राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours) प्रश्न उत्तरे - चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 314•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2024राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔
कोणत्या अभिनेत्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला?
Which actor received the Maharashtra Bhushan Award?
a
नाना पाटेकर
Nana Patekar
b
अशोक सराफ
Ashok Saraf
c
काशीनाथ घाणेकर
Kashinath Ghanekar
d
अरुण सरनाईक
Arun Sarnaik
प्रश्न #NaNपोलीस भरती2026राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔

शांतता कालीन सर्वोच्च लष्करी शौर्य पुरस्कार 'अशोक चक्र' (Ashok Chakra) मरणोत्तर कोणाला प्रदान करण्यात आला?

The highest peacetime military gallantry award, the Ashok Chakra, was posthumously conferred upon which brave soldier?

a
ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला

Group Captain Shubhanshu Shukla

b
मेजर अर्शदीप सिंग

Major Arshdeep Singh

c
ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर

Group Captain Prashanth Nair

d
नायब सुभेदार डोलेश्वर सुब्बा

Naib Subedar Doleshwar Subba (नायब सुभेदार डोलेश्वर सुब्बा)

प्रश्न #NaNपोलीस भरती2018राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔
सन 2019 चा 50 वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास जाहीर झाला ?
a
राजेश खन्ना
b
अमिताभ बच्चन
c
धर्मेंद्र
d
आमिरखान
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔
दुष्काळ सहन करणारी ____________ जात सादर करण्याच्या यशस्वी प्रयत्नांसाठी डॉ. स्वाती नायक यांना प्रतिष्ठित नॉर्मन बोरलॉग पुरस्काराने सन्मानिन करण्यात आले.
Dr. Swati Nayak was awarded the prestigious Norman Borlaug Award for her successful efforts in introducing the ____________ which is a drought tolerant variety.
a
सिरगा संबा तांदूळ
Seeraga Samba Rice
b
सहभागी धान तांदूळ
Sahabhagi Dhan Rice
c
मोलकोलुकुलु तांदूळ
Molakolukulu Rice
d
काईकुथल तांदूळ
Kaikuthal Rice
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2013राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔
वर्ष 2013 मध्ये 'भारतरत्न' या पदवी ने सन्मानित भारतीय वैज्ञानिक यांचे पूर्ण नाव काय आहे ?
What is the full name of the Indian Scientist who was awarded with the 'Bharat Ratna' in 2013 ?
a
प्रो. चिंतामणि नरेश रामाराव
Prof. Chintamani Naresh Rama Rao
b
प्रो. चिंतामणि नरसिंह रामचंद्र राव
Prof. Chintamani Narsinha Ramchandra Rao
c
प्रो. चिंतामणि नागेशा रामचंद्र राव
Prof. Chintamani Nagesh Ramachandra Rao
d
प्रो. चिंतामणि नरेंद्र रामाराव
Prof. Chintamani Narendra Rama Rao
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2013राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔

खालील जोड्यांची जुळणी करा :
सन्मान :
A. 90 व्या वाढदिवसानिमित्त ऑस्ट्रीयन सरकारचे टपाल तिकीट
B. क्लींटन ग्लोबल सिटीझन
C. जेफरसन पुरस्कार
D. मॉस्को स्टेट इन्स्टिट्युट ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स कडून पी एच.डी.
सन्मानीत :
I. पंतप्रधान मनमोहन सिंग
II. हरदीप पुरी
III. एम. करूणानिधी
IV. बंकर रॉय
V. अश्विनी अंगडी

Match the following :
Honours :
A. Postage stamp by Austrian government on 90th birthday
B. Clinton Global Citizen
C. Jefferson Reward
D. Ph.D. by Moscow State Institute of International Relations
Honoured :
I. Prime Minister Manmohan Singh
II. Hardeep Puri
III. M. Karunanidhi
IV. Bunker Roy
V. Ashwini Angadi

a
A-III, B-IV, C-II, D-I
A-III, B-IV, C-II, D-I
b
A-I, B-II, C-III, D-IV
A-I, B-II, C-III, D-IV
c
A-II, B-III, C-I, D-V
A-II, B-III, C-I, D-V
d
A-IV, B-I, C-V, D-II
A-IV, B-I, C-V, D-II
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔

2022 सालचे प्रतिष्ठित बोल्ट्झमन पदक प्राप्त करणारे पहिले भारतीय भौतिकशास्त्रज्ञ कोण आहेत?

Who is the first Indian Physicist to win the Prestigious Boltzmann Medal for the year 2022?

a
प्रोफेसर दीपक धर

Professor Deepak Dhar

b
अशोक कुमार बरूआ

Ashok Kumar Barua

c
बिमला बुटी

Bimala Buti

d
डी.डी. भवाळकर

D.D. Bhavalkar

प्रश्न #NaNपोलीस भरती2026राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔

२०२५ च्या ९७ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात (97th Academy Awards) सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा (Best Picture) पुरस्कार कोणत्या चित्रपटाने पटकावला?

Which film won the Best Picture award at the 97th Academy Awards (Oscars) held in 2025?

a
Conclave

Conclave

b
Nickel Boys

Nickel Boys

c
Anora

Anora

d
The Brutalist

The Brutalist

प्रश्न #NaNपोलीस भरती2026राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔

कला व चित्रपट क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी खालीलपैकी कोणत्या ज्येष्ठ अभिनेत्याला 'पद्मविभूषण' या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?

Which legendary cinema stalwart was conferred with the Padma Vibhushan award for contributions to Indian cinema?

a
रोहित शर्मा

Rohit Sharma

b
धर्मेंद्रसिंग देओल

Dharmendra Singh Deol

c
अलका याज्ञिक

Alka Yagnik

d
उदय कोटक

Uday Kotak

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2019राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔
कझाकस्तानने आपल्या पहिल्या राष्ट्राध्यक्षांच्या सन्मानार्थ 'अस्ताना' या राजधानीचे नाव नामकरण केले आहे. नवीन राजधानीचे नाव __________ आहे.
Kazakhstan renames it's capital 'Astana' after its first President to honour him. The name of the new capital is .
a
नुरसुलतान
Nursultan
b
तोकायेव
Tokayev
c
नजरबायेव
Nazarbayev
d
जोमार्ट
Jomart
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔

मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पारितोषिकासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या:
अ. हा साहित्यासाठी आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.
ब. या पुरस्काराची सुरुवात 2004 पासून झाली.
क. हान कांग या 2016 चा पुरस्कार मिळविणाऱ्या पहिल्या कोरीयन लेखिका आहेत.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

Consider the following statements regarding the Man Booker International Prize:
a. It is an International Literary Award.
b. It was introduced since 2004.
c. Han Kang is the first Korean author to win the prize of 2016.
Which of the statements given above are correct?

a
फक्त अ आणि ब
Only a and b
b
फक्त ब आणि क
Only b and c
c
फक्त अ आणि क
Only a and c
d
वरीलपैकी सर्व
All of the above
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2016राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔

जोड्या लावा :
'अ' (लेखक) 'ब' (ग्रंथ)
(a) शैलेंदर सिंह (i) मंथन
(b) रमेशचंद्र शाह (ii) उत्तरार्ध
(c) जी.एच. नायक (iii) हशिए पर
(d) माधवी सरदेसाई (iv) विनायक

पर्यायी उत्तरे :

Match the pairs:
'A' (Author)
(a) Shailender Singh
(b) Ramesh Chandra Shah
(c) G.H. Nayak
(d) Madhavi Sardesai
'B' (Books)
(i) Manthan
(ii) Uttarardha
(iii) Hashiye Par
(iv) Vinayak
Answer Options:

a
(a)-(iii), (b)-(iv), (c)-(ii), (d)-(i)
(a)-(iii), (b)-(iv), (c)-(ii), (d)-(i)
b
(a)-(iii), (b)-(ii), (c)-(iv), (d)-(i)
(a)-(iii), (b)-(ii), (c)-(iv), (d)-(i)
c
(a)-(iv), (b)-(iii), (c)-(i), (d)-(ii)
(a)-(iv), (b)-(iii), (c)-(i), (d)-(ii)
d
(a)-(iv), (b)-(i), (c)-(iii), (d)-(ii)
(a)-(iv), (b)-(i), (c)-(iii), (d)-(ii)
प्रश्न #NaNपोलीस भरती2024राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔
सन 2024 मध्ये खालीलपैकी कोणाला भारतरत्न पुरस्कार प्राप्त झाला नाही ?
Who among the following did NOT receive the Bharat Ratna in 2024?
a
लालकृष्ण अडवाणी
b
व्ही.पी. सिंग
c
कर्पूरी ठाकूर
d
पी.व्ही. नरसिंहराव
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2019राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔

योग्य विधाने निवडा - (पद्म पुरस्कार, 2019)

(a) तिजनबाई आणि अनिल किमार नाईक यांना पदम विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
(b) धरमपाल गुलाटी आणि बचेंद्री पाल यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
(c) एस. थिमक्का आणि देवेंद्र स्वरूप यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
(d) मनोज वाजपेयी आणि सुदाम काटे यांना पदम श्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Select the correct statements – (Padma Award, 2019)

(a) Tijanbai and Anil Kimar Naik were honoured by Padam Vibhushan Award.
(b) Dharampal Gulati and Bachendri Pal were honoured by Padma Bhushan Award.
(c) S. Thimakka and Devendra Swaroop were honoured by Padma Bhushan Award.
(d) Manoj Vajpayee and Sudam Kate were honoured by Padam Shri Award.

a
फक्त (a), (b)
Only (a), (b)
b
फक्त (c), (d)
Only (c), (d)
c
फक्त (a), (b), (d)
Only (a), (b), (d)
d
फक्त (a), (c), (d)
Only (a), (c), (d)
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔
इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन या संस्थेच्या सागरी मोहिमेत अतुलनीय शौर्य दाखविल्याबद्दलचा पुरस्कार प्राप्त करणारी पहिली भारतीय महिला कोण आहे?
Who became the first Indian woman to receive International Maritime Organisation's award for exceptional bravery at sea?
a
कॅप्टन अंबिका दास
Captain Ambika Das
b
कॅप्टन शिखा बिस्वाल
Captain Shikha Biswal
c
कॅप्टन नेहा पिल्लई
Captain Neha Pillai
d
कॅप्टन राधिका मेनन
Captain Radhika Menon
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2013राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔

'द गुड रोड' बाबतच्या खालील विधानांचा विचार करा :
अ. हे चित्रपटाचे नाव आहे.
ब. ग्यान कोरीया यांनी तो दिग्दर्शित केला आहे.
क. चित्रपटाने या वर्षीचा सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म म्हणून राष्ट्रीय अवॉर्ड मिळवला आहे.
ड. हा दूसरा गुजराती चित्रपट आहे की ज्याचे पुढील वर्षाच्या ऑस्कर पारितोषिका साठी सर्वोत्तम परदेशीय चित्रपट विभागासाठी अधिकृत नामांकन केले जात आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?

Consider the following statements about 'The Good Road':
a. It is a name of a film.
b. It is directed by Gyan Correa.
c. It won the National Award for the Best Feature Film this year.
d. This is the second Gujarati film to be nominated officially for Oscars of next year, in the Best Foreign Film category.
Which of the statements given above is/are correct?

a
केवळ अ
a only
b
केवळ ब आणि क
b and c only
c
केवळ अ, ब आणि क
a, b and c only
d
सर्व
All
प्रश्न #NaNपोलीस भरती2026राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔

प्रतिष्ठित अकॅडमी पुरस्कारांमध्ये (ऑस्कर पुरस्कार) भारताच्या अधिकृत प्रवेशिकेच्या संदर्भात चर्चेत आलेला चित्रपट खालीलपैकी कोणता आहे?

Which film made headlines in the context of India's Oscar (Academy Awards) submissions?

a
होमग्राउंड

Homeground

b
धुरंधर

Dhurandhar

c
द साबरमती रिपोर्ट

The Sabarmati Report

d
द ताज स्टोरी

The Taj Story

प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔

महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेत्यांचा क्रम पुरस्कार मिळालेल्या वर्षानुसार चढत्या क्रमाने लावा. (सर्वात जुना पहिल्यांदा व सर्वात नवीन शेवटी)
अ. राम सुतार ब. आप्पासाहेब धर्माधिकारी क. अशोक सराफ ड. आशा भोसले

Arrange the Maharashtra Bhushan Award recipients in an appropriate order – (Ascending order) if the year in which they got the prize, oldest first and newest last.
A. Ram Sutar B. Appasaheb Dharmadhikari C. Ashok Saraf D. Asha Bhosale

a
अ, ड, ब, क
A, D, B, C
b
अ, क, ब, ड
A, C, B, D
c
ड, क, ब, अ
D, C, B, A
d
ड, ब, क, अ
D, B, C, A
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔
उस्ताद रशीद खान यांचे घराणे कोणते होते ?
What was the gharana of Ustad Rashid Khan?
a
मेवाती
Mewati
b
किराणा
Kirana
c
रामपूर-सहसवान
Rampur-Sahaswan
d
लखनऊ
Lucknow
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2018राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्र शासनाचा, यंदाचा डॉ. अशोक केळकर यांच्या नावे दिला जाणारा भाषा अभ्यासक पुरस्कार नुकताच कोणाला देण्यात आला ?
Who among the following is the recipient of the award for research on language in the name of Dr. Ashok Kelkar, given by the government of Maharashtra ?
a
डॉ. रंगनाथ पठारे
Dr. Rangnath Pathare
b
डॉ. मिलिंद जोशी
Dr. Milind Joshi
c
डॉ. अविनाश बिनीवाले
Dr. Avinash Biniwale
d
डॉ. अशोक कामत
Dr. Ashok Kamat
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.