MPSC गट-क / तलाठी भरती सामान्य विज्ञान (General Science) प्रश्नसंच (Previous Year Questions)

MPSC गट-क / तलाठी भरती परीक्षेतील सामान्य विज्ञान (General Science) विषयाचे सर्व मागील वर्षांचे प्रश्न (PYQs), सविस्तर उत्तरे व स्पष्टीकरणासह मोफत वाचा व सोडवा.

📊 उपलब्ध प्रश्न: 125•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025भौतिकशास्त्र: ध्वनीशास्त्र, प्रकाशशास्त्र, विद्युतधारा, चुंबकत्व व उष्णता (Sound, Optics, Electricity & Magnetism)
प्रश्न पहा ➔
भारतामध्ये प्रथम क्लोन (कृतक) पद्धतीने जन्मलेले गिर गाईच्या वासराचे नाव _____ होते.
India's first cloned cow calf of the Gir breed was named as
a
कपीला
Kapila
b
सरस्वती
Saraswati
c
लूनी
Looney
d
गंगा
Ganges
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024रसायनशास्त्र: अणू रचना, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण व रासायनिक बंध (Atomic Structure & Periodic Table)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणते इलेक्ट्रॉनिक उपकरण प्रकाश ऊर्जेचे रूपांतरण विद्युत ऊर्जेत करते?
Which of the following electronic devices converts light energy into electrical energy?
a
फोटोव्होल्ट्याक डायोड
Photovoltaic diode
b
फोटो डायोड
photo diode
c
एल.ई.डी.
LED
d
टनेल डायोड
Tunnel Diode
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
प्रश्न पहा ➔

ग्लासगो परिषदेबाबत खालीलपैकी कोणते विधान खरे नाही?

Which of the following statement regarding the Glasgow Conference is not true?

a
ग्लासगो परिषद ही हवामान बदलावर आधारित होती.

Glasgow conference was based on climate change.

b
सर्व सहभागी देश कमी कार्बन उत्सर्जनावर सहमत झाले.

All the participating countries agreed on less Carbon Emission.

c
भारत २०७० पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्यापर्यंत कमी करेल.

India will reduce Carbon Emission upto zero till 2070.

d
भारत २०३० पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्यापर्यंत कमी करेल.

India will reduce Carbon Emission upto zero till 2030.

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021पर्यावरण, परिस्थितीकी व जैवविविधता (Environment, Ecology & Biodiversity)
प्रश्न पहा ➔

आर्क्टिक प्रदेशावर लक्ष ठेवणारा पहिला उपग्रह 'आर्क्टिका-एम' (Arktika-M) कोणत्या देशाने प्रक्षेपित केला आहे?

Which country has launched the first Arctic-monitoring Satellite 'Arktika-M'?

a
रशिया

Russia

b
जपान

Japan

c
चीन

China

d
जर्मनी

Germany

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔

शैवाळ वर्गीकरणामध्ये 'किटोफोरेल्स' हा गट खालीलपैकी कोणत्या वर्गामध्ये येतो?

'Chaetophorales' group belong to which of the algal class?

a
क्लोरोफायटा

Chlorophyta

b
कॅरोफायटा

Charophyta

c
सियानोफायटा

Cyanophyta

d
ऱ्होडोफायटा

Rhodophyta

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणते मूलद्रव्य जपान मधील मिनामाटा या साथीच्या रोगासाठी कारणीभूत होते?

Which of the following element was responsible for Minamata epidemic caused in Japan?

a
Au

Au (Gold)

b
Pt

Pt (Platinum)

c
Ag

Ag (Silver)

d
Hg

Hg (Mercury)

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणती संस्था शाळेय मुलांसाठी 'यंग सायंटिस्ट प्रोग्राम' 'युवा विज्ञानी कार्यक्रम' 'युविका' नावाचा विशेष कार्यक्रम आयोजित करत आहे?

Which of the following Organisation is organising a special programme for school children called 'Young Scientist Programme' 'Yuva Vigyani Karyakram' 'YUVIKA'?

a
युनिसेफ - संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय बालकांचा आपातकालीन निधी

UNICEF

b
भाभा अटॉमिक रिसर्च सेंटर

Bhabha Atomic Research Centre

c
इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन

Indian Space Research Organisation

d
डिफेन्स रिसर्च ॲंड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन

Defence Research and Development Organisation

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017भौतिकशास्त्र: ध्वनीशास्त्र, प्रकाशशास्त्र, विद्युतधारा, चुंबकत्व व उष्णता (Sound, Optics, Electricity & Magnetism)
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
अ. दूरदृष्टीदोष बहीर्वक्र भिंग वापरून दूर करता येतो.
ब. लघूदृष्टीदोष बहीर्वक्र भिंग वापरून दूर करता येतो.
क. दूरदृष्टीदोष आंतरवक्र भिंग वापरून दूर करता येतो.
ड. लघूदृष्टीदोष आंतरवक्र भिंग वापरून दूर करता येतो.

Which of the following sentences are correct?
a. Long sightedness is corrected by convex lens.
b. Short sightedness is corrected by convex lens.
c. Long sightedness is corrected by concave lens.
d. Short sightedness is corrected by concave lens.

a
फक्त अ आणि ब बरोबर आहेत
Only a and b are correct
b
फक्त ब आणि क बरोबर आहेत
Only b and c are correct
c
फक्त क आणि ड बरोबर आहेत
Only c and d are correct
d
फक्त अ आणि ड बरोबर आहेत
Only a and d are correct
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
प्रश्न पहा ➔
एका घरामध्ये एक 100 W क्षमतेचा पंखा दररोज 10 तास चालवला जातो, दोन 50 W क्षमतेचे बल्ब दररोज पाच तास चालवले जातात. जर विजेचा दर प्रति युनिट (kWh) 5 रूपये असेल तर 30 दिवसासाठी महिन्याचे वीजबील किती रूपये येईल ?
A house uses 1 fan of 100 W for 10 hours/day, 2 bulbs of 50 W each 5 hours/day. If electricity costs 5 per unit (kWh), calculate the monthly electricity bill for 30 days.
a
150 रूपये
150 rupees
b
225 रूपये
225 Rs
c
300 रूपये
300 Rs
d
375 रूपये
375 Rs
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024रसायनशास्त्र: आम्ल, आम्लारी, क्षार, pH स्केल, धातू, अधातू, कार्बन व बहुवारिके (Acids, Metals & Carbon)
प्रश्न पहा ➔
बॉल बिअरिंग्जचा वापर यंत्रामध्ये कोणते घर्षण कमी करण्यासाठी होतो?
Ball bearings are used to reduce which friction in a machine?
a
स्थितीक घर्षण
Positional friction
b
लोटण घर्षण
Rolling friction
c
सर्पी घर्षण
Serpentine friction
d
द्रायु घर्षण
Fluid friction
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
प्रश्न पहा ➔

किरणोत्सारितेचा (रेडिओअ‍ॅक्टिव्हिटी) शोध कोणी लावला?

Who discovered radioactivity?

a
मेरी क्युरी

Marie Curie

b
रुदरफोर्ड

Rutherford

c
आईन्स्टाईन

Einstein

d
हेन्री बेक्वेरेल

Henry Becquerel

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023जीवशास्त्र: पंचसृष्टी वर्गीकरण, पेशीशास्त्र व वनस्पतीशास्त्र (Cell Biology & Botany)
प्रश्न पहा ➔

अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात कारण

A plant is killed by over watering because

a
पाण्यामुळे मातीच्या सामूचे उदासीनीकरण होते

Water causes depression of the soil surface

b
मुळे ऑक्सीजनपासून वंचित होतात

Roots are deprived of oxygen

c
पाण्यामुळे मुळावरील परजीवींची वाढ होते

Water promotes the growth of root parasites

d
वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असलेली सर्व खनिजे पाण्यात नसतात

Water does not contain all the minerals required for plant growth

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022रसायनशास्त्र: आम्ल, आम्लारी, क्षार, pH स्केल, धातू, अधातू, कार्बन व बहुवारिके (Acids, Metals & Carbon)
प्रश्न पहा ➔

कोणत्याही वाहनाचा वेग जाणून घेण्यासाठी _________ वापरली जातात.

_______ are used to know the speed of any vehicle.

a
एडी करंट

Eddy currents

b
विद्युत प्रवाह

Electric current

c
चुंबकीय प्रेरण

Magnetic induction

d
यापैकी नाही

None of the above

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017भौतिकशास्त्र: ध्वनीशास्त्र, प्रकाशशास्त्र, विद्युतधारा, चुंबकत्व व उष्णता (Sound, Optics, Electricity & Magnetism)
प्रश्न पहा ➔
100°C तापमान असलेले 10 gm पाणी हातावर पसरले असता किती ऊर्जा निर्माण होते, ते काढा. पाण्याची विशिष्ट उष्णता क्षमता 4200 J kg⁻¹ K⁻¹ आणि हाताच्या कातडीचे तापमान 30°C.
Calculate the energy released when 10 gm of water at 100°C is split on the hand. The specific heat capacity of water is taken to be 4200 J kg⁻¹ K⁻¹ and the temperature of the skin is 30°C.
a
2940 kJ
2940 kJ
b
294 kJ
294 kJ
c
29.4 kJ
29.4 kJ
d
2.94 kJ
2.94 kJ
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025रसायनशास्त्र: अणू रचना, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण व रासायनिक बंध (Atomic Structure & Periodic Table)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणते किरण चुंबकाच्या सान्निध्यात दिशा बदलत नाहीत ?
Which of the following rays will not change direction in presence of magnetic field?
a
अल्फा किरण
alpha rays
b
बीटा किरण
beta rays
c
गॅमा किरण
gamma rays
d
कॅथोडिक किरण
Cathodic rays
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔
योग्य उत्तर निवडा. (a) मानवास आवाजाच्या 20 ते 20000 Hz इतक्याच वारंवारता ऐकु येतात. (b) Infrasonic waves ची वारंवारता 20000 Hz पेक्षा अधिक असते. (c) Ultrasonic waves ची वारंवारता 20 Hz पेक्षा कमी असते. (d) ध्वनीलहरी घन पदार्थातून प्रवास करू शकत नाही.
Choose the correct answer. (a) Humans can only hear frequencies of 20 to 20000 Hz. (b) Infrasonic waves have a frequency greater than 20000 Hz. (c) Frequency of ultrasonic waves is less than 20 Hz. (d) Sound waves cannot travel through solids.
a
फक्त (d) वाक्य बरोबर आहे.
Only sentence (d) is correct.
b
फक्त (c), (d) वाक्य बरोबर आहेत.
Only sentences (c), (d) are correct.
c
सर्व वाक्य बरोबर आहेत.
All the sentences are correct.
d
फक्त (a) वाक्य बरोबर आहे.
Only sentence (a) is correct.
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
प्रश्न पहा ➔

वाहनांमध्ये मागील दृश्य पाहण्यासाठी (रिअर व्ह्यू मिरर) सामान्यतः _______ वापरले जातात.

_______ are commonly used as rear view mirrors in vehicles.

a
समतल-बहिर्गोल आरसा

Planoconvex mirror

b
सपाट आरसा

Plane mirror

c
अंतर्गोल आरसा

Concave mirror

d
बहिर्गोल आरसा

Convex mirror

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023रसायनशास्त्र: आम्ल, आम्लारी, क्षार, pH स्केल, धातू, अधातू, कार्बन व बहुवारिके (Acids, Metals & Carbon)
प्रश्न पहा ➔

नायट्रोजन स्थिर करण्यासाठी खालीलपैकी कोणते शैवाळे जास्तीत जास्त उपयोगी आहे?

Which group of Algae plays a dominant role in Nitrogen Fixation?

a
क्लोरोफायसी

Chlorophyceae

b
मीक्झोफायसी

Myxophyceae

c
ऱ्होडोफायसी

Rhodophyceae

d
फीयोफायसी

Phaeophyceae

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔

सामान्य डोळा 25 सेमी पेक्षा जवळच्या वस्तू पाहू शकत नाही कारण:

A normal eye is not able to see objects closer than 25 cm because:

a
डोळ्याचे नाभीय अंतर 25 सेमी आहे.

Focal length of the eye is 25 cm.

b
दृष्टिपटलाचे नेत्रभिंगापासूनचे अंतर 25 सेमी आहे.

Distance of the retina from the lens is 25 cm.

c
डोळा हा नेत्रभिंग व दृष्टिपटल यातील अंतर मर्यादेपेक्षा कमी करू शकत नाही.

The eye cannot reduce the lens-to-retina distance beyond a limit.

d
डोळा हा नाभीय अंतर मर्यादेपेक्षा कमी करू शकत नाही.

The eye cannot decrease its focal length beyond a certain limit.

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
प्रश्न पहा ➔
जलविद्युत केंद्रामध्ये ऊर्जेचे रूपांतर होते ______.
At the hydropower station, change of form of energy is ___.
a
गतिमान ऊर्जा → स्थितिज ऊर्जा → विद्युत ऊर्जा
Kinetic Energy → Potential Energy → Electrical Energy
b
स्थितिज ऊर्जा → गतिमान ऊर्जा → विद्युत ऊर्जा
Potential Energy → Kinetic Energy → Electrical Energy
c
विद्युत ऊर्जा → स्थितिज ऊर्जा → गतिमान ऊर्जा
Electrical Energy → Potential Energy → Kinetic Energy
d
विद्युत ऊर्जा → गतिमान ऊर्जा → स्थितिज ऊर्जा
Electrical Energy → Kinetic Energy → Potential Energy
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर सामान्य विज्ञान (General Science) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.