क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors) प्रश्न उत्तरे - चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)

क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 467•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2024क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔
सन 2022 चा फुटबॉल वर्ल्डकप कोणत्या देशाने जिंकला?
Which country won the 2022 Football World Cup?
a
1) ब्राझील
1) Brazil
b
2) फ्रान्स
2) France
c
3) अर्जेटीना
3) Argentina
d
4) पोर्तुगाल
4) Portugal
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔
सप्टेंबर 2024 मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात, 'विश्वशांती बुद्ध विहार' चे उद्घाटन केले?
In September 2024, the President of India inaugurated the 'Vishwashanti Buddha Vihar' in which taluk of Latur district of Maharashtra?
a
निलंगा
Nilanga
b
जळकोट
Jalkot
c
चाकूर
knife
d
उदगीर
Udgir
प्रश्न #NaNपोलीस भरती2026क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔

आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२४/२०२५ स्पर्धेमध्ये उपविजेतेपद (Runner-up) कोणत्या देशाच्या संघाने मिळविले?

Which national team finished as the runner-up in the ICC Women's T20 World Cup 2024/2025?

a
दक्षिण आफ्रिका

South Africa

b
न्यूझीलंड (विजेता)

New Zealand (Champion)

c
भारत

India

d
इंग्लंड

England

प्रश्न #NaNपोलीस भरती2026क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔

भारतीय महिला दृष्टीहीन क्रिकेट संघाने दृष्टिहीन महिला टी-२० विश्वचषक २०२५ जिंकून इतिहास रचला, या विश्वविजेत्या संघाच्या उपकर्णधार कोण होत्या?

Who was the vice-captain of the historic Indian Women's Blind Cricket Team that won the Blind Women's T20 World Cup in 2025?

a
दीपिका टी. सी.

Deepika T. C.

b
सिमू दास

Simu Das

c
सुषमा पटेल

Sushma Patel

d
गंगा एस. कदम

Ganga S. Kadam (गंगा एस. कदम)

प्रश्न #NaNपोलीस भरती2026क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔

ICC महिला टी-२० क्रिकेट वर्ल्डकप २०२४-२०२५ स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व (कर्णधारपद) कोणी केले?

Who captained the Indian Women's Cricket Team in the ICC Women's T20 World Cup 2024/2025?

a
स्मृती मंधाना

Smriti Mandhana

b
दीप्ती शर्मा

Deepti Sharma

c
जेमिमा रॉड्रिक्स

Jemimah Rodrigues

d
हरमनप्रीत कौर

Harmanpreet Kaur (हरमनप्रीत कौर - Captain)

प्रश्न #NaNपोलीस भरती2026क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔

२०२८ च्या उन्हाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेचे (2028 Summer Olympics - LA28) आयोजन कोणत्या आंतरराष्ट्रीय शहरात केले जाणार आहे?

Which international city will host the 2028 Summer Olympic Games?

a
ब्रिस्बेन (२०३२ ऑलिंपिक)

Brisbane (2032)

b
नवी दिल्ली

New Delhi

c
लॉस एंजेलिस, अमेरिका

Los Angeles, USA (लॉस एंजेलिस - 2028)

d
टोकियो (२०२० ऑलिंपिक)

Tokyo

प्रश्न #NaNपोलीस भरती2026क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔

पद्मश्री पुरस्कार प्राप्त सविता पुनिया (सुनिता पुनिया) ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

Padma Shri awardee Savita Punia (Sunita Punia) is associated with which sport?

a
हॉकी

Hockey

b
भालाफेक

Javelin Throw

c
कुस्ती

Wrestling

d
क्रिकेट

Cricket

प्रश्न #NaNपोलीस भरती2019क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔
टोकिओ ऑलिम्पीक 2020 मध्ये खालीलपैकी कोणत्या खेळाडूने सुवर्णपदक पटकावले ?
a
मिराबाई चानु
b
निरज चोप्रा
c
अभिनव बिंद्रा
d
पी. व्ही सिंधू
प्रश्न #NaNपोलीस भरती2017क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔
क्रिकेट कसोटी सामन्यात एका दिवसात किती षटके टाकली जातात?
How many overs are bowled in a day in a cricket test match?
a
११०
110
b
१००
100
c
९०
90
d
१२०
120
प्रश्न #NaNपोलीस भरती2017क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔
ज्वाला गट्टा हि खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Jwala Gatta player is associated with which sport?
a
क्रिकेट
Cricket
b
बॉक्सिंग
Boxing
c
टेनिस
Tennis
d
बॅटमिंटन
Badminton
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2009क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔
कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला 2008 सालचा आय सी सी एक दिवसीय आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून गौरविण्यात आले ?
Name the Indian cricketer who has been chosen 'ICC ODI player of the year-2008'.
a
झहिर खान
Zaheer Khan
b
हरभजन सिंग
Harbhajan Singh
c
महेंद्रसिंग धोनी
Mahendrasingh Dhoni
d
विरेंन्द्र सेहवाग
Virendra Sehwag
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2015क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔

महाराष्ट्रातुन रिओ ऑलिम्पिक मध्ये कोणते खेळाडू सहभागी झाले होते ?
(a) देविंदर वाल्मिकी
(b) अयोनिका पॉल
(c) कविता राऊत
(d) दिपा कर्माकर

Which sportsmans participated in Rio Olympic from Maharashtra ?
(a) Devinder Walmiki
(b) Ayonika Paul
(c) Kavita Raut
(d) Deepa Karmakar

a
फक्त (a), (b), (d)
Only (a), (b), (d)
b
फक्त (b), (c), (d)
Only (b), (c), (d)
c
फक्त (a), (b), (c)
Only (a), (b), (c)
d
फक्त (a), (c), (d)
Only (a), (c), (d)
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔

सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये उभारणीसाठी PSA ऑक्सिजन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली होती. PSA चे पूर्ण रूप काय आहे?

PSA Oxygen plants were sanctioned for installation in public health facilities. What is the expansion of PSA?

a
प्रेशर स्विंग ॲड्सॉर्प्शन

Pressure Swing Adsorption

b
प्रेशर स्लिप ॲडजस्टमेंट

Pressure Slip Adjustment

c
प्रायमरी स्टोरेज ॲडमिनिस्ट्रेशन

Primary Storage Administration

d
प्रायमरी स्लिप ॲडजस्टमेंट

Primary Slip Adjustment

प्रश्न #NaNपोलीस भरती2026क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔

आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीसाठी 'प्लेयर ऑफ द टूर्नामेंट' (Player of the Tournament) पुरस्कार कोणत्या खेळाडूला देण्यात आला?

Who was awarded the 'Player of the Tournament' at the ICC Men's T20 World Cup 2024?

a
जसप्रीत बुमराह

Jasprit Bumrah

b
रचिन रवींद्र

Rachin Ravindra

c
विल जॅक्स

Will Jacks

d
संजू सॅमसन

Sanju Samson

प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी इतरांहून वेगळा पर्याय ओळखा?
a
सानिया मिर्झा
b
महेश भूपती
c
रोहन बोपन्ना
d
पी. व्ही. सिंधू
प्रश्न #NaNपोलीस भरती2017क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔
पी.व्ही. सिंधू हिने ऑलिम्पीक मध्ये बॅटमिंटन खेळात भारताला कोणते पदक मिळवून दिले?
a
रौप्य
b
ब्रांझ
c
सुवर्ण
d
नक्की सांगता येणार नाही
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔

पंचशील तत्वांचा पुरस्कार प्रथम भारत व चीन या देशांनी केला तेव्हा भारताचे पंतप्रधान व चीनचे पंतप्रधान कोण होते ?
अ. पंडित नेहरू व चाऊ-एन-लाय
ब. पंडित नेहरू व डॉ. सन-यत-सेन
क. इंदिरा गांधी व माओ-त्से-तुंग
ड. पंडित नेहरू व माओ-त्से-तुंग

Who were the Prime Ministers of India and China while accepting the Panchashil Principles ?
A. Pandit Nehru and Zhou Enlaay
B. Pandit Nehru and Dr. San-Yat-Sen
C. Indira Gandhi and Mao-Tse-Tung
D. Pandit Nehru and Mao-Tse-Tung

a
अ आणि ब
A and B
b
क आणि अ
C and A
c
क आणि ड
C and D
d
फक्त अ
Only A
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2015क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔

'खेळ रत्न पुरस्कार, 2016' कोणाला प्राप्त झाला ?
(a) पी.व्ही. सिंधू
(b) साक्षी मलिक
(c) ललीता बाबर
(d) जितू राय

Who received 'Khel Ratna Award, 2016'?
(a) P.V. Sindhu
(b) Sakshi Malik
(c) Lalita Babar
(d) Jitu Rai

a
फक्त (a), (b)
Only (a), (b)
b
फक्त (a), (b), (d)
Only (a), (b), (d)
c
फक्त (a), (b), (c)
Only (a), (b), (c)
d
फक्त (a), (c), (d)
Only (a), (c), (d)
प्रश्न #NaNपोलीस भरती2024क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔
खेळाडु अमन सेहरावत कोणत्या खेळाशी संबधीत आहे ?
Athlete Aman Sehrawat is associated with which sport?
a
बॅडमिंटन
b
नॅमबाजी
c
कुस्ती
d
टेनिस
प्रश्न #NaNपोलीस भरती2025क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔

ICC मेन्स टी -20 वर्ल्डकप बाबतीत खालील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा . I) तीन वेळा जगज्जेता होणारा भारत देश पहिला . II) जेतेपद राखणारा भारत पहिला संघ ठरला . III) 2024 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला अंतिम सामन्यात हरविले .

a
केवळ I व II
b
केवळ II व III
c
सर्व बरोबर
d
केवळ I व II
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.