ब. मासेमाराचे उत्पन्न चारपटीने वाढवणे क. शाश्‍वत पद्धतीने मत्स्य व्यवसायाच्या क्षमतेचा वापर. ड. मासे उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे.

Which of the following is not an objective of Pradhan Mantri Matsya Sampada Yojana, 2025?

a
सर्वच प्रमुख उद्दिष्टे आहेत

All are major objectives

b
फक्त अ, क आणि ड उद्दिष्ट आहेत, ब उद्दिष्ट नाही

Only A, C and D are objective, B is not objective

c
फक्त अ आणि ब उद्दिष्टांत नाहीत

Only A and B are not among the objectives

d
फक्त क आणि ड उद्दिष्टांत नाहीत

Only C and D are not among the objectives

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔

उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजना कोणी सुरू केली?

Who launched Ujwal Discom Assurance Yojana?

a
केंद्र सरकार

Central Govt

b
राज्य सरकार

State Govt

c
महाराष्ट्र विद्युत बोर्ड

Maharashtra Electricity Board

d
जीवन बीमा निगम

Life Insurance Corporation

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔
सन _______ पासून महाराष्ट्र सरकारने 'संत तुकाराम वनग्राम योजना' सुरू केली.
Maharashtra Government has undertaken 'Sant Tukaram Vangram Yojana' from ___.
a
2000
2000
b
2002
2002
c
2004
2004
d
2006
2006
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔

सप्टेंबर 2001 मध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार शाश्वती योजना __________ या योजनेत एकत्रित करण्यात आल्या.

In September 2001 the schemes of Jawahar Gram Samridhi Yojana and Employment Assurance Scheme have been integrated with

a
संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना

Complete Rural Employment Scheme

b
स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना

Swarna Jayanti Village Self Employment Scheme

c
प्रधान मंत्री ग्रामोदय योजना

Pradhan Mantri Gramodaya Yojana

d
स्वर्णजयंती शहरी रोजगार योजना

Swarna Jayanti Urban Employment Scheme

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण-2025 नुसार महाराष्ट्रातील महामार्गांवर किती अंतरावर इलेक्ट्रीक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स बसवले जातील ?
At what distance along highways in Maharashtra will charging stations for electric vehicles be installed as per Maharashtra Electric Vehicle Policy-2025?
a
25 कि.मी.
25 km.
b
40 कि.मी.
40 km
c
50 कि.मी.
50 km
d
100 कि.मी.
100 km
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔
कोणत्या कंपनीला अलीकडेच तिच्या 'सोलर फ्लोअर मिल' या नव्या उत्पादनाचे पेटंट मिळाले आहे?
Which company has recently received a patent for its new product 'Solar Flour Mill'?
a
फिलिप्स
Phillips
b
किर्लोस्कर बंधु
Kirloskar brothers
c
शक्ती पंप
power pump
d
क्रॉम्प्टन ग्रीव्हज
Crompton Greaves
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔

पीएम धन-धान्य कृषी योजना (PMDDKY) बाबत खालीलपैकी योग्य कथन/ने ओळखा.

अ. कंद्रीय मंत्रिमंडळाने 16 जुलै 2025 रोजी (PMDDKY) योजनेला मंजुरी दिली. ब. ही योजना (200) कृषी जिल्ह्यांमध्ये विकासाला चालना देण्यासाठी डिझाईन केलेली आहे.

Identify the correct statement/s from the following about - PM Dhan-Dhanya Krishi Yojana (PMDDKY).

a
अ आणि ब दोन्हीही

Both A and B

b
फक्त ब

Only b

c
फक्त अ

Only A

d
वरीलपैकी नाही

None of the above

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔

येरवडा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी 2022 मध्ये कोणती ऋण योजना प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली?

Which Credit Scheme is launched for Prisoners of Yerwada Central Jail in 2022 as a Pilot Scheme?

a
सहानुभूती योजना

Sahanubhuti Scheme

b
आगे बढो योजना

Aage Badho Scheme

c
बँक फॉर प्रिझनर्स

Bank for Prisoners

d
जिव्हाळा योजना

Jivhala Scheme

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच अनावरण केलेल्या भीम (BHIM) हे लघुरूप असलेल्या अ‍ॅपचे पूर्णरूप खालीलपैकी कोणते आहे?
What is the full form of the acronym BHIM, an App which was recently launched by Prime Minister Shri Narendra Modi?
a
भारत इंटरमीडिएट फॉर मनी
Bharat Intermediate for Money
b
भारत इंटरमिशन फॉर मॉनेटरी पेमेंट
Bharat Intermission for Monetary Payment
c
भारत इंटरफेस फॉर मॉनेटरी पेमेंट
Bharat Interface for Monetary Payment
d
भारत इंटरफेस फॉर मनी
Bharat Interface for Money
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔

2022 मध्ये आयोजित 'अखिल भारतीय राजभाषा परिषदेचे' यजमान कोणते शहर आहे?

Which city is the host of 'All-India Official Language Conference' held in 2022?

a
सुरत

Surat

b
अहमदाबाद

Ahmedabad

c
मुंबई

Mumbai

d
पुणे

Pune

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणत्या देशाने 'ऑपरेशन सेंटीनल' नावाची लष्करी कारवाई पार पाडली?
Which of the following countries conducted the military operation named 'Operation Sentinelle'?
a
ब्रिटन
Britain
b
फ्रान्स
France
c
अमेरिका (यु.एस.ए.)
USA
d
स्पेन
Spain
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔

'मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजने' बाबत खालीलपैकी, कोणती विधाने बिनचूक आहेत? (a) ही योजना 2018 मध्ये दिल्ली सरकारने सुरू केली. (b) भारताचा कोणताही नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो. (c) या योजनेअंतर्गत भेट द्यावयाच्या तीर्थस्थळांच्या यादीमध्ये अयोध्येचा नुकताच समावेश करण्यात आला आहे.

Which of the following statements are correct about the 'Mukhyamantri Tirth Yatra Yojana'? (a) This scheme is initiated by Delhi government in 2018. (b) Any citizen of India can avail this scheme. (c) Ayodhya is recently included in the list of places that one can visit under this scheme.

a
फक्त (a) व (b)

Only (a) and (b)

b
फक्त (a) व (c)

Only (a) and (c)

c
फक्त (b) व (c)

Only (b) and (c)

d
वरील सर्व

All of the above

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔

कोणती संस्था 'ॲन्‌युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट' (ASER) प्रसिद्ध करते?

Which institution releases the 'Annual Status of Education Report' (ASER)?

a
नीती आयोग

NITI Aayog

b
प्रथम

Pratham

c
ऑक्सफॅम इंटरनॅशनल

Oxfam International

d
युनिसेफ

UNICEF

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔
1985 मध्ये विद्यापिठाच्या स्थापनेपासून इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापिठाच्या पहिल्या महिला कुलगुरु म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
Who has been appointed as the first woman Vice Chancellor of Indira Gandhi National Open University since the university's founding in 1985?
a
प्रा. उमा कांजीलाल
Prof. Uma Kanjilal
b
प्रा. उज्ज्वला चक्रदेव
Prof. Ujjwala Chakradev
c
डॉ. सुजाता शाही
Dr. Sujata Shahi
d
प्रा. संगिता शुक्ला
Prof. Sangita Shukla
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔

'ILGMS' नावाचे पोर्टल कोणत्या राज्याने सुरू केले आहे?

Which state has launched a portal named ILGMS?

a
आसाम

Assam

b
ओडिशा

Odisha

c
केरळ

Kerala

d
नागालँड

Nagaland

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔

अल् मोहद-अल् हिंदी हा पहिला नौदल सराव खालीलपैकी कोणत्या दोन देशांमध्यान ऑगस्ट 2021 मध्ये पार पडला आहे?

Al Mohad Al Hindi the first naval exercise between which two countries was held in August 2021?

a
भारत – इराण

India – Iran

b
भारत – ओमान

India – Oman

c
भारत – अफगाणिस्तान

India – Afghanistan

d
भारत – सौदी अरेबिया

India – Saudi Arabia

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔

पंजाबच्या उत्पादन शुल्क विभागाने 2020 सालात अवैध दारू व्यापार संबंधित गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कोणती मोहीम सुरू केली?

Which operation was launched by Punjab's Excise Department in 2020 to curb illicit liquor trading related crimes?

a
ऑपरेशन ब्लॅक कोब्रा

Operation Black Cobra

b
ऑपरेशन रेड रोझ

Operation Red Rose

c
ऑपरेशन ब्लॅक बुल

Operation Black Bull

d
ऑपरेशन प्रहार

Operation Prahar

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2019शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी ‘मिशन इंद्र धनुष’शी कशाशी संबंधित आहे?
In which of the following ‘Mission Indra Dhanush’ is concerned ?
a
लसीकरण
Vaccination
b
जलसंधारण
Water Conservation
c
कृत्रिम पाऊस
Artificial Raining
d
सिंचन
Irrigation
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔

कोणत्या तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म ने 'जागरूक व्होटर' मोहीम सुरू केली?

Which technology platform launched the 'Jagruk Voter' campaign?

a
फेसबुक

Facebook

b
मायक्रोसॉफ्ट

Microsoft

c
ट्विटर

Twitter

d
गुगल

Google

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2019शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔
स्पाईसजेट ही पहिली भारतीय कमी किमतीची हवाई वाहतूक IATA मध्ये सामील झाली. IATA म्हणजे काय?
Spicejet, the first Indian low-cost air carried joined IATA. IATA stands for :
a
आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास संघटना.
international Air Travel Association.
b
भारतीय हवाई प्रवास संघटना.
Indian Air Travel Association.
c
आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना.
International Air Transport Association.
d
भारतीय हवाई वाहतूक संघटना.
Indian Air Transport Association.
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.