क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors) प्रश्न उत्तरे - चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) (कोतवाल भरती - महसूल सेवक)

क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. कोतवाल भरती - महसूल सेवक साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 7•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 7 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी इतरांहून वेगळा पर्याय ओळखा?
a
सानिया मिर्झा
b
महेश भूपती
c
रोहन बोपन्ना
d
पी. व्ही. सिंधू
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔
२०२१ टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारोत्तोलन (Weightlifting) या प्रकारात कुठल्या भारतीय खेळाडूने रजत (Silver) पदक जिंकले?
a
नीरज चोपडा
b
मीराबाई चानू
c
के. मल्लेश्वरी
d
पी. व्ही. सिंधू
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔
रॉजर फेडरर ….. या खेळाचे खेळाडू आहेत.
Roger Federer is a player.
a
फुटबॉल
Football
b
कुस्ती
Wrestling
c
टेनिस
Tennis
d
क्रिकेट
Cricket
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔
नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
a
नेमबाजी
b
कुस्ती
c
कबड्डी
d
भालाफेक
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔
२०२३ सालचे Indian Premier League (IPL) चे विजेतेपद कोणी पटकावले?
a
चेन्नई सुपर किंग्स
b
गुजरात टायटन्स
c
दिल्ली कॅपिटल्स
d
राजस्थान रॉयल्स
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔
फ्रेंच ओपन २०२३ चा विजेता कोण आहे?
a
रॉजर फेडरर
b
राफेल नदाल
c
नोव्हाक जोकोविच
d
कैस्पर रुड
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔
‘पी. आर. श्रीजेश’ हे नाव कुठल्या खेळाशी संबंधित आहे?
a
फुटबॉल
b
हॉकी
c
नेमबाजी
d
क्रिकेट
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.