कोणत्या तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म ने 'जागरूक व्होटर' मोहीम सुरू केली?
Which technology platform launched the 'Jagruk Voter' campaign?
फेसबुक
मायक्रोसॉफ्ट
Microsoft
ट्विटर
गुगल
विधानसभा निवडणुकांमध्ये मतदारांच्या जनजागृतीसाठी 'ट्विटर'ने (Twitter) 'जागरूक व्होटर' मोहीम सुरू केली होती.
Twitter launched the '#JagrukVoter' campaign to empower citizens with accurate voting knowledge ahead of elections.
अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या अडीचपट आणि तिच्या भावाच्या...
"ॲस्पिरिन" चे रासायनिक नाव
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Group C Prelims 2023 Paper इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔1/(856×592) + 1/(856×264) − 1/(592×264) ची किंमत _________ आहे.
खालीलपैकी कोणते भारतातील लोकसंख्या विस्फोटाचे कारण नाही?
(a) निरक्षरता (b) विवाहाची सार्वत्रिकता
(c) एकत्र कुटुंब पद्धती (d) राहणीमानातील सुधारणा
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ३० जून २०२१ रोजी कोणत्या देशाला मलेरियामुक्त म्हणून प्रमाणित केले आहे?
ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2024 मध्ये अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीचे विजेते कोण होते?
खालील विधानापैकी चुकीचे/ची विधान/ने कोणती / ते आहे/त ? अ. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि मणिपुर ही भारतातील राज्ये नेपाळी सीमेला लागून आहेत. ब. नेपाळ हा एक भूपरिवेष्टित देश आहे... क. भूतान हा देश नेपाळ या देशाचा शेजारी आहे.
खालील वर्णनावरून समाज सुधारकाला ओळखा. अ. त्यांनी 'ज्ञान प्रकाश' हे मराठी वृत्तपत्र काढले. ब. सरकारने त्यांचा 'जस्टिस ऑफ पीस व राव बहादूर' या पदव्या देऊन गौरव केला. क. त्यांना संगीत विषयाची आवड होती.
📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔परस्पर संबंध ओळखा: मध : मधमाशी :: कात : ?
एका दुकानदाराने 25 बाहुल्यांच्या मूळ खरेदी किमतीत त्यापैकी 20 बाहुल्यांची विक्री केली. तर या व्यवहारात नफा किती?
रामरावांकडून शामरावंनी 26 जानेवारी 2016 पासून 21 मार्च या तारखेपर्यंत दररोज दीड लीटर दूध घेतले. दुधाचा दर 47 प्रती लीटर होता. तर त्यांनी एकुण किती रूपये दुधाचे बिल रामरावांना दिले.
4, 2 व 5 यापैकी प्रत्येक अंक एकेकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती?
शांतता कालीन सर्वोच्च लष्करी शौर्य पुरस्कार 'अशोक चक्र' (Ashok Chakra) मरणोत्तर कोणाला प्रदान करण्यात आला?
पंजाबच्या उत्पादन शुल्क विभागाने 2020 सालात अवैध दारू व्यापार संबंधित गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कोणती मोहीम सुरू केली?