महासराव
महासराव

युद्धकाळात गाजविलेल्या असामान्य शौर्याबद्दल 2021 मध्ये अशोकचक्र हा सन्मान यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला.

Ashok Chakra was posthumously awarded in 2021 for the extra ordinary bravery displayed during the war to

पर्याय (Options):
a

अल्ताफ हुसेन भट्ट

Altaf Hussain Bhatt

b

ए.एस.आय. बाबू राम

ASI Babu Ram

✓ योग्य उत्तर
c

ज्योतीकुमार निराला

Jyoti Kumar Nirala

d

अश्विनीकुमार दिक्षित

Ashwini Kumar Dixit

अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

जम्मू-काश्मीर पोलिसांचे सहाय्यक उपनिरीक्षक (ASI) 'बाबू राम' यांना श्रीनगरमधील दहशतवादविरोधी कारवाईत दाखवलेल्या शौर्याबद्दल 2021 मध्ये मरणोत्तर 'अशोक चक्र' प्रदान करण्यात आले.

ASI Babu Ram of J&K Police was posthumously conferred the Ashok Chakra in 2021 for extraordinary bravery.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Group C Prelims 2023 Paper इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण पेपर ➔
1

सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्येत्तर न्यायाधीशांच्या संख्येत वाढ करण्यासाठी संसदेतील ठराव ________ मंजूर करावा लागतो.

उत्तर पहा ➔
2

खालील विधाने विचारात घ्या: (a) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भाववाढीच्या काळात महाग चलन नितीचा वापर करते. (b) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भावघटीच्या काळात स्वस्त चलन धोरणाचा वापर करते. (c) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने 1951 मध्ये बँक दर 3% इतका करून स्वस्त चलन धोरण सुरू केले. वरीलपैकी कोणते/ती विधाने बरोबर आहे/आहेत?

उत्तर पहा ➔
3

2024 चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला?

उत्तर पहा ➔
4

मॉँटेग्यू-चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणाविषयक अहवाल __________ मध्ये प्रसिद्ध करण्यात आला.

उत्तर पहा ➔
5

सप्टेंबर 2001 मध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार शाश्वती योजना __________ या योजनेत एकत्रित करण्यात आल्या.

उत्तर पहा ➔
6

सान्वी पूर्वेकडे काही अंतर चालत जाते आणि ती तिच्या डाव्या बाजूला 90° त वळते. नंतर ती 50 मी. चालते. आता ती तिच्या उजव्या बाजूला 135° त वळते आणि 15 मी. चालत जाते. आता तिच्या डाव्या बाजूला कोणती दिशा निर्देश करते?

उत्तर पहा ➔

📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔
1

अस्थी किंवा हाडे ठिसुळ होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या मुलद्रव्यांचा अभाव कारणीभुत असतो ?

उत्तर पहा ➔
2

संगिता व सुमित्रा यांच्या वयाची बेरीज ५० वर्षे आहे. संगिताचे वय सुमित्रापेक्षा १० वर्षे जास्त आहे. २० वर्षांनी संगिता व सुमित्रा यांच्या वयाचे गुणोत्तर किती असेल ?

उत्तर पहा ➔
3

हा बुलढाणा जिल्ह्यातील तालुका नाही .

उत्तर पहा ➔
4

कोणत्याही प्रमाणात पाणी नसलेल्या 5 लिटर दुधामध्ये 3 लिटर पाणी मिळवल्यास एकूण मिश्रणांत किती टक्के पाणी असेल?

उत्तर पहा ➔
5

२८% गुणोत्तराचे स्वरूपात रूपातंरीत करा?

उत्तर पहा ➔
6

A आणि B यांनी १०० मीटर अंतर धावण्याची शर्यत अनुक्रमे १२ सेकंद आणि १५ सेकंदांत पूर्ण केली. जर दोघांनी एकत्र शर्यत सुरू केली, तर A ने अंतिम रेषा गाठल्यावर B हा A पेक्षा किती मीटर मागे असेल?

उत्तर पहा ➔