शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals) प्रश्न उत्तरे - चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)

शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 195•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणते प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, 2025 चे उद्दिष्ट नाही ? अ. मासेमाराची सामाजिक, भौतिक व आर्थिक सुरक्षा, आ ब. मासेमाराचे उत्पन्न चारपटीने वाढवणे क. शाश्‍वत पद्धतीने मत्स्य व्यवसायाच्या क्षमतेचा वापर. ड. मासे उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे.

Which of the following is not an objective of Pradhan Mantri Matsya Sampada Yojana, 2025?

a
सर्वच प्रमुख उद्दिष्टे आहेत

All are major objectives

b
फक्त अ, क आणि ड उद्दिष्ट आहेत, ब उद्दिष्ट नाही

Only A, C and D are objective, B is not objective

c
फक्त अ आणि ब उद्दिष्टांत नाहीत

Only A and B are not among the objectives

d
फक्त क आणि ड उद्दिष्टांत नाहीत

Only C and D are not among the objectives

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔

उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजना कोणी सुरू केली?

Who launched Ujwal Discom Assurance Yojana?

a
केंद्र सरकार

Central Govt

b
राज्य सरकार

State Govt

c
महाराष्ट्र विद्युत बोर्ड

Maharashtra Electricity Board

d
जीवन बीमा निगम

Life Insurance Corporation

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔
सन _______ पासून महाराष्ट्र सरकारने 'संत तुकाराम वनग्राम योजना' सुरू केली.
Maharashtra Government has undertaken 'Sant Tukaram Vangram Yojana' from ___.
a
2000
2000
b
2002
2002
c
2004
2004
d
2006
2006
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2018शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔

'प्रधानमंत्री मातृत्व (मातृ) वंदना' योजनेबाबत खालील विधाने विचारात घ्या :
(a) सदरहू योजना 1 एप्रिल 2016 रोजी केंद्र शासनाने लागू केली आहे.
(b) या योजनेनुसार शासन गर्भवती आणि स्तनदा मातांना ₹ 8,000 वित्त सहाय्य देते.
(c) गर्भवती महिलांना आणि स्तनदा मातांना रोख रकमेद्वारे त्यांचे आरोग्य सुधारणे हे देखील या योजनेचे उद्दिष्ट आहे.

Consider the following statements about the 'Pradhan Mantri Matritva (Matru) Vandana Yojana' :
(a) This scheme was launched by the Central Government on April 1, 2016.
(b) Under the Scheme government would provide ₹ 8,000 financial aid to pregnant and lactating mothers.
(c) It also aims at improving the health of pregnant women and lactating mothers through cash incentives.

a
विधाने (a), (b), (c) बरोबर आहेत
Statements (a), (b), (c) are correct
b
विधाने (b), (c) बरोबर आहेत
Statements (b), (c) are correct
c
केवळ विधान (a) बरोबर आहे
Only statement (a) is correct
d
केवळ विधान (c) बरोबर आहे
Only statement (c) is correct
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2014शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔
मार्च 2014 मध्ये मलेशियाचे कोणते विमान बेपत्ता झाले ?
Which Malaysian Flight got disappeared in March 2014 ?
a
एम.ए. - 21
MA-21
b
एच. एम. 270
HM-270
c
एम.एल. 270
ML-270
d
एम.एच. 370
MH-370
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2017शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔
'प्रधानमंत्री उज्वला योजनेबाबत' खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
Which one of the following statements about 'Pradhan Mantri Ujjwala Yojana' is not correct?
a
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना एल. पी. जी. जोडणी (LPG Connection) देणारी ही एक सामाजिक कल्याणकारी योजना आहे.
It is a social welfare scheme to provide LPG connections in BPL Households.
b
केन्द्र शासनाने 2017-18 या वर्षासाठी 5 कोटी एल.पी.जी. जोडणी देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
The Central Government has set a target of 5 crore LPG connections for 2017-18.
c
महिलांना स्वच्छ स्वयंपाक इंधन उपलब्ध करून त्यांच्या आरोग्याचे संरक्षण करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
The objective of the scheme is to safeguard the health of women by providing them with clean cooking fuel.
d
सदरहू योजना 2016 साली लागू करण्यात आली.
The scheme was launched in the year 2016.
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2016शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔
पुढीलपैकी कोणत्या राज्याने इ-तुरुंग हा प्रकल्प सुरू केला आहे?
Which among the following states has launched the e-prison project ?
a
पश्चिम बंगाल
West Bengal
b
केरळ
Kerala
c
तामिळनाडू
Tamil Nadu
d
जम्मू आणि काश्मीर
Jammu and Kashmir
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔

सप्टेंबर 2001 मध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार शाश्वती योजना __________ या योजनेत एकत्रित करण्यात आल्या.

In September 2001 the schemes of Jawahar Gram Samridhi Yojana and Employment Assurance Scheme have been integrated with

a
संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना

Complete Rural Employment Scheme

b
स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना

Swarna Jayanti Village Self Employment Scheme

c
प्रधान मंत्री ग्रामोदय योजना

Pradhan Mantri Gramodaya Yojana

d
स्वर्णजयंती शहरी रोजगार योजना

Swarna Jayanti Urban Employment Scheme

प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2022शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔
कोंकण रेल्वे कॉर्पोरेशनने आपल्या संपूर्ण ________ किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण केले आहे, जो महाराष्ट्रातील रोहा ते कर्नाटकातील ठोकूर पर्यंत पसरला आहे.
The Konkan Railway Corporation has finished electrification of its entire ________ kilometer route that stretches from Roha, Maharashtra to Thokur, Karnataka.
a
६४१
641
b
७४१
741
c
७११
711
d
६११
611
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2019शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔
महिला व बालविकास मंत्रालयाने कोणते ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे ज्यामुळे केंद्र सरकारच्या महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषणाची तक्रार दाखल करता येईल?
Which online portal has been launched by Women and Child Development Ministry to enable women employees of the Central Government to file complaints related to sexual harassment at the workplace?
a
SHE-पावर
SHE-Power
b
SHE-प्रोटेक्ट
SHE-Protect
c
SHe-बॉक्स
SHe-Box
d
Fem-बॉक्स
Fem-box
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2016शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔

महाराष्ट्राच्या 'व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन मिशन' बाबत खालील विधाने विचारात घ्या :
अ. सदरहू योजना ही खाजगी कंपन्यांच्या सहाय्याने खेड्यांच्या सर्वांगीण विकास करण्याबाबत आहे.
ब. पहिला टप्प्यात 1000 गांवे ही 'मॉडेल व्हिलेज' करण्यासाठी निवडण्यात येतील.
क. त्यापैकी 50% गांवे ही सहभागी कॉर्पोरेट कंपन्या निवडणार आहेत.
ड. उर्वरीत 50% गांवे ही आदिवासी असतील.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

Consider the following statements about 'Village Social Transformation Mission' of Maharashtra:
a. This scheme is about comprehensive development of villages with the assistance of private companies.
b. At first stage, 1000 villages are selected for 'Model Village'.
c. 50% of the villages are selected by participated corporate companies.
d. Remaining 50% villages are from tribal.
Which of the above statements are correct?

a
अ, ब आणि क
a, b and c
b
ब, क आणि ड
b, c and d
c
अ, क आणि ड
a, c and d
d
वरील सर्व
All of the above
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2011शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔
विशेष पटपडताळणी कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांची शाळेमधील हजेरी तपासण्याचे काम सुरू करण्याकरिता शासनाने परिपत्रक केंव्हा काढले ?
When was the circular issued to start a special campaign to verify the attendance of the students in the schools?
a
जून 2010
June 2010
b
जुलै 2010
July 2010
c
ऑगस्ट 2011
August 2011
d
सप्टेंबर 2011
September 2011
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण-2025 नुसार महाराष्ट्रातील महामार्गांवर किती अंतरावर इलेक्ट्रीक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स बसवले जातील ?
At what distance along highways in Maharashtra will charging stations for electric vehicles be installed as per Maharashtra Electric Vehicle Policy-2025?
a
25 कि.मी.
25 km.
b
40 कि.मी.
40 km
c
50 कि.मी.
50 km
d
100 कि.मी.
100 km
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔
कोणत्या कंपनीला अलीकडेच तिच्या 'सोलर फ्लोअर मिल' या नव्या उत्पादनाचे पेटंट मिळाले आहे?
Which company has recently received a patent for its new product 'Solar Flour Mill'?
a
फिलिप्स
Phillips
b
किर्लोस्कर बंधु
Kirloskar brothers
c
शक्ती पंप
power pump
d
क्रॉम्प्टन ग्रीव्हज
Crompton Greaves
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2016शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔
रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी कोणत्या राज्यात देशातील पहिल्या 'हरित रेल्वे कॉरिडॉर' चे उद्घाटन केले आहे ?
In which State, the Railway Minister, Suresh Prabhu inaugurated the nation's first 'Green Rail Corridor'?
a
जम्मू-काश्मीर
Jammu-Kashmir
b
झारखंड
Jharkhand
c
तामिळनाडू
Tamilnadu
d
महाराष्ट्र
Maharashtra
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔

पीएम धन-धान्य कृषी योजना (PMDDKY) बाबत खालीलपैकी योग्य कथन/ने ओळखा.

अ. कंद्रीय मंत्रिमंडळाने 16 जुलै 2025 रोजी (PMDDKY) योजनेला मंजुरी दिली. ब. ही योजना (200) कृषी जिल्ह्यांमध्ये विकासाला चालना देण्यासाठी डिझाईन केलेली आहे.

Identify the correct statement/s from the following about - PM Dhan-Dhanya Krishi Yojana (PMDDKY).

a
अ आणि ब दोन्हीही

Both A and B

b
फक्त ब

Only b

c
फक्त अ

Only A

d
वरीलपैकी नाही

None of the above

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔

येरवडा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी 2022 मध्ये कोणती ऋण योजना प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली?

Which Credit Scheme is launched for Prisoners of Yerwada Central Jail in 2022 as a Pilot Scheme?

a
सहानुभूती योजना

Sahanubhuti Scheme

b
आगे बढो योजना

Aage Badho Scheme

c
बँक फॉर प्रिझनर्स

Bank for Prisoners

d
जिव्हाळा योजना

Jivhala Scheme

प्रश्न #NaNपोलीस भरती2025शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔

2025-26 मध्ये भारताने हरित ऊर्जा (Green Energy) विस्तारासाठी खालीलपैकी कोणत्या क्षेत्रावर विशेष भर दिला?

In 2025-26, on which sector did India place special emphasis for green energy expansion?

a
कोळसा ऊर्जा

Coal Energy

b
सौर ऊर्जा

Solar Energy

c
डिझेल निर्मिती

Diesel Generation

d
पेट्रोल शुद्धीकरण

Petrol Refining

प्रश्न #NaNपोलीस भरती2019शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔
भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे?
Which is the highest civilian award of India?
a
भारतरत्न
Bharat Ratna
b
पद्मविभूषण
Padma Vibhushan
c
पद्मभूषण
Padma Bhushan
d
पद्मश्री
Padmashri
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2022शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔
नुकताच प्रक्षेपित केलेला एन आर ओ एल 85 हा कोणत्या देशाचा गुप्तचर उपग्रह आहे?
NROL-85, which was launched recently, is an intelligence satellite of which country?
a
रशिया
Russia
b
इस्त्राएल
Israel
c
फ्रान्स
France
d
यु.एस.ए.
USA
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.