राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours) प्रश्न उत्तरे - चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) (MPSC गट-क / तलाठी भरती)

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC गट-क / तलाठी भरती साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 45•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔

2022 सालचे प्रतिष्ठित बोल्ट्झमन पदक प्राप्त करणारे पहिले भारतीय भौतिकशास्त्रज्ञ कोण आहेत?

Who is the first Indian Physicist to win the Prestigious Boltzmann Medal for the year 2022?

a
प्रोफेसर दीपक धर

Professor Deepak Dhar

b
अशोक कुमार बरूआ

Ashok Kumar Barua

c
बिमला बुटी

Bimala Buti

d
डी.डी. भवाळकर

D.D. Bhavalkar

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2019राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔
कझाकस्तानने आपल्या पहिल्या राष्ट्राध्यक्षांच्या सन्मानार्थ 'अस्ताना' या राजधानीचे नाव नामकरण केले आहे. नवीन राजधानीचे नाव __________ आहे.
Kazakhstan renames it's capital 'Astana' after its first President to honour him. The name of the new capital is .
a
नुरसुलतान
Nursultan
b
तोकायेव
Tokayev
c
नजरबायेव
Nazarbayev
d
जोमार्ट
Jomart
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔

मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पारितोषिकासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या:
अ. हा साहित्यासाठी आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.
ब. या पुरस्काराची सुरुवात 2004 पासून झाली.
क. हान कांग या 2016 चा पुरस्कार मिळविणाऱ्या पहिल्या कोरीयन लेखिका आहेत.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

Consider the following statements regarding the Man Booker International Prize:
a. It is an International Literary Award.
b. It was introduced since 2004.
c. Han Kang is the first Korean author to win the prize of 2016.
Which of the statements given above are correct?

a
फक्त अ आणि ब
Only a and b
b
फक्त ब आणि क
Only b and c
c
फक्त अ आणि क
Only a and c
d
वरीलपैकी सर्व
All of the above
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2019राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔

योग्य विधाने निवडा - (पद्म पुरस्कार, 2019)

(a) तिजनबाई आणि अनिल किमार नाईक यांना पदम विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
(b) धरमपाल गुलाटी आणि बचेंद्री पाल यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
(c) एस. थिमक्का आणि देवेंद्र स्वरूप यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
(d) मनोज वाजपेयी आणि सुदाम काटे यांना पदम श्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Select the correct statements – (Padma Award, 2019)

(a) Tijanbai and Anil Kimar Naik were honoured by Padam Vibhushan Award.
(b) Dharampal Gulati and Bachendri Pal were honoured by Padma Bhushan Award.
(c) S. Thimakka and Devendra Swaroop were honoured by Padma Bhushan Award.
(d) Manoj Vajpayee and Sudam Kate were honoured by Padam Shri Award.

a
फक्त (a), (b)
Only (a), (b)
b
फक्त (c), (d)
Only (c), (d)
c
फक्त (a), (b), (d)
Only (a), (b), (d)
d
फक्त (a), (c), (d)
Only (a), (c), (d)
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔
इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन या संस्थेच्या सागरी मोहिमेत अतुलनीय शौर्य दाखविल्याबद्दलचा पुरस्कार प्राप्त करणारी पहिली भारतीय महिला कोण आहे?
Who became the first Indian woman to receive International Maritime Organisation's award for exceptional bravery at sea?
a
कॅप्टन अंबिका दास
Captain Ambika Das
b
कॅप्टन शिखा बिस्वाल
Captain Shikha Biswal
c
कॅप्टन नेहा पिल्लई
Captain Neha Pillai
d
कॅप्टन राधिका मेनन
Captain Radhika Menon
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔

स्थानिक/मूळ रहिवाशांचा सन्मान करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या देशाने आपल्या राष्ट्रगीतातील एक शब्द बदलला आहे?

Which of the following countries has changed a word in its National Anthem to honour indigenous people?

a
इटली

Italy

b
फ्रान्स

France

c
ऑस्ट्रेलिया

Australia

d
स्पेन

Spain

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔
75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी किती पद्म पुरस्कारांना मान्यता प्रदान केली?
How many Padma Awards were conferred by the President on the eve of 75th Republic Day?
a
132
132
b
128
128
c
130
130
d
134
134
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ३० जून २०२१ रोजी कोणत्या देशाला मलेरियामुक्त म्हणून प्रमाणित केले आहे?

Which country has been certified as Malaria-free by the World Health Organisation on June 30, 2021?

a
बांगलादेश

Bangladesh

b
कॅनडा

Canada

c
भारत

India

d
चीन

China

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔

पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या प्रभा अत्रे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?

Prabha Atre, who was conferred the Padma Vibhushan is associated with which field?

a
साहित्य

Material

b
संगीत

Music

c
खेळ

the game

d
नागरी सेवा

Civil Service

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔
राष्ट्रीय प्रगतीतील महत्त्वपूर्ण योगदानासाठी 43 व्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले ?
Who was honoured with the 43rd Lokmanya Tilak National Award for significant contribution to National Progress ?
a
श्री. देवेंद्र फडणवीस
Mr. Devendra Fadnavis
b
श्री. एकनाथ शिंदे
Mr. Eknath Shinde
c
श्री. नितीन गडकरी
Mr. Nitin Gadkari
d
श्री. अजित पवार
Mr. Ajit Pawar
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔
2024 चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला?
Who has been awarded the 2024 Nobel Prize in Chemistry?
a
डोनाल्ड जी. ट्रूहलर आणि टॉबीन जे. मार्क्स
Donald G. Truhler and Tobin J. Marks
b
डेव्हीड बेकर, डेमीस हासाबिज आणि जॉन जम्पर
David Baker, Demis Hassabij and John Jumper
c
मायकल ग्रेटझेल आणि जॉर्ज एम.
Michael Gretzel and George M.
d
जॉन जे. हॉपफिल्ड आणि जिओफ्री इ हिंटन
John J. Hopfield and Geoffrey E. Hinton
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2019राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔

योग्य जोड्या जुळवा : (91 वे ऑस्कर पुरस्कार)

(A) श्रेणी | (B) चित्रपट
(a) | सर्वोत्कृष्ट चित्रपट | (i) | बाओ
(b) | सर्वोत्कृष्ट लघुपट | (ii) | रोमा
(c) | सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड लघुपट | (iii) | ग्रीन बूक
(d) | सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट | (iv) | स्किन

Match the pairs : (91st Oscar Award)

(A) Category | (B) Films
(a) | Best Film | (i) | Bao
(b) | Best Short Film | (ii) | Roma
(c) | Best Animated Short Film | (iii) | Green Book
(d) | Best Foreign Film | (iv) | Skin

a
(a) – (iii), (b) – (iv), (c) – (i), (d) – (ii)
(a) – (iii), (b) – (iv), (c) – (i), (d) – (ii)
b
(a) – (iii), (b) – (i), (c) – (iv), (d) – (ii)
(a) – (iii), (b) – (i), (c) – (iv), (d) – (ii)
c
(a) – (iii), (b) – (ii), (c) – (i), (d) – (iv)
(a) – (iii), (b) – (ii), (c) – (i), (d) – (iv)
d
(a) – (iii), (b) – (iv), (c) – (ii), (d) – (i)
(a) – (iii), (b) – (iv), (c) – (ii), (d) – (i)
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔
अजिंठा-वेरूळ चित्रपट महोत्सवात पद्मपाणी जीवन गौरव पुरस्काराने खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आले ?
Who among the following was honoured with Padmapani Lifetime Achievement Award at Ajanta-Ellora Film Festival?
a
महेश कोठारे
Mahesh Kothare
b
अशोक सराफ
Ashok Saraf
c
सई परांजपे
Sai Paranjape
d
सचिन पिळगांवकर
Sachin Pilgaonkar
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔
हैद्राबाद येथे झालेल्या 72 व्या मिस वर्ल्ड 2025 स्पर्धेतील मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी ओपल सूचता चुआंगस्री कोणत्या देशाची आहे ?
Opal Suchata Chuangsri, who won the Miss World Title at the 72nd Miss World 2025 Competition held in Hyderabad, belongs to which country?
a
मलेशिया
Malaysia
b
इंडोनेशिया
Indonesia
c
थायलंड
Thailand
d
फिलीपीन्स
Philippines
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔

युद्धकाळात गाजविलेल्या असामान्य शौर्याबद्दल 2021 मध्ये अशोकचक्र हा सन्मान यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला.

Ashok Chakra was posthumously awarded in 2021 for the extra ordinary bravery displayed during the war to

a
अल्ताफ हुसेन भट्ट

Altaf Hussain Bhatt

b
ए.एस.आय. बाबू राम

ASI Babu Ram

c
ज्योतीकुमार निराला

Jyoti Kumar Nirala

d
अश्विनीकुमार दिक्षित

Ashwini Kumar Dixit

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2019राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔
2018 आणि 2019 ची दोन नोबेल पारितोषिके यावर्षी _____ या श्रेणीसाठी दिली गेली.
Two Nobel Prizes for 2018 and 2019 will be awarded this year in category.
a
शांतता
Peace
b
रसायनशास्त्र
Chemistry
c
वैद्यकशास्त्र
Medicine
d
साहित्य
Literature
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔

2021 – 22 चा ज्ञानपीठ पुरस्कार जिंकणारे मराठी साहित्यिक कोण होते?

Who was the Marathi Literaturer to win the Gyanpeeth Award in 2021-22?

a
दामोदर मौजो

Damodar Maujo

b
व्ही. एस. खांडेकर

V. S. Khandekar

c
लक्ष्मणशास्त्री जोशी

Laxman Shastri Joshi

d
विंदा करंदीकर

Vinda Karandikar

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔
सर्वोच्च न्यायालयाने 12 सप्टेंबर 2025 मध्ये घर खरेदी करणाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण निर्णय देताना "आवासाचा अधिकाराला" संविधानाच्या कुठल्या अनुच्छेदानुसार मुलभूत अधिकार म्हणून घोषित केले आहे ?
The Supreme Court declared the "Right to Housing" a fundamental right under which Article of the Constitution?
a
अनुच्छेद 19
Article 19
b
अनुच्छेद 21
Article 21
c
अनुच्छेद 20
Article 20
d
अनुच्छेद 32
Article 32
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔

जागतिक तंबाखू विरोधी दिन पुरस्कार - 2022 साठी जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या भारतीय राज्याची निवड केली आहे?

Which Indian State has been selected by WHO for World No Tobacco Day Award – 2022?

a
मध्यप्रदेश

Madhya Pradesh

b
छत्तीसगड

Chhattisgarh

c
ओडीशा

Odisha

d
झारखंड

Jharkhand

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔
राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स 2025 साठी महाराष्ट्रातील कुठल्या ग्राम पंचायतीला सुवर्ण पुरस्कार देण्यात आला ?
Which Gram Panchayat in Maharashtra was awarded the Gold Award for National E-Governance 2025?
a
ग्राम पंचायत रोहिणी
Gram Panchayat Rohini
b
ग्राम पंचायत कवठे महापिर
Gram Panchayat Kavathe Mahapir
c
ग्राम पंचायत हिवरे बाजार
Gram Panchayat Hivre Bazar
d
ग्राम पंचायत रायगड सिद्धी
Gram Panchayat Raigad Siddhi
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.