कोणत्या कंपनीला अलीकडेच तिच्या 'सोलर फ्लोअर मिल' या नव्या उत्पादनाचे पेटंट मिळाले आहे?
भारतातील औद्योगिक संस्था व त्यांचे स्थापना वर्ष यांच्या जोड्...
भारतीय राष्ट्रपतींच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Group C Prelims 2024 Paper इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔केंद्र शासनाकडून प्राप्त होणारी अनुदाने हा महसुली जमेचा एक प्रमुख घटक आहे. खालीलपैकी कोणत्या अनुदानाचा त्यात समावेश होतो? (a) केंद्र पुरस्कृत योजना अनुदाने (b) केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार अनुदाने (c) घटनात्मक तरतुदीनुसार अनुदाने (d) इतर अनुदाने
जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याचे लिंगगुणोत्तर जास्त आहे?
'भारत सेवक समाजने' खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध व्यक्तींचे कार्य घडविण्याचे कार्य केले होते?
(a) श्रीनिवास शास्त्री
(b) पंडीत हृदयनाथ कुंझरु, ठक्करबाप्पा
(c) ना.म. जोशी, काकासाहेब लिमये
(d) विष्णुशास्त्री चिपळूणकर, केशवराव बागडे
जोड्या लावा : राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशने व ठिकाण आणि अध्यक्ष अ. काँग्रेसचे दुसरे अधिवेशन 1886 - कलकत्ता I. बदुद्दिन तय्यबजी
ब. काँग्रेसचे तिसरे अधिवेशन 1887 - मद्रास ॥. विल्यम वेडरबर्न
क. काँग्रेसचे चौथे अधिवेशन 1888 - अलाहाबाद ॥. दादाभाई नौरोजी
ड. काँग्रेसचे पाचवे अधिवेशन 1889 - मुंबई IV जॉर्ज युल
कोणत्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात दोन गट पुन्हा एकत्र आले?
खालील विधानापैकी चुकीचे/ची विधान/ने कोणती / ते आहे/त ? अ. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि मणिपुर ही भारतातील राज्ये नेपाळी सीमेला लागून आहेत. ब. नेपाळ हा एक भूपरिवेष्टित देश आहे... क. भूतान हा देश नेपाळ या देशाचा शेजारी आहे.
📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔पुढील आकृतीत एकूण त्रिकोण किती ?
दिलेल्या पदावलीचे सरळरूप काय येईल ?
महाराष्ट्रात वनाखाली सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?
कास्य हे समिश्र कशापासून बनवितात?
'यास्तव, तस्मात, अतएव, म्हणून' या उभयान्वयी अव्ययांचा प्रकार कोणता आहे?
DEAR = RC, FEAR = 30 तर FATHER = ?