महत्त्वाचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दिनविशेष आणि पर्यावरण (Important National & International Days & Environment) प्रश्न उत्तरे - चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)
महत्त्वाचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दिनविशेष आणि पर्यावरण (Important National & International Days & Environment) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.
खालीलपैकी कोणता पर्याय अमृत सरोवर मोहीमेशी संबंधित आहे?
Which of the following option is associated with Amrit Sarovar Mission?
Water Conservation
Soil Conservation
Air Pollution
Fisheries
खालील जोड्या जुळवा:
अ. राष्ट्रीय मतदार दिन – I. 28 फेब्रुवारी
ब. राष्ट्रीय विज्ञान दिन – II. 25 जानेवारी
क. जागतिक महिला दिन – III. 15 मार्च
ड. जागतिक ग्राहक हक्क दिन – IV. 8 मार्च
Match the following pairs:
a. National Voters' Day – I. 28 February
b. National Science Day – II. 25 January
c. International Women's Day – III. 15 March
d. World Consumer Rights Day – IV. 8 March
दरवर्षी जगभरात 'जागतिक वसुंधरा दिन' (World Earth Day) कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
On which date is 'World Earth Day' celebrated across the globe annually?
22 April (२२ एप्रिल)
21 March
21 June
22 October
२७ फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्रात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?
मे दिनाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती / कोणते विधान/विधाने योग्य आहेत ?
अ. ह्या दिवशी आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा केला जातो.
ब. भारतामध्ये 1923 साली चेन्नई येथे सर्वप्रथम 'मे दिन' साजरा केला गेला.
क. हा दिवस भारतात 'महाराष्ट्र दिन' आणि 'गुजरात दिन' म्हणून साजरा केला जातो.
मे दिनाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती / कोणते विधान/विधाने योग्य आहेत ?
अ. ह्या दिवशी आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा केला जातो.
ब. भारतामध्ये 1923 साली चेन्नई येथे सर्वप्रथम 'मे दिन' साजरा केला गेला.
क. हा दिवस भारतात 'महाराष्ट्र दिन' आणि 'गुजरात दिन' म्हणून साजरा केला जातो.
अयोग्य विधान निवडा.
अ. प्रत्येक वर्षी 10 ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिवस म्हणून पाळला जातो.
ब. जागतिक मानसिक आरोग्य दिन 2017 ची संकल्पना 'कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य' ही होती.
क. प्रत्येक वर्षी 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो.
ड. 2017 सालच्या जागतिक आरोग्य दिनाची संकल्पना 'नैराश्य' अशी होती.
Choose the incorrect statement.
a. The World Mental Health Day is observed on $10^{th}$ October every year.
b. The theme of 2017 World Mental Health Day was 'Mental Health at the Workplace'.
c. The World Health Day is celebrated on April $7^{th}$ every year.
d. The theme of 2017 World Health Day was 'Depression'.
योग्य विधान/विधाने ओळखा :
अ. भारतामध्ये 22 जानेवारी 'राष्ट्रीय बालिका दिन' म्हणून साजरा केला जातो.
ब. राष्ट्रीय बालिका दिन हा 2008 पासून बालिकेच्या अधिकार जागृतीसाठी साजरा केला जातो.
क. बेटी बचाओ बेटी पढाओ योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली.
Identify the correct statement/s:
A. January 24 is celebrated as 'National Girl Child Day' in India.
B. National Girl Child Day celebrated from 2008 to spread awareness about girl child rights.
C. Beti Bachao Beti Padhao Scheme launched in 2015.
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.
🎯 संपूर्ण टेस्ट सिरीज सराव पॅकेजेस
MPSC, पोलीस भरती व स्पर्धा परीक्षांसाठी संपूर्ण टेस्ट सिरीज

