राजकीय, आर्थिक घडामोडी, नवनियुक्त्या व चर्चित पुस्तके (Appointments, Persons in News, Economy & Books) प्रश्न उत्तरे - चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) (MPSC गट-क / तलाठी भरती)

राजकीय, आर्थिक घडामोडी, नवनियुक्त्या व चर्चित पुस्तके (Appointments, Persons in News, Economy & Books) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC गट-क / तलाठी भरती साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 53•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2019राजकीय, आर्थिक घडामोडी, नवनियुक्त्या व चर्चित पुस्तके (Appointments, Persons in News, Economy & Books)
प्रश्न पहा ➔

'ग्रीन पीस अँड एअर व्हिज्युअल ॲनालिसिस ऑफ पोल्युशन' या अहवालात जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरे घोषित करण्यात आली आहेत. 30 सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारतातील 22 शहरांचा समावेश आहे. वायू प्रदूषणाच्या क्रमवारीत खालील शहरांची मांडणी करा.

(a) दिल्ली
(b) नोएडा
(c) गुरुग्राम
(d) गाझियाबाद

'Green Peace and Air Visual Analysis of Pollution' report declared the most polluted cities of World. Among 30 most polluted cities consists 22 cities of India. Arrange the following cities in increasing order of ranking in Air pollution.

(a) Delhi
(b) Noida
(c) Gurugram
(d) Gaziabad

a
(a), (b), (d), (c)
(a), (b), (d), (c)
b
(c), (d), (b), (a)
(c), (d), (b), (a)
c
(b), (a), (d), (c)
(b), (a), (d), (c)
d
(c), (d), (a), (b)
(c), (d), (a), (b)
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021राजकीय, आर्थिक घडामोडी, नवनियुक्त्या व चर्चित पुस्तके (Appointments, Persons in News, Economy & Books)
प्रश्न पहा ➔

नाबार्डचा (NABARD) उपक्रम असलेला 'माय पॅड माय राईट' (My Pad My Right) प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे?

'My Pad My Right' project, an initiative of NABARD, has been launched in which state?

a
गुजरात

Gujarat

b
तामिळनाडू

Tamil Nadu

c
त्रिपुरा

Tripura

d
उत्तर प्रदेश

Uttar Pradesh

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023राजकीय, आर्थिक घडामोडी, नवनियुक्त्या व चर्चित पुस्तके (Appointments, Persons in News, Economy & Books)
प्रश्न पहा ➔

2020 मधील लॉकडाऊन दरम्यान, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने कृषी उत्पादनांच्या सुलभ वाहतुकीसाठी हे मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केले.

During the lockdown in 2020, the Ministry of Agriculture and Farmers Welfare launched this mobile application for easy transportation of agricultural products.

a
किसान एक्सप्रेस

Kisan Express

b
किसान रथ

Kisan Rath

c
किसान कनेक्ट

Kisan Connect

d
कृषी नेटवर्क

Agriculture Network

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017राजकीय, आर्थिक घडामोडी, नवनियुक्त्या व चर्चित पुस्तके (Appointments, Persons in News, Economy & Books)
प्रश्न पहा ➔
अलिकडेच (जाने. 2017) भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक वायफाय व्यवस्था या शहरात सुरू करण्यात आली.
Recently (Jan. 2017) India's largest public WiFi system was launched in ___ city.
a
बंगलुरू
Bengaluru
b
मुंबई
Mumbai
c
हैद्राबाद
Hyderabad
d
चेन्नई
Chennai
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022राजकीय, आर्थिक घडामोडी, नवनियुक्त्या व चर्चित पुस्तके (Appointments, Persons in News, Economy & Books)
प्रश्न पहा ➔

'बियॉन्ड पॉसिबल' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

Who is the author of the book, 'Beyond Possible'?

a
बर्नडेट मॅकडोनाल्ड

Bernadette McDonald

b
निम्सदाई पुर्जा

Nimsdai Purja

c
अरूणिमा सिन्हा

Arunima Sinha

d
स्टिफन आल्टर

Stephen Alter

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2019राजकीय, आर्थिक घडामोडी, नवनियुक्त्या व चर्चित पुस्तके (Appointments, Persons in News, Economy & Books)
प्रश्न पहा ➔

योग्य जोड्या जुळवा :

(A) पुस्तके | (B) लेखक
(a) | कॅपिटल इन द ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी | (i) | कॅरोलिन क्रिडो पेरेझ
(b) | पॉकेट पिकेटी | (ii) | केव्हिन ओरॅर्की
(c) | या शॉर्ट हिस्टरी ऑफ ब्रेक्झिट | (iii) | जेस्पर रॉईन
(d) | इन्व्हिझिबल वुमन – एक्सपोझिंग अ डेटा बायस इन अ वर्ल्ड डिझाईन्ड फॉर मेन | (iv) | थॉमस पिकेटी

Match the pairs :

(A) Book | (B) Authors
(a) | Capital in the Twenty First Century | (i) | Caroline Criedo Perez
(b) | Pocket Piketty | (ii) | Kevine Orarchy
(c) | A short History of Brexit | (iii) | Jesper Roine
(d) | Invisible Women – Exposing a Data Bias in a world designed for men | (iv) | Thomas Piketty

a
(a) – (i), (b) – (ii), (c) – (iii), (d) – (iv)
(a) – (i), (b) – (ii), (c) – (iii), (d) – (iv)
b
(a) – (iv), (b) – (iii), (c) – (ii), (d) – (i)
(a) – (iv), (b) – (iii), (c) – (ii), (d) – (i)
c
(a) – (ii), (b) – (iii), (c) – (i), (d) – (iv)
(a) – (ii), (b) – (iii), (c) – (i), (d) – (iv)
d
(a) – (iii), (b) – (iv), (c) – (i), (d) – (ii)
(a) – (iii), (b) – (iv), (c) – (i), (d) – (ii)
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2019राजकीय, आर्थिक घडामोडी, नवनियुक्त्या व चर्चित पुस्तके (Appointments, Persons in News, Economy & Books)
प्रश्न पहा ➔

योग्य विधान/विधाने निवडा:

(a) पाकयाँग विमानतळ हे हिमालयीन राज्यातील पहिले विमानतळ आहे.
(b) पाकयाँग विमानतळ हे भारतातील 100 वे विमानतळ आहे.

Select the correct statement/s :

(a) Pakyang Airport is the First Airport in Himalayan State.
(b) Pakyang Airport is the 100th Airport in India.

a
केवळ (a)
Only (a)
b
केवळ (b)
Only (b)
c
(a) आणि (b) दोन्ही
Both (a) and (b)
d
(a) किंवा (b) दोन्ही नाही
Neither (a) nor (b)
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017राजकीय, आर्थिक घडामोडी, नवनियुक्त्या व चर्चित पुस्तके (Appointments, Persons in News, Economy & Books)
प्रश्न पहा ➔
भारतातील लवाद व्यवस्थेचा आढावा घेणारी उच्च स्तरीय समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली नुकतीच नेमण्यात आली आहे?
Who has been appointed as chairman of a high level committee to review Arbitration Mechanism in India?
a
न्यायमूर्ती बी. एन. श्रीकृष्ण
Justice B.N. Srikrishna
b
न्यायमूर्ती मिहिर शाह
Justice Mihir Shah
c
न्यायमूर्ती दीपक मिश्रा
Justice Dipak Mishra
d
न्यायमूर्ती अरूण मिश्रा
Justice Arun Mishra
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024राजकीय, आर्थिक घडामोडी, नवनियुक्त्या व चर्चित पुस्तके (Appointments, Persons in News, Economy & Books)
प्रश्न पहा ➔
लोकपालचे अध्यक्ष म्हणून फेब्रुवारी 2024 मध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Who has been appointed as Chairman of Lokpal in February 2024?
a
अजय माणिकराव खानविलकर
Ajay Manikrao Khanvilkar
b
सतीशचंद्र शर्मा
Satish Chandra Sharma
c
सूर्यकांत वर्मा
Suryakant Verma
d
संजीव खन्ना
Sanjeev Khanna
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017राजकीय, आर्थिक घडामोडी, नवनियुक्त्या व चर्चित पुस्तके (Appointments, Persons in News, Economy & Books)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने प्रकाशित केलेल्या मराठी विश्वकोशाचे एकूण किती खंड आहेत ?
How many total volumes of 'Marathi Vishwakosh' have been published by the Maharashtra Rajya Marathi Vishwakosh Nirmiti Mandal?
a
20
20
b
19
19
c
15
15
d
18
18
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017राजकीय, आर्थिक घडामोडी, नवनियुक्त्या व चर्चित पुस्तके (Appointments, Persons in News, Economy & Books)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा जन्मदिवस / शोधदिवस हा 'राष्ट्रीय विज्ञान दिवस' म्हणून साजरा केला जातो?
The birthday/discovery day of which of the following personalities is celebrated as 'National Science Day' in India?
a
प्रफुल्लचंद्र रे
Prafulla Chandra Ray
b
डॉ. सी. व्ही. रामन
Dr. C. V. Raman
c
श्रीनिवास रामानुजन
Srinivasa Ramanujan
d
वरील तीनपैकी कोणाचाही नाही
None of the above three
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017राजकीय, आर्थिक घडामोडी, नवनियुक्त्या व चर्चित पुस्तके (Appointments, Persons in News, Economy & Books)
प्रश्न पहा ➔
टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचेबाबत खालीलपैकी अचूक विधान कोणते आहे ?
Which of the following statements is accurate regarding N. Chandrasekaran, the Chairman of Tata Sons?
a
एन. चंद्रशेखरन हे टाटा कुटुंबातील नातेसंबंधातून या पदावर आले आहेत.
N. Chandrasekaran reached this position through family relation in the Tata family.
b
एन. चंद्रशेखरन हे टाटा कुटुबाबाहेरील व बिगर पारशी असलेले पहिले अध्यक्ष आहेत.
N. Chandrasekaran is the first non-Parsi and non-Tata family chairman of Tata Sons.
c
टाटा समूहाशी जोडले जाण्याअगोदर एन. चंद्रशेखरन हे रिझर्व्ह बँकेत अधिकारी होते.
Before joining Tata Group, N. Chandrasekaran was an RBI officer.
d
टाटा समूहाशी जोडले जाण्याअगोदर एन. चंद्रशेखर हे एक्स्प्रेस समूहात कार्यरत होते.
Before joining Tata Group, N. Chandrasekaran was working in Express Group.
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017राजकीय, आर्थिक घडामोडी, नवनियुक्त्या व चर्चित पुस्तके (Appointments, Persons in News, Economy & Books)
प्रश्न पहा ➔
हिंदु विवाह विधेयकाला पाकिस्तानमध्ये नुकतीच मंजूरी देण्यात आली या कायद्यानुसार हिंदुसाठी मुलगा व मुलगी यांचे लग्नासाठी किमान वय किती वर्षे इतके निश्चित करण्यात आले आहे ?
The Hindu Marriage Bill was recently approved in Pakistan. According to this law, what is the minimum age fixed for marriage for Hindu boys and girls?
a
16 वर्षे
16 years
b
17 वर्षे
17 years
c
18 वर्षे
18 years
d
21 वर्षे
21 years
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2015राजकीय, आर्थिक घडामोडी, नवनियुक्त्या व चर्चित पुस्तके (Appointments, Persons in News, Economy & Books)
प्रश्न पहा ➔

पुढीलपैकी कोणत्या जोड्या योग्य त-हेने जुळवलेल्या आहेत ?
अ. कान्हा : मध्य प्रदेश
ब. मानस : आसाम
क. सिमलीयाल : झारखंड
ड. बंदीपूर : कर्नाटक

पुढीलपैकी कोणत्या जोड्या योग्य त-हेने जुळवलेल्या आहेत ?
अ. कान्हा : मध्य प्रदेश
ब. मानस : आसाम
क. सिमलीयाल : झारखंड
ड. बंदीपूर : कर्नाटक

a
फक्त अ, ब आणि ड
फक्त अ, ब आणि ड
b
फक्त अ, क आणि ड
फक्त अ, क आणि ड
c
फक्त अ आणि ब
फक्त अ आणि ब
d
फक्त अ आणि ड
फक्त अ आणि ड
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2015राजकीय, आर्थिक घडामोडी, नवनियुक्त्या व चर्चित पुस्तके (Appointments, Persons in News, Economy & Books)
प्रश्न पहा ➔

खालील भाषांचा विचार करा :
अ. संस्कृत
ब. ओडिया
क. मराठी
कोणत्या भाषेला शास्त्रीय (Classical) भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे ?

खालील भाषांचा विचार करा :
अ. संस्कृत
ब. ओडिया
क. मराठी
कोणत्या भाषेला शास्त्रीय (Classical) भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे ?

a
फक्त अ व ब
फक्त अ व ब
b
फक्त क
फक्त क
c
फक्त अ व क
फक्त अ व क
d
फक्त ब व क
फक्त ब व क
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2013राजकीय, आर्थिक घडामोडी, नवनियुक्त्या व चर्चित पुस्तके (Appointments, Persons in News, Economy & Books)
प्रश्न पहा ➔
'क्षय' हा रोग कशामुळे होतो ?
What causes the disease 'Tuberculosis' (TB)?
a
विषाणुमुळे
Due to a virus
b
जीवाणूमुळे
Due to a bacteria
c
प्रदूषणामुळे
Due to pollution
d
अनियंत्रित पेशींच्या वाढीमुळे
Due to uncontrolled cell growth
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2013राजकीय, आर्थिक घडामोडी, नवनियुक्त्या व चर्चित पुस्तके (Appointments, Persons in News, Economy & Books)
प्रश्न पहा ➔
सन 1836 साली दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी कोणता ग्रंथ लिहिला ?
Which book was written by Dadoba Pandurang Tarkhadkar in the year 1836?
a
महाराष्ट्र भाषेचे व्याकरण
Maharashtra Bhasheche Vyakaran
b
यमुनेचे पर्यटन
Yamuneche Paryatan
c
मराठी भाषेचे व्याकरण
Marathi Bhasheche Vyakaran
d
महाराष्ट्र भाषेची पाणिनी
Maharashtra Bhashechi Panini
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2015राजकीय, आर्थिक घडामोडी, नवनियुक्त्या व चर्चित पुस्तके (Appointments, Persons in News, Economy & Books)
प्रश्न पहा ➔
'My Years With Indira Gandhi' हे पुस्तक कोणी लिहिले ?
'My Years With Indira Gandhi' हे पुस्तक कोणी लिहिले ?
a
पी.सी. आलेकझांडर
पी.सी. आलेकझांडर
b
प्रणव मुखर्जी
प्रणव मुखर्जी
c
पी. चिदंबरम
पी. चिदंबरम
d
आर.के. धवन
आर.के. धवन
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2015राजकीय, आर्थिक घडामोडी, नवनियुक्त्या व चर्चित पुस्तके (Appointments, Persons in News, Economy & Books)
प्रश्न पहा ➔
'कविता हे माझे राजकारणच आहे' असे कोणी म्हटले होते ?
'कविता हे माझे राजकारणच आहे' असे कोणी म्हटले होते ?
a
राजा ढाले
राजा ढाले
b
नामदेव ढसाळ
नामदेव ढसाळ
c
रामदास आठवले
रामदास आठवले
d
अर्जुन डांगळे
अर्जुन डांगळे
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2013राजकीय, आर्थिक घडामोडी, नवनियुक्त्या व चर्चित पुस्तके (Appointments, Persons in News, Economy & Books)
प्रश्न पहा ➔
ख्रिश्चनांचे सर्वोच्च 16 वे धर्मगुरु _____ यांनी 2013 मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला.
The 16th Supreme Religious Leader of Christians, _____, resigned from his post in 2013.
a
पोप ग्रेगरी
Pope Gregory
b
पोप जॉन पॉल
Pope John Paul
c
पोप सेलेस्टाईन
Pope Celestine
d
पोप बेनेडिक्ट
Pope Benedict
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.