पीएम धन-धान्य कृषी योजना (PMDDKY) बाबत खालीलपैकी योग्य कथन/ने ओळखा.
अ. कंद्रीय मंत्रिमंडळाने 16 जुलै 2025 रोजी (PMDDKY) योजनेला मंजुरी दिली.
ब. ही योजना (200) कृषी जिल्ह्यांमध्ये विकासाला चालना देण्यासाठी डिझाईन केलेली आहे.
Identify the correct statement/s from the following about - PM Dhan-Dhanya Krishi Yojana (PMDDKY).
अ आणि ब दोन्हीही
Both A and B
फक्त ब
Only b
फक्त अ
Only A
वरीलपैकी नाही
None of the above
केवळ 'अ' विधान योग्य आहे. (आयोगाच्या उत्तरतालिकेनुसार उत्तर ३).
Only statement 'A' is correct. (Answer 3 as per Commission's Answer Table).
योग्य जोड्या जुळवा (खनिजे आणि उत्खनन क्षेत्र). खनिजे उत्खनन...
खालीलपैकी कोणता पर्याय जलविद्युत केंद्राचा संभावित दुष्परिणा...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Group C Prelims 2025 Paper इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔'बियॉन्ड पॉसिबल' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी 24 एप्रिल हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?
भारताची संविधानसभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली?
ग्लोबल ऑब्झर्वेटरी ऑन डोनेशन ॲन्ड ट्रान्सप्लटेशन (GODT) या संस्थेच्या 2021 च्या अहवालानुसार अवयवदान आणि प्रत्यारोपणामध्ये भारताचा जगात _________ क्रमांक आहे.
जोड्या लावा:
राष्ट्रीय सभेची अधिवेशने – ठिकाण → अध्यक्ष
अ. 1889 – पाचवे अधिवेशन – मुंबई → I. आनंदाचार्लू
ब. 1891 – सातवे अधिवेशन – नागपूर → II. शंकरन नायर
क. 1895 – अकरावे अधिवेशन – पुणे → III. विल्यम वेडरबर्न
ड. 1897 – तेरावे अधिवेशन – अमरावती → IV. सुरेन्द्रनाथ बॅनर्जी
येरवडा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी 2022 मध्ये कोणती ऋण योजना प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली?
📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔एका घनाची बाजू 2 मीटर आहे ती 4 मीटर केल्यास त्या घनाचे घनफळ किती पटीने वाढेल?
2022 मध्ये आयोजित 'अखिल भारतीय राजभाषा परिषदेचे' यजमान कोणते शहर आहे?
जर A+B म्हणजे A हा B चा भाऊ आहे . A-B म्हणजे A ही B ची बहीण आहे . A×B म्हणजे A ही B ची पत्नी आहे . A÷B म्हणजे A हे B चे वडील आहेत . तर P×Q÷R-T+S म्हणजे काय ?
'पुष्कळ द्रव्य (संपत्ती) मिळणे किंवा अचानक भरभराट होणे' या अर्थाचा अचूक वाक्प्रचार कोणता?
'समरस होणे' या वाक्यप्रकाराचा खालीलपैकी योग्य अर्थाचा पर्याय निवडा.
दिशा ज्ञान: P हे गाव Q च्या नैऋत्येला आहे. R हे P च्या पूर्वेला व Q च्या आग्नेयेला आहे. आणि S हे गाव R च्या उत्तरेला असून P व Q यांना जोडणाऱ्या सरळ रेषेवर आहे. तर Q च्या संदर्भात S हे गाव ज्या दिशेला आहे, तिची अगदी विरुद्ध दिशा कोणती?