नोव्हेंबर 2024 अखेर आशियाई विकास बँकेचे (ADB) अध्यक्ष कोण होते?
तेलबिया आणि कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना सुरक्षितता पुरविण्या...
खालील व्यक्तींपैकी कोण कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते?
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Group C Prelims 2024 Paper इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔सर्वोच्च न्यायालयाने 12 सप्टेंबर 2025 मध्ये घर खरेदी करणाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण निर्णय देताना "आवासाचा अधिकाराला" संविधानाच्या कुठल्या अनुच्छेदानुसार मुलभूत अधिकार म्हणून घोषित केले आहे ?
एका 30 सेमी त्रिज्येचा भरीव घन गोल वितळवून त्यापासून 10 सेमी त्रिज्या व 4 सेमी उंची असणाऱ्या भरीव वृत्तचिती तयार केल्या, तर ________ वृत्तचिती तयार होतील.
वार्षिक पर्जन्यमानानुसार महाराष्ट्रातील ठिकाणांचा खालीलपैकी कोणता उतरता क्रम बरोबर आहे?
एका 16,000 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5% नी कमी होते. तर दोन वर्षांनंतर त्याची किंमत किती?
खालीलपैकी रक्त गोठण्यास प्रतिबंध करणारे नैसर्गिक औषध कोणते ?
मुंबई सरकारने दक्षिणे मध्ये चालू असलेल्या शेतकरी असंतोषाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नियुक्त केले?
📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔संख्या संबंध: योग्य पर्याय निवडून गणितीय कोडे सोडवा:
(पर्याय: 20, 22, 24, 25)
75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी किती पद्म पुरस्कारांना मान्यता प्रदान केली?
रशियाने विकसित केलेले 'पोसायडन' (Poseidon) हे पाण्याखाली चालणारे महाकाय ड्रोन (Underwater Drone/Torpedo) कोणत्या ऊर्जेवर चालते?
खालील पर्यायांपैकी स्वतःचा स्वतंत्र अर्थ नसलेले अर्थहीन/अपूर्ण 'साहाय्यक क्रियापद' कोणते आहे?
केवढा मोठा धबधबा हा ! वाक्याचा प्रकार सांगा.
अबब ! केवढा प्रचंड आगीचा लोळ आहे हा ! वरील वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?