अँटीमोनी संयुगे __________ च्या उपचारांसाठी वापरण्याची शिफारस केली जाते.
Antimony compounds are recommended for the treatment of
एलिफंटायसीस
Elephantiasis
फॅसिओलॉप्सियासिस
Fasciolopsiasis
शिस्टोमियासिस
Schistosomiasis
वरीलपैकी काहीही नाही
None of the above
अँटीमोनीची संयुगे (उदा. टार्टर एमेटिक) ही परजीवी कृमींमुळे होणाऱ्या 'शिस्टोमियासिस' (Schistosomiasis / Bilharzia) या आजाराच्या उपचारासाठी वापरली जातात.
Antimony compounds (such as trivalent antimonials) are medically used in the treatment of Schistosomiasis.
एका माणसाने बँकेकडून द. सा. द. शे. 12% सरळ व्याजाने कर्ज घेत...
अचूक जोड्या लावा. अ. 61 वी घटनादुरुस्ती → 1. राज्य लोक सेवा...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Group C Prelims 2023 Paper इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔खाली वेन आकृती आणि तीन शब्दांचे पर्याय दिलेले आहेत. कोणता पर्याय वेन आकृती अंचूकपणे दर्शवितो?
नेहाचा पगार अगोदर 10% नी कमी केला व नंतर तेजीमुळे तो 30% नी वाढवला तर मुळच्या पगारात किती टक्के वाढ झाली?
कॅल्शियम आणि क्लोरीन _____ बंधाने एकत्र येऊन कॅल्शियम क्लोराईड तयार होते.
खालीलपैकी कोणती संस्था शाळेय मुलांसाठी 'यंग सायंटिस्ट प्रोग्राम' 'युवा विज्ञानी कार्यक्रम' 'युविका' नावाचा विशेष कार्यक्रम आयोजित करत आहे?
खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार 1883 साली 'दुष्काळ संहिता' तयार करण्यात आली?
2022 मध्ये आयोजित 'अखिल भारतीय राजभाषा परिषदेचे' यजमान कोणते शहर आहे?
📚 सामान्य विज्ञान (General Science) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔पुढील पैकी ज्या संख्येतील अंकांची बेरीज अकरा होत नसेल ती संख्या लिहा. 83, 65, 92, 74, 85, 38, 47
"गो + ईश्वर "
रमेश सुरेशपेक्षा मोठा आहे, विजय अविनाशपेक्षा मोठा आहे, पण सुरेक्षपेक्षा लहान आहे, तर सर्वात मोठा कोण आहे ?
एका आयताचा एक कर्ण १७ सेमी लांबीचा असून त्या आयताची परिमिती ४६ सेमी आहे, तर त्या आयाताचे क्षेत्रफळ किती ?
कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते ?
' प्रतिदिन ' या सामासिक शब्दातील समास ओळखा .