आंतरराष्ट्रीय संघटना, जागतिक संमेलने व निर्देशांक (International Organizations, Global Summits & Indexes) प्रश्न उत्तरे - चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) (MPSC गट-क / तलाठी भरती)
आंतरराष्ट्रीय संघटना, जागतिक संमेलने व निर्देशांक (International Organizations, Global Summits & Indexes) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC गट-क / तलाठी भरती साठी उपयुक्त.
कोव्हिड-१९ नंतरच्या जगातील सामाजिक-आर्थिक आव्हानांसाठी संयुक्त राष्ट्रांच्या उच्चस्तरीय सल्लागार मंडळावर कोणत्या भारतीय अर्थतज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे?
Which Indian Economist has been appointed on the UN high level advisory board for socio-economic challenges in post Covid-19 World?
Arundhati Roy
Amartya Sen
Jayati Ghosh
Raghuram Rajan
2021 च्या ब्रिक्स फिल्म फेस्टिवल मध्ये खालीलपैकी कोणाला उत्कृष्ट पुरुष अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला?
Who among the following has been awarded as the 'Best actor' (male) at the BRICS film festival 2021?
Nawazuddin Siddiqui
Akshay Kumar
Pankaj Tripathi
Dhanush
ग्लोबल ऑब्झर्वेटरी ऑन डोनेशन ॲन्ड ट्रान्सप्लटेशन (GODT) या संस्थेच्या 2021 च्या अहवालानुसार अवयवदान आणि प्रत्यारोपणामध्ये भारताचा जगात _________ क्रमांक आहे.
As per Report 2021 of Global Observatory on Donation and Transplantation (GODT), India has been ranked _______ in Organ donation and transplantation in World.
First
Second
Third
Fifth
प्रस्तावित ‘बुलेट ट्रेन’ बद्दल खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे/आहेत?
(a) हा मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान जलद-गती रेल्वे प्रकल्प आहे.
(b) जपानकडून तांत्रिक सहाय्य आणि सुलभ कर्ज मिळणार आहे.
(c) बांधकामादरम्यान 20,000 लोकांना रोजगार मिळेल.
(d) जागतिक बँक प्रकल्पासाठी संपूर्ण कर्ज देईल
Which statement/s is/are false about proposed ‘Bullet Train’?
(a) High speed Railway project between Mumbai and Ahmedabad.
(b) Technical assistance and easy loan by Japan.
(c) 20,000 people will get employment during construction.
(d) World Bank will provide full loan for project
मे 2022 मध्ये नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली?
Who has been appointed as a new Vice Chairman of NITI Aayog in May 2022?
Rajiv Kumar
Ramesh Chand
Jayati Ghosh
Suman K Bery
कोव्हीड-19 या महामारीचा पहिला रुण भारतामध्ये केव्हा व कोठे आढळला?
When and where was the first patient of Covid-19 epidemic found in India?
30 January 2020, Kerala
31 December 2019, Kerala
30 January 2020, Goa
31 December 2019, Goa
अँटोनियो गुटेरेस नुकतेच चर्चेत होते. त्यांच्याबद्दल कोणते सत्य नाही?
(a) ते 1995-2001 मध्ये पोर्तुगालचे पंतप्रधान होते.
(b) त्यांनी जून 2005 ते डिसेंबर 2015 या कालावधीत निर्वासितांसाठी संयुक्त राष्ट्रीय उच्चायुक्त म्हणून कार्य केले.
(c) त्यांनी पहिल्या यूरोपीय संघ - आफ्रिका शिखर परिषदेचे सह-अध्यक्ष केले.
(d) त्यांनी पोर्तुगीज निर्वासित परिषदेची स्थापना केली.
Antonio Guterres was recently in news. Which is not true about him ?
(a) He was a Prime Minister of Portugal in 1995-2001.
(b) He worked as United National High Commissioner for Refugees from June 2005 to December 2015.
(c) He Co-chaired the First European Union - Africa Summit.
(d) He founded the Portuguese Refugee Council.
'मैत्री धरणा' (Friendship Dam) बाबतच्या विधानांचा विचार करा.
(a) हे धरण अफगाणिस्तानमध्ये बांधले आहे.
(b) भारताने ते हरीरुड नदीवर ₹१,७०० कोटी खर्च करुन बांधले आहे.
(c) त्याचे पूर्वीचे नाव 'सलमा धरण' होते.
(d) ते भारत-अफगाणिस्तान मैत्रीचे प्रतिक झाल्याने त्याचे 'मैत्री धरण' असे पुनः नामकरण करण्यात आले.
वरील विधानांपैकी कोणते/कोणती विधान/विधाने सत्य आहे / आहेत?
Consider the statements about 'Friendship Dam':
(a) The dam is built in Afghanistan.
(b) It is built by India on river Harirud at the cost of 1,700 crore.
(c) Its previous name was 'Salma Dam'.
(d) It has become a symbol of Indo-Afghanistan friendship hence, re-named as 'Friendship Dam'.
Which of the statement/statements given above is/are true?
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.
🎯 संपूर्ण टेस्ट सिरीज सराव पॅकेजेस
MPSC, पोलीस भरती व स्पर्धा परीक्षांसाठी संपूर्ण टेस्ट सिरीज
