प्रश्न #NaN MPSC गट-क / तलाठी भरती 2024 क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔ सप्टेंबर 2024 मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात, 'विश्वशांती बुद्ध विहार' चे उद्घाटन केले?
In September 2024, the President of India inaugurated the 'Vishwashanti Buddha Vihar' in which taluk of Latur district of Maharashtra?
💡 उत्तर & स्पष्टीकरण पहा
प्रश्न #NaN MPSC गट-क / तलाठी भरती 2021 क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔ सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये उभारणीसाठी PSA ऑक्सिजन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली होती. PSA चे पूर्ण रूप काय आहे?
PSA Oxygen plants were sanctioned for installation in public health facilities. What is the expansion of PSA?
a प्रेशर स्विंग ॲड्सॉर्प्शन
Pressure Swing Adsorption
c प्रायमरी स्टोरेज ॲडमिनिस्ट्रेशन
Primary Storage Administration
d प्रायमरी स्लिप ॲडजस्टमेंट
💡 उत्तर & स्पष्टीकरण पहा
प्रश्न #NaN MPSC गट-क / तलाठी भरती 2022 क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔ टोकियो 2020 (प्रत्यक्षात ऑगस्ट-सप्टेंबर 2021 मध्ये झालेल्या) पॅरालिम्पिक गेम्स मध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे?
Who is the First Indian Woman to win two medals in the Tokyo 2020 (held in Aug-Sep 2021) Paralympics Games?
💡 उत्तर & स्पष्टीकरण पहा
प्रश्न #NaN MPSC गट-क / तलाठी भरती 2023 क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔ खालीलपैकी कोणाला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 2020 ने सन्मानित करण्यात आले?
Who among the following was awarded the Rajiv Gandhi Khelratna Award 2020?
💡 उत्तर & स्पष्टीकरण पहा
प्रश्न #NaN MPSC गट-क / तलाठी भरती 2019 क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔ अयोग्य विधाने निवडा - (सेऊल शांतता पुरस्कार)
Select the incorrect statements – (Seoul peace Prize)
a पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'सेऊल शांतता पुरस्कार'ने गौरविण्यात आले.
Prime Minister Narendra Modi was honoured by ‘Seoul Peace Prize’.
b नरेंद्र मोदींनी नमामि गंगे मोहिमेला दोन लाख डॉलर (बक्षीस रक्कम) दान केले.
Narendra Modi donated two lakh dollar (Prize Amount) to Namami Gange Campaign.
c सेऊल शांतता पुरस्कार 1995 मध्ये सुरू करण्यात आला.
Seoul Peace Prize was initiated on 1995.
d कोफी अन्नान, अँजेला मर्केल हे देखील सेऊल शांतता पुरस्कार विजेते होते.
Kofi Annan, Angela Merkel were also Seoul Peace Prize winners.
💡 उत्तर & स्पष्टीकरण पहा
प्रश्न #NaN MPSC गट-क / तलाठी भरती 2024 क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔ पुढीलपैकी कोणत्या अभ्यासांशी प्रसिद्ध अभ्यासक रणजीत गुहा हे संबंधित आहेत?
Famous scholar Ranjit Guha is associated with which of the following studies?
a ट्रान्सजेंडर अभ्यास
Transgender Studies
b सबअल्टर्न अभ्यास
Subaltern studies
c परिस्थितीकीय अभ्यास
Situational studies
d क्वांटम अभ्यास
Quantum studies
💡 उत्तर & स्पष्टीकरण पहा
प्रश्न #NaN MPSC गट-क / तलाठी भरती 2019 क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔ 100 एकेरी विजेतेपद जिंकणारा ___________ हा दुसरा पुरुष टेनिसपटू ठरला.
_ became second male tennis player to win 100 singles titles.
a स्टेफानोस सित्सिपास
Stefanos Tsitsipas
d आंद्रे आगासी
Andre Agassi
💡 उत्तर & स्पष्टीकरण पहा
प्रश्न #NaN MPSC गट-क / तलाठी भरती 2025 क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔ खालीलपैकी कोणत्या क्रीडापटूंना २०२५ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?
अ. रवि अश्विन ब. हरविंदर सिंग क. आय. एम. विजयन ड. पी. आर. श्रीजेश
Which of the following sports personalities were honored with the Padma Shri Award in 2025?
A. Ravi Ashwin B. Harvinder Singh C. I. M. Vijayan D. P. R. Sreejesh
💡 उत्तर & स्पष्टीकरण पहा
प्रश्न #NaN MPSC गट-क / तलाठी भरती 2024 क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔ ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2024 मध्ये अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीचे विजेते कोण होते?
Who were the men's and women's singles winners in the Australian Open tennis tournament 2024 respectively?
a जानिक सिनर - सेरेना विल्यम्स
Janic Sinner - Serena Williams
b जानिक सिनर - झेंग किवेन
Janic Sinner - Zheng Qiwen
c नोवाक जोकोविच - नाओमी ओसाका
Novak Djokovic - Naomi Osaka
d जानिक सिनर - अरिना सबालेंका
Janik Sinner - Arina Sabalenka
💡 उत्तर & स्पष्टीकरण पहा
प्रश्न #NaN MPSC गट-क / तलाठी भरती 2023 क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔ विस्डेनने 21 व्या शतकातील भारताचा सर्वात मौल्यवान कसोटी खेळाडू म्हणून कोणाला निवडले आहे?
Who has been named as 'India's most valuable test player of the 21st century' by Wisden?
💡 उत्तर & स्पष्टीकरण पहा
प्रश्न #NaN MPSC गट-क / तलाठी भरती 2019 क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔ 2018 मध्ये भारतीय संघाने 19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धा जिंकली आहे. 19 वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघाने किती वेळा विश्वचषक जिंकला आहे?
Indian team has won the under 19 cricket world cup competition on 2018. For how many times the under 19 Indian cricket team has won the world cup ?
d वरीलपैकी काहीही नाही
None of the above
💡 उत्तर & स्पष्टीकरण पहा
प्रश्न #NaN MPSC गट-क / तलाठी भरती 2017 क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔ खालीलपैकी कोणी 2016 च्या समर ऑलिम्पिक्स महिला एकेरी बॅडमिंटनमध्ये रजत पदक जिंकले? अ. सानिया मिर्झा ब. सायना नेहवाल क. पी. व्ही. सिंधू
Who among the following won the silver medal in women's singles badminton at the 2016 Summer Olympics? a. Sania Mirza b. Saina Nehwal c. P.V. Sindhu
💡 उत्तर & स्पष्टीकरण पहा
प्रश्न #NaN MPSC गट-क / तलाठी भरती 2025 क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔ 2025 च्या ड्युरँड कपमध्ये कोणता संघ उपविजेता ठरला ?
Which team was the runner-up of the Durand Cup 2025 ?
a नॉर्थ ईस्ट युनायटेड फुटबॉल क्लब
North East United Football Club
b डायमंड हार्बर फुटबॉल क्लब
Diamond Harbor Football Club
c मोहन बागान फुटबॉल क्लब
Mohun Bagan Football Club
d केरला ब्लास्टर्स फुटबॉल क्लब
Kerala Blasters Football Club
💡 उत्तर & स्पष्टीकरण पहा
प्रश्न #NaN MPSC गट-क / तलाठी भरती 2024 क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔ २०२४ च्या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय संघाचे मुख्य प्रायोजक कोण होते? (अ) रिलायन्स फाउंडेशन (ब) अदानी समूह (क) आदित्य बिर्ला कॅपिटल (ड) भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड
Who was the main sponsor of the Indian team in the 2024 Paris Olympics? (a) Reliance Foundation (b) Adani Group (c) Aditya Birla Capital (d) Bharat Petroleum Corporation Limited
💡 उत्तर & स्पष्टीकरण पहा
प्रश्न #NaN MPSC गट-क / तलाठी भरती 2021 क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔ 'द बॅटल ऑफ रेझांग ला' (The Battle of Rezang La) या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Who is the author of the book titled 'The Battle of Rezang La'?
💡 उत्तर & स्पष्टीकरण पहा
प्रश्न #NaN MPSC गट-क / तलाठी भरती 2022 क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔ योग्य कथन/ने ओळखा. (भारत - मध्य एशियाच्या शिखर परिषद)
(a) पहिली भारत - मध्य एशिया शिखर परिषद जानेवारी, 2022 मध्ये आयोजित करण्यात आली.
(b) ताजाकिस्तान, उझ्बेकीस्तान ही गणराज्ये या शिखर परिषदेत उपस्थित होती.
Select the correct statement/s - (India - Central Asia Summit)
(a) The First India - Central Asia Summit held in January, 2022
(b) Republic of Tajikistan, Republic of Uzbekistan were present for the Summit.
💡 उत्तर & स्पष्टीकरण पहा
प्रश्न #NaN MPSC गट-क / तलाठी भरती 2017 क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔ 2016 सालच्या जागतिक बुद्धीबळ चॅम्पियन स्पर्धेत नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसन याने अंतिम फेरीत कोणाचा पराभव करून विजेतेपद पटकावले?
Norwegian Magnus Carlsen defeated whom in the final to win the World Chess Championship 2016?
a विश्वनाथन आनंद
Vishwanathan Anand
b व्लादिमीर क्रामनिक
Vladimir Kramnik
c सर्गेई कार्जाकिन
Sergei Karjakin
d फेबिआनो कारुआना
Fabiano Caruana
💡 उत्तर & स्पष्टीकरण पहा
प्रश्न #NaN MPSC गट-क / तलाठी भरती 2025 क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔ देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) तंत्रज्ञानावर आधारित अंगणवाडी शासनाने नागपूर जिल्ह्यातील _____ गावात सुरू केली आहे.
First Artificial Intelligence (AI) technology based Anganwadi of the country has been launched by the Government in _____ village, Nagpur district.
💡 उत्तर & स्पष्टीकरण पहा
प्रश्न #NaN MPSC गट-क / तलाठी भरती 2024 क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔ पॅरिस येथील 2024 च्या ऑलिम्पिक खेळांमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाने 20 गोल्ड, 12 सिल्व्हर आणि 13 ब्राँझ पदके जिंकली?
Which of the following countries won 20 gold, 12 silver and 13 bronze medals in the 2024 Olympic Games in Paris?
💡 उत्तर & स्पष्टीकरण पहा
प्रश्न #NaN MPSC गट-क / तलाठी भरती 2023 क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔ 21 ग्रँड स्लॅम जेते पदे जिंकणारा पहिला पुरुष टेनिस स्टार कोण आहे?
Who is the first male Tennis star to win 21 Grand Slam titles?
💡 उत्तर & स्पष्टीकरण पहा
🎯
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा! महासराव पोर्टलवर चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.