🎯 सर्व परीक्षा (All Exams) 📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness)📑 २०२६ चालू घडामोडी महासंग्रह व साप्ताहिक सराव चाचण्या (Current Affairs 2026 Master Digest)✕ ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा

२०२६ चालू घडामोडी महासंग्रह व साप्ताहिक सराव चाचण्या (Current Affairs 2026 Master Digest) प्रश्न उत्तरे - चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)

२०२६ चालू घडामोडी महासंग्रह व साप्ताहिक सराव चाचण्या (Current Affairs 2026 Master Digest) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 225•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025२०२६ चालू घडामोडी महासंग्रह व साप्ताहिक सराव चाचण्या (Current Affairs 2026 Master Digest)
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणते प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, 2025 चे उद्दिष्ट नाही ? अ. मासेमाराची सामाजिक, भौतिक व आर्थिक सुरक्षा, आ ब. मासेमाराचे उत्पन्न चारपटीने वाढवणे क. शाश्‍वत पद्धतीने मत्स्य व्यवसायाच्या क्षमतेचा वापर. ड. मासे उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे.

Which of the following is not an objective of Pradhan Mantri Matsya Sampada Yojana, 2025?

a
सर्वच प्रमुख उद्दिष्टे आहेत

All are major objectives

b
फक्त अ, क आणि ड उद्दिष्ट आहेत, ब उद्दिष्ट नाही

Only A, C and D are objective, B is not objective

c
फक्त अ आणि ब उद्दिष्टांत नाहीत

Only A and B are not among the objectives

d
फक्त क आणि ड उद्दिष्टांत नाहीत

Only C and D are not among the objectives

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024२०२६ चालू घडामोडी महासंग्रह व साप्ताहिक सराव चाचण्या (Current Affairs 2026 Master Digest)
प्रश्न पहा ➔
सप्टेंबर 2024 मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात, 'विश्वशांती बुद्ध विहार' चे उद्घाटन केले?
In September 2024, the President of India inaugurated the 'Vishwashanti Buddha Vihar' in which taluk of Latur district of Maharashtra?
a
निलंगा
Nilanga
b
जळकोट
Jalkot
c
चाकूर
knife
d
उदगीर
Udgir
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021२०२६ चालू घडामोडी महासंग्रह व साप्ताहिक सराव चाचण्या (Current Affairs 2026 Master Digest)
प्रश्न पहा ➔

कोव्हिड-१९ नंतरच्या जगातील सामाजिक-आर्थिक आव्हानांसाठी संयुक्त राष्ट्रांच्या उच्चस्तरीय सल्लागार मंडळावर कोणत्या भारतीय अर्थतज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे?

Which Indian Economist has been appointed on the UN high level advisory board for socio-economic challenges in post Covid-19 World?

a
अरुंधती रॉय

Arundhati Roy

b
अमर्त्य सेन

Amartya Sen

c
जयती घोष

Jayati Ghosh

d
रघुराम राजन

Raghuram Rajan

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023२०२६ चालू घडामोडी महासंग्रह व साप्ताहिक सराव चाचण्या (Current Affairs 2026 Master Digest)
प्रश्न पहा ➔

उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजना कोणी सुरू केली?

Who launched Ujwal Discom Assurance Yojana?

a
केंद्र सरकार

Central Govt

b
राज्य सरकार

State Govt

c
महाराष्ट्र विद्युत बोर्ड

Maharashtra Electricity Board

d
जीवन बीमा निगम

Life Insurance Corporation

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022२०२६ चालू घडामोडी महासंग्रह व साप्ताहिक सराव चाचण्या (Current Affairs 2026 Master Digest)
प्रश्न पहा ➔

2021 च्या ब्रिक्स फिल्म फेस्टिवल मध्ये खालीलपैकी कोणाला उत्कृष्ट पुरुष अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला?

Who among the following has been awarded as the 'Best actor' (male) at the BRICS film festival 2021?

a
नवाजुद्दिन सिद्दिकी

Nawazuddin Siddiqui

b
अक्षय कुमार

Akshay Kumar

c
पंकज त्रिपाठी

Pankaj Tripathi

d
धनुष

Dhanush

प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026२०२६ चालू घडामोडी महासंग्रह व साप्ताहिक सराव चाचण्या (Current Affairs 2026 Master Digest)
प्रश्न पहा ➔
दुष्काळ सहन करणारी ____________ जात सादर करण्याच्या यशस्वी प्रयत्नांसाठी डॉ. स्वाती नायक यांना प्रतिष्ठित नॉर्मन बोरलॉग पुरस्काराने सन्मानिन करण्यात आले.
Dr. Swati Nayak was awarded the prestigious Norman Borlaug Award for her successful efforts in introducing the ____________ which is a drought tolerant variety.
a
सिरगा संबा तांदूळ
Seeraga Samba Rice
b
सहभागी धान तांदूळ
Sahabhagi Dhan Rice
c
मोलकोलुकुलु तांदूळ
Molakolukulu Rice
d
काईकुथल तांदूळ
Kaikuthal Rice
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025२०२६ चालू घडामोडी महासंग्रह व साप्ताहिक सराव चाचण्या (Current Affairs 2026 Master Digest)
प्रश्न पहा ➔
2024-25 आर्थिक वर्षात _________ सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) वाढीसह भारताचा विकास मजबूत राहील आणि वाढीच्या मार्गावर सुरू राहण्याचा अंदाज आहे.
India's growth remain robust with _________ GDP growth in financial year 2024-25, and is projected to continue on the growth path.
a
7.5%
7.5%
b
8.5%
8.5%
c
6.5%
6.5%
d
7.2%
7.2%
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024२०२६ चालू घडामोडी महासंग्रह व साप्ताहिक सराव चाचण्या (Current Affairs 2026 Master Digest)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणत्या अंतराळ संशोधन संस्थांनी भूगर्भातील पाण्याचे सर्वेक्षण करण्यासाठी संयुक्तपणे SWOT नावाची आंतरराष्ट्रीय उपग्रह मोहीम सुरू केली आहे ?
Which of the following space research agencies have jointly launched 'International Satellite Mission' SWOT to survey Earth water?
a
नासा आणि सी.एन.ई.एस.
NASA and CNES
b
नासा आणि इस्रो
NASA and ISRO
c
नासा आणि ई.एस.ए.
NASA and ESA
d
नासा आणि जाक्सा
NASA and JAXA
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2019२०२६ चालू घडामोडी महासंग्रह व साप्ताहिक सराव चाचण्या (Current Affairs 2026 Master Digest)
प्रश्न पहा ➔

'ग्रीन पीस अँड एअर व्हिज्युअल ॲनालिसिस ऑफ पोल्युशन' या अहवालात जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरे घोषित करण्यात आली आहेत. 30 सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारतातील 22 शहरांचा समावेश आहे. वायू प्रदूषणाच्या क्रमवारीत खालील शहरांची मांडणी करा.

(a) दिल्ली
(b) नोएडा
(c) गुरुग्राम
(d) गाझियाबाद

'Green Peace and Air Visual Analysis of Pollution' report declared the most polluted cities of World. Among 30 most polluted cities consists 22 cities of India. Arrange the following cities in increasing order of ranking in Air pollution.

(a) Delhi
(b) Noida
(c) Gurugram
(d) Gaziabad

a
(a), (b), (d), (c)
(a), (b), (d), (c)
b
(c), (d), (b), (a)
(c), (d), (b), (a)
c
(b), (a), (d), (c)
(b), (a), (d), (c)
d
(c), (d), (a), (b)
(c), (d), (a), (b)
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017२०२६ चालू घडामोडी महासंग्रह व साप्ताहिक सराव चाचण्या (Current Affairs 2026 Master Digest)
प्रश्न पहा ➔
सन _______ पासून महाराष्ट्र सरकारने 'संत तुकाराम वनग्राम योजना' सुरू केली.
Maharashtra Government has undertaken 'Sant Tukaram Vangram Yojana' from ___.
a
2000
2000
b
2002
2002
c
2004
2004
d
2006
2006
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025२०२६ चालू घडामोडी महासंग्रह व साप्ताहिक सराव चाचण्या (Current Affairs 2026 Master Digest)
प्रश्न पहा ➔
संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक कार्यसूची आराखडा 2015 नुसार शाश्वत विकासाची किती उद्दिष्टे निश्चित केली आहेत ?
As per UN World Agenda 2015, how many sustainable development goals are identified?
a
17
17
b
15
15
c
20
20
d
10
10
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024२०२६ चालू घडामोडी महासंग्रह व साप्ताहिक सराव चाचण्या (Current Affairs 2026 Master Digest)
प्रश्न पहा ➔
भारतातील पहिले लव्हेंडर फार्म कोणत्या राज्यात विकसित करण्यात आले आहे?
India's first lavender farm has been developed in which state?
a
नागालँड
Nagaland
b
सिक्कीम
Sikkim
c
त्रिपूरा
Tripura
d
जम्मू काश्मीर
Jammu and Kashmir
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021२०२६ चालू घडामोडी महासंग्रह व साप्ताहिक सराव चाचण्या (Current Affairs 2026 Master Digest)
प्रश्न पहा ➔

सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये उभारणीसाठी PSA ऑक्सिजन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली होती. PSA चे पूर्ण रूप काय आहे?

PSA Oxygen plants were sanctioned for installation in public health facilities. What is the expansion of PSA?

a
प्रेशर स्विंग ॲड्सॉर्प्शन

Pressure Swing Adsorption

b
प्रेशर स्लिप ॲडजस्टमेंट

Pressure Slip Adjustment

c
प्रायमरी स्टोरेज ॲडमिनिस्ट्रेशन

Primary Storage Administration

d
प्रायमरी स्लिप ॲडजस्टमेंट

Primary Slip Adjustment

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023२०२६ चालू घडामोडी महासंग्रह व साप्ताहिक सराव चाचण्या (Current Affairs 2026 Master Digest)
प्रश्न पहा ➔

सप्टेंबर 2001 मध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार शाश्वती योजना __________ या योजनेत एकत्रित करण्यात आल्या.

In September 2001 the schemes of Jawahar Gram Samridhi Yojana and Employment Assurance Scheme have been integrated with

a
संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना

Complete Rural Employment Scheme

b
स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना

Swarna Jayanti Village Self Employment Scheme

c
प्रधान मंत्री ग्रामोदय योजना

Pradhan Mantri Gramodaya Yojana

d
स्वर्णजयंती शहरी रोजगार योजना

Swarna Jayanti Urban Employment Scheme

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022२०२६ चालू घडामोडी महासंग्रह व साप्ताहिक सराव चाचण्या (Current Affairs 2026 Master Digest)
प्रश्न पहा ➔

2022 सालचे प्रतिष्ठित बोल्ट्झमन पदक प्राप्त करणारे पहिले भारतीय भौतिकशास्त्रज्ञ कोण आहेत?

Who is the first Indian Physicist to win the Prestigious Boltzmann Medal for the year 2022?

a
प्रोफेसर दीपक धर

Professor Deepak Dhar

b
अशोक कुमार बरूआ

Ashok Kumar Barua

c
बिमला बुटी

Bimala Buti

d
डी.डी. भवाळकर

D.D. Bhavalkar

प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023२०२६ चालू घडामोडी महासंग्रह व साप्ताहिक सराव चाचण्या (Current Affairs 2026 Master Digest)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी इतरांहून वेगळा पर्याय ओळखा?
a
सानिया मिर्झा
b
महेश भूपती
c
रोहन बोपन्ना
d
पी. व्ही. सिंधू
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026२०२६ चालू घडामोडी महासंग्रह व साप्ताहिक सराव चाचण्या (Current Affairs 2026 Master Digest)
प्रश्न पहा ➔

17 व्या ब्रिक्स शिखर परिषद, 2025 मध्ये लक्ष केंद्रित केलेले विषय ____________ .
अ. जागतिक प्रशासन संस्थांमध्ये सुधारणा
ब. बहुपक्षीयतेला प्रोत्साहन देणे
क. सामाजिक विषमतेला संबोधित करणे
ड. AI च्या नियंत्रणासाठी समावेशक चौकट प्रस्थापित करणे
वरीलपैकी योग्य मुद्दे ओळखा :

The 17th BRICS Summit 2025 focused on ____________ .
A. Reforming global governance institutions
B. Promoting multi-lateralism
C. Addressing social inequality
D. Establishing inclusive frameworks for AI governance
Select the correct points from the above :

a
फक्त अ, ब, क
Only A, B, C
b
फक्त ब, क, ड
Only B, C, D
c
फक्त अ, ब, ड
Only A, B, D
d
फक्त अ, क, ड
Only A, C, D
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025२०२६ चालू घडामोडी महासंग्रह व साप्ताहिक सराव चाचण्या (Current Affairs 2026 Master Digest)
प्रश्न पहा ➔
_______ आणि _______ यांच्या सह-अध्यक्षतेखाली पॅरिस AI अ‍ॅक्शन शिखर परिषद 2025 ने AI च्या जगातील एक महत्त्वाचा क्षण आहे, ज्यामध्ये डिजिटल विभाजनापासून AI सुरक्षेपर्यंतच्या गंभीर आव्हानांना तोंड देण्यासाठी 90 हून अधिक राष्ट्रांना एकत्र आणले आहे.
The Paris AI Action Summit, 2025 co-chaired by _______ and _______, marks a pivotal moment in the world of AI, bringing together over 90 nations to address critical challenges from digital divide to AI safety.
a
भारत व फ्रान्स
India and France
b
फ्रान्स व चीन
France and China
c
चीन व जर्मनी
China and Germany
d
फ्रान्स व यू.एस.
France and US
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024२०२६ चालू घडामोडी महासंग्रह व साप्ताहिक सराव चाचण्या (Current Affairs 2026 Master Digest)
प्रश्न पहा ➔
अन्न कचरा निर्देशांक अहवाल २०२४ ________ यांनी प्रस्तुत केला आहे.
Food Waste Index (FWI) Report 2024 is released by __________.
a
संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम
United Nations Environment Programme
b
अन्न आणि कृषी संघटना
Food and Agriculture Organisation
c
संयुक्त राष्ट्रसंघ कृषी कार्यक्रम
United Nations Agricultural Programme
d
हवामान बदलाच्या समस्येवरील आंतरसरकारी परिषद
Intergovernmental Panel on Climate Change
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2019२०२६ चालू घडामोडी महासंग्रह व साप्ताहिक सराव चाचण्या (Current Affairs 2026 Master Digest)
प्रश्न पहा ➔
कझाकस्तानने आपल्या पहिल्या राष्ट्राध्यक्षांच्या सन्मानार्थ 'अस्ताना' या राजधानीचे नाव नामकरण केले आहे. नवीन राजधानीचे नाव __________ आहे.
Kazakhstan renames it's capital 'Astana' after its first President to honour him. The name of the new capital is .
a
नुरसुलतान
Nursultan
b
तोकायेव
Tokayev
c
नजरबायेव
Nazarbayev
d
जोमार्ट
Jomart
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.