महासराव
महासराव

19 वी (अलिप्त राष्ट्र चळवळ) शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती?

Where was the 19th (Independent Nation Movement) summit held?
पर्याय (Options):
a
ब्राझील - रीयो डी जानेरो
Brazil - Rio de Janeiro
b
दिल्ली - भारत
Delhi - India
c
कंपाला - युगांडा
Kampala - Uganda
✓ योग्य उत्तर
d
घाना - आकरा
Ghana - Accra
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
नाम (NAM) ची 19 वी शिखर परिषद कंपाला, युगांडा येथे आयोजित करण्यात आली होती.
The 19th Summit of NAM was held in Kampala, Uganda.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Group C Prelims 2024 Paper इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण पेपर ➔
1

भारतातील पहिल्या सोन्याच्या एटीएम चे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले?

उत्तर पहा ➔
2

प्रोटिन्सचा उत्तम स्रोत असल्यामुळे माशांना वाढती मागणी आहे. यामुळे आज जगातील जवळपास 70% सागरी साठ्यात मत्स्योत्पादन करण्यासाठी जलशेतीचे प्रमाण सातत्याने व्यापक होत आहे. पुढे दिलेल्या विधानांतून वरील परिच्छेदाचा सर्वात उचित निष्कर्ष निवडा.

उत्तर पहा ➔
3

एका संख्येची चार-पंचमांश ही त्या संख्येच्या 60% पेक्षा 10 ने जास्त असल्यास ती संख्या कोणती ?

उत्तर पहा ➔
4

अन्नधान्याचे बफर स्टॉक _____ करिता असतात.

अ. किंमतीतील चढ-उतार मर्यादीत करण्यासाठी ब. अन्नधान्य निर्यात क. बियाणे पुरवठा ड. खुल्या बाजारात विकण्यासाठी

उत्तर पहा ➔
5

कोणती अनुसूची (schedule) केंद्र आणि राज्यांमधील अधिकारांच्या विभाजनाशी संबंधित आहे?

उत्तर पहा ➔
6

एक दुकानदार दोन मोबाईल फोन प्रत्येकी ₹ 3,600 ला विकतो. एका मोबाईल फोनवर त्याला 20% नफा तर दुसऱ्यावर 20% तोटा होतो. तर दुकानदाराला संपूर्ण व्यवहारात किती नफा किंवा तोटा झाला?

उत्तर पहा ➔

📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔