महासराव
महासराव

नाबार्डचा (NABARD) उपक्रम असलेला 'माय पॅड माय राईट' (My Pad My Right) प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे?

'My Pad My Right' project, an initiative of NABARD, has been launched in which state?

पर्याय (Options):
a

गुजरात

Gujarat

b

तामिळनाडू

Tamil Nadu

c

त्रिपुरा

Tripura

✓ योग्य उत्तर
d

उत्तर प्रदेश

Uttar Pradesh

अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

ग्रामीण महिलांमध्ये मासिक पाळीच्या स्वच्छतेविषयी जनजागृती आणि रोजगार निर्मितीसाठी नाबार्डने त्रिपुरा राज्यातील किल्ला गावातून 'माय पॅड माय राईट' प्रकल्प सुरू केला होता.

The 'My Pad My Right' initiative was launched by NABARD in Tripura (Killa village) to bring livelihood and menstrual hygiene awareness to rural women.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Group C Pre 2021 Paper इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण पेपर ➔
1

एका दुकानदाराने 15 शर्ट 2,340 रुपयांना विकल्यास 60 रु. तोटा झाला. तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती?

उत्तर पहा ➔
2

इन्सुलिन रक्तातील साखरेचे प्रमाण कसे कमी करते? (a) रक्तातील साखर शोषुन घेऊन (b) ग्लायकोजन तयार करून (c) प्रथिन संश्लेषण करून (d) चरबीची साठवण करून

उत्तर पहा ➔
3

पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या प्रभा अत्रे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?

उत्तर पहा ➔
4

दारिद्र्य रेषेच्या व्याख्यांचे स्पष्टीकरण कोणत्या समितीने केले ?

अ. तेंडूलकर समिती. ब. रंगराजन समिती क. विजय केळकर समिती ड. आर. एन. मल्होत्रा समिती

उत्तर पहा ➔
5

कोणत्या तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म ने 'जागरूक व्होटर' मोहीम सुरू केली?

उत्तर पहा ➔
6

भारतात जमिनीची धूप होण्याची कारणे कोणती आहेत? (a) जंगलतोड (b) गवताळ प्रदेशांचा नाश (c) स्थलांतरित शेती (झूम शेती) (d) शेती करण्याच्या चुकीच्या पद्धती

उत्तर पहा ➔