2020 मधील लॉकडाऊन दरम्यान, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने कृषी उत्पादनांच्या सुलभ वाहतुकीसाठी हे मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केले.
During the lockdown in 2020, the Ministry of Agriculture and Farmers Welfare launched this mobile application for easy transportation of agricultural products.
किसान एक्सप्रेस
Kisan Express
किसान रथ
Kisan Rath
किसान कनेक्ट
Kisan Connect
कृषी नेटवर्क
Agriculture Network
लॉकडाऊन दरम्यान शेतमालाच्या वाहतुकीसाठी शेतकरी आणि वाहतूकदारांना जोडण्याकरिता कृषी मंत्रालयाने एप्रिल 2020 मध्ये 'किसान रथ' (Kisan Rath) ॲप सुरू केले होते.
In April 2020, the Ministry of Agriculture launched the 'Kisan Rath' mobile app to facilitate transportation of farm produce during lockdown.
इ.स. 1857 च्या उठावाच्या वेळी इंग्रजांच्या कोणत्या कर्दबगार...
रो-रो वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या रेल्वेमार्ग...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Group C Prelims 2023 Paper इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔कांगारु हा पिशवी असलेला सस्तन प्राणी आहे... वरीलपैकी कोणते विधान / विधाने बरोबर आहे/आहेत ? अ. ऑस्ट्रेलीया आणि टास्मानिया च्या गवताळ मैदानात आढळतो.
ब. ते स्थलीय आणि शाकाहारी प्राणी आहेत जुळवत.
क. पुढील पाय खूप लांब व शक्तीशाली असतात तर मागील पाय लहान व कमकुवत असतात.
ड. मादीला भ्रुणपिशवी असते तीला मार्सुपि: भ्रुणपिशवी असते तीला मार्सूपिअम म्हणतात.
21 ग्रँड स्लॅम जेते पदे जिंकणारा पहिला पुरुष टेनिस स्टार कोण आहे?
२०२४ च्या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय संघाचे मुख्य प्रायोजक कोण होते? (अ) रिलायन्स फाउंडेशन (ब) अदानी समूह (क) आदित्य बिर्ला कॅपिटल (ड) भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड
गरिबीच्या मुद्द्याचे पुनर्परिक्षण करण्यासाठी 2011-2012 मध्ये कोणती समिती नेमण्यात आली?
तोंडावाटे घेतली जाणारी पोलिओ लस ही खालीलपैकी कोणत्या प्रयोगशाळेत तयार केली जाते? (a) हॉफकिन बायोफॉरमॅस्युटीकल्स कारपोरेशन लिमीटेड (b) पॅनशिया बायोटेक (c) बायोमेड, गाझीयाबाद (d) नॅशनल इंस्टीट्युट ऑफ न्युट्रीशन, हैदराबाद
पंजाबच्या उत्पादन शुल्क विभागाने 2020 सालात अवैध दारू व्यापार संबंधित गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कोणती मोहीम सुरू केली?
📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔अणुउर्जेवर चालणारी भारताची पहीली अणुभट्टी कोणती.
खालील वाक्यातील प्रयोग ओळखा व योग्य पर्याय निवडा. 'गाय गुराख्याकडून बांधली जाते'
अपूर्णांकांच्या मूल्यांची तुलना करून सर्वात लहान व सर्वात मोठा अपूर्णांक असणारी जोडी निवडा:
वडीलांचे आजचे वय हे मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. दहा वर्षानंतर त्यांच्या वयांतील फरक 50 वर्षे असल्यास वडिलांचे आजचे वय किती?
सद्या कोणत्या देशाने 'ओपेक' सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
दिशा ज्ञान: एक आरोपी प्रथम दक्षिणेकडे १ किमी गेला, नंतर चौकातून उजवीकडे वळून २ किमी चालला व पुन्हा पुढील चौकातून उजवीकडे वळून २ किमी चालला. तर आरोपी आता त्याच्या मूळ निघालेल्या ठिकाणापासून कोणत्या दिशेकडे असेल?