संरक्षण, अंतराळ, विज्ञान-तंत्रज्ञान व आपत्ती व्यवस्थापन (Defence, Space, ISRO & Science-Technology) प्रश्न उत्तरे - चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) (MPSC गट-क / तलाठी भरती)

संरक्षण, अंतराळ, विज्ञान-तंत्रज्ञान व आपत्ती व्यवस्थापन (Defence, Space, ISRO & Science-Technology) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC गट-क / तलाठी भरती साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 29•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024संरक्षण, अंतराळ, विज्ञान-तंत्रज्ञान व आपत्ती व्यवस्थापन (Defence, Space, ISRO & Science-Technology)
प्रश्न पहा ➔
भारतातील पहिले लव्हेंडर फार्म कोणत्या राज्यात विकसित करण्यात आले आहे?
India's first lavender farm has been developed in which state?
a
नागालँड
Nagaland
b
सिक्कीम
Sikkim
c
त्रिपूरा
Tripura
d
जम्मू काश्मीर
Jammu and Kashmir
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021संरक्षण, अंतराळ, विज्ञान-तंत्रज्ञान व आपत्ती व्यवस्थापन (Defence, Space, ISRO & Science-Technology)
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणी AK-47 बुलेटविरोधी जगातील पहिले बुलेटप्रूफ हेल्मेट विकसित केले आहे?

Who among the following has developed World's First bulletproof helmet against AK-47 Bullet?

a
बिपिन रावत

Bipin Rawat

b
वेदप्रकाश मलिक

Vedprakash Malik

c
अनूप मिश्रा

Anoop Mishra

d
रंजन मथाई

Ranjan Mathai

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023संरक्षण, अंतराळ, विज्ञान-तंत्रज्ञान व आपत्ती व्यवस्थापन (Defence, Space, ISRO & Science-Technology)
प्रश्न पहा ➔

भारतातील पहिल्या सोन्याच्या एटीएम चे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले?

India's first gold ATM has been inaugurated in which city?

a
वाराणसी

Varanasi

b
हैदराबाद

Hyderabad

c
लखनौ

Lucknow

d
कोची

Kochi

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025संरक्षण, अंतराळ, विज्ञान-तंत्रज्ञान व आपत्ती व्यवस्थापन (Defence, Space, ISRO & Science-Technology)
प्रश्न पहा ➔
निवडणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाद्वारे खालीलपैकी कोणते एक एकीकृत डिजीटल प्लॅटफॉर्म आहे ?
Which of the following is a unified digital platform by the Election Commission of India to simplify the electoral processes?
a
इलेक्ट अॅप
Elect App
b
ई.सी.आय. नेट
ECI NET (ECI NET)
c
डी.आय.जी.ई.एल.सी.
D.I.G.E.L.C.
d
ई.सी.आय. ईझी
ECI Easy
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021संरक्षण, अंतराळ, विज्ञान-तंत्रज्ञान व आपत्ती व्यवस्थापन (Defence, Space, ISRO & Science-Technology)
प्रश्न पहा ➔

इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यासाठी युनायटेड किंगडम, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्या त्रिपक्षीय कार्यक्रमाचे नाव काय आहे?

What is the name of a trilateral program by the UK, the US and Australia to take up security challenges in the Indo-Pacific?

a
ऑकस

AUKUS

b
इंडपॅक

INDPAC

c
युयुएसए

USA

d
वरीलपैकी काहीही नाही

None of above

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017संरक्षण, अंतराळ, विज्ञान-तंत्रज्ञान व आपत्ती व्यवस्थापन (Defence, Space, ISRO & Science-Technology)
प्रश्न पहा ➔
जानेवारी 2017 मध्ये अग्नी _______ चे सहावे चाचणी प्रक्षेपण करण्यात आले.
The sixth trial of Agni ___ was test fired in January 2017.
a
4
4
b
5
5
c
6
6
d
7
7
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021संरक्षण, अंतराळ, विज्ञान-तंत्रज्ञान व आपत्ती व्यवस्थापन (Defence, Space, ISRO & Science-Technology)
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणत्या देशाने भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची आपल्या नवीन संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे?

Which of the following country has appointed Anita Anand of Indian origin as its new Defence Minister?

a
इंग्लंड

England

b
कॅनडा

Canada

c
अमेरिका

America

d
फ्रान्स

France

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023संरक्षण, अंतराळ, विज्ञान-तंत्रज्ञान व आपत्ती व्यवस्थापन (Defence, Space, ISRO & Science-Technology)
प्रश्न पहा ➔

कोणत्या संस्थेने आण्विक सुरक्षेवर उच्चस्तरीय किव्ह-मॉस्को संवाद स्थापन केला?

Which institution established the high-level Kyiv-Moscow Dialogue on Nuclear Safety?

a
आय.ए.ई.ए.

IAEA

b
युनिसेफ

UNICEF

c
आय.एम.एफ.

IMF

d
यु.एन.एस.सी.

UNSC

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021संरक्षण, अंतराळ, विज्ञान-तंत्रज्ञान व आपत्ती व्यवस्थापन (Defence, Space, ISRO & Science-Technology)
प्रश्न पहा ➔

वाहनांसाठी आशियातील सर्वात लांब हाय-स्पीड ट्रॅक (NATRAX) _______ येथे विकसित करण्यात आला आहे.

Asia's longest high-speed track for automobiles has been developed at _______.

a
पुणे

Pune

b
इंदूर

Indore

c
मुंबई

Mumbai

d
चेन्नई

Chennai

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022संरक्षण, अंतराळ, विज्ञान-तंत्रज्ञान व आपत्ती व्यवस्थापन (Defence, Space, ISRO & Science-Technology)
प्रश्न पहा ➔

'हानीकारक कायदे हटवा, सशक्त करणारे कायदे बनवा' ही कोणत्या दिवसाची थीम आहे?

'Remove laws that harm, create laws that empower' is the theme of which day?

a
शून्य भेदभाव दिवस

Zero Discrimination Day

b
जागतिक एड्स दिवस

World AIDS Day

c
जागतिक समता दिवस

World Equality Day

d
जागतिक सामाजिक न्याय दिन

World Day of Social Justice

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2019संरक्षण, अंतराळ, विज्ञान-तंत्रज्ञान व आपत्ती व्यवस्थापन (Defence, Space, ISRO & Science-Technology)
प्रश्न पहा ➔
श्रुती श्रीखंडे हिने 2018 च्या एकत्रित संरक्षण सेवा परीक्षेत मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. ती महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहरातील आहे?
Shruti Shrikhande has topped among girls in combined defence services examination, 2018. She hails from which of the following cities in Maharashtra ?
a
पुणे
Pune
b
मुंबई
Mumbai
c
रत्नागिरी
Ratnagiri
d
नाशिक
Nashik
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022संरक्षण, अंतराळ, विज्ञान-तंत्रज्ञान व आपत्ती व्यवस्थापन (Defence, Space, ISRO & Science-Technology)
प्रश्न पहा ➔

भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे म्हणजे 'इस्त्रो' चे अध्यक्ष म्हणून _________ यांची जानेवारी, 2022 मध्ये नियुक्ती झालेली आहे.

_______ has been appointed as the chairman of the ISRO, the Indian Space Research Institute in January, 2022.

a
डॉ. के. सिवन

Dr. K. Sivan

b
डॉ. एस. सोमनाथ

Dr. S. Somanath

c
डॉ. के. राधाकृष्णन्

Dr. K. Radhakrishnan

d
प्रा. एम्जीके मेनन

Prof. M.G.K. Menon

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025संरक्षण, अंतराळ, विज्ञान-तंत्रज्ञान व आपत्ती व्यवस्थापन (Defence, Space, ISRO & Science-Technology)
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी योग्य कथन/ने ओळखा. (निसार - NASA-ISRO)

अ. निसार (नासा-इस्रो सिंथेटिक एपर्चर रडार) मिशन हा इस्रो आणि नासा यांचा संयुक्‍त प्रकल्प आहे.  ब. निसार मिशनचे प्राथमिक उद्दिष्ट हे भूमी आणि बर्फाचे विकृतीकरण, भूमी परिसंस्था, महासागरीय प्रदेशांचे अध्ययन करणे हे आहे.

Select the correct statement/s from the following. (NISAR)

a
फक्त अ

Only A

b
फक्त ब

Only b

c
अ व ब दोन्हीही

Both A and B

d
वरीलपैकी एकही नाही

None of the above

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017संरक्षण, अंतराळ, विज्ञान-तंत्रज्ञान व आपत्ती व्यवस्थापन (Defence, Space, ISRO & Science-Technology)
प्रश्न पहा ➔
भारताच्या अणुऊर्जा विकास कार्यक्रमाचा पाया रचण्याच्या कामगिरीमुळे कोणाला अणुऊर्जा व अण्वस्त्र विकास कार्यक्रमाचा प्रणेता मानले जाते ?
Who is considered the pioneer and architect of India's nuclear energy development program?
a
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
Dr. A. P. J. Abdul Kalam
b
डॉ. होमी जहांगीर भाभा
Dr. Homi Jehangir Bhabha
c
डॉ. विक्रम साराभाई
Dr. Vikram Sarabhai
d
डॉ. अनिल काकोडकर
Dr. Anil Kakodkar
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017संरक्षण, अंतराळ, विज्ञान-तंत्रज्ञान व आपत्ती व्यवस्थापन (Defence, Space, ISRO & Science-Technology)
प्रश्न पहा ➔
भारतीय नौदलाची तिसरी सागर परिक्रमा संपूर्ण महिला नौसैनिकांच्याद्वारे आयोजित करण्यात आली आहे. या परिक्रमेसाठी नेमलेल्या शिडाच्या नौकेचे नाव काय आहे ?
The Indian Navy's 3rd Sagar Parikrama was organized with an all-women crew. What is the name of the sailboat assigned for this expedition?
a
आय.एन.एस.व्ही. वैष्णवी
INSV Vaishnavi
b
आय.एन.एस.व्ही. म्हादेई
INSV Mhadei
c
आय.एन.एस.व्ही. तारिणी
INSV Tarini
d
आय.एन.एस.व्ही. विहार
INSV Vihar
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2015संरक्षण, अंतराळ, विज्ञान-तंत्रज्ञान व आपत्ती व्यवस्थापन (Defence, Space, ISRO & Science-Technology)
प्रश्न पहा ➔
इंदिरा गांधी शांतता, शस्त्रकपात व विकास पुरस्कार, 2014 ____ यांना प्रदान करण्यात आला आहे.
इंदिरा गांधी शांतता, शस्त्रकपात व विकास पुरस्कार, 2014 ____ यांना प्रदान करण्यात आला आहे.
a
युनेस्को
युनेस्को
b
रेडक्रॉस
रेडक्रॉस
c
इस्रो
इस्रो
d
डी आर डी ओ
डी आर डी ओ
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2013संरक्षण, अंतराळ, विज्ञान-तंत्रज्ञान व आपत्ती व्यवस्थापन (Defence, Space, ISRO & Science-Technology)
प्रश्न पहा ➔
मंगळ ग्रहासंदर्भात संशोधन करण्यासाठी कोणते अवकाशयान सध्या कार्यरत आहे ?
Which spacecraft is currently active to research the planet Mars?
a
क्युरिऑसिटी
Curiosity
b
अॅबसॉल्युट
Absolute
c
सोयुझ
Soyuz
d
गॅलेक्सी
Galaxy
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2013संरक्षण, अंतराळ, विज्ञान-तंत्रज्ञान व आपत्ती व्यवस्थापन (Defence, Space, ISRO & Science-Technology)
प्रश्न पहा ➔

नागरिक अधिकाराची सनद (सिटिझन चार्टर) विधेयकाला नुकतीच केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली. खालीलपैकी कोणत्या विधानांशी या विधेयकाचा संबंध येईल ?
(अ) गरिबांना धान्य मिळणार आहे.
(ब) सरकारी अधिकाऱ्याचे अधिकार वाढणार आहेत.
(क) सरकारी कर्मचाऱ्यांना सर्वसामान्यांचे काम वेळेत पूर्ण करावे लागणार आहे.
(ड) न्यायालयाचे निर्णय वेळेत घ्यावे लागणार आहेत.

The Union Cabinet recently approved the Citizen's Charter Bill. Which of the following statements relates to this bill?
(A) The poor will get food grains.
(B) The powers of government officials will increase.
(C) Government employees will have to complete the work of ordinary citizens on time.
(D) Courts will have to take decisions on time.

a
(अ), (ब), (क) आणि (ड) यांच्याशी संबंधित आहे.
Related to (A), (B), (C) and (D).
b
फक्त (क) शी संबंधित आहे.
Related to (C) only.
c
(ब), (क) आणि (ड) यांच्याशी संबंधित आहे.
Related to (B), (C) and (D).
d
फक्त (अ) शी संबंधित आहे.
Related to (A) only.
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2018संरक्षण, अंतराळ, विज्ञान-तंत्रज्ञान व आपत्ती व्यवस्थापन (Defence, Space, ISRO & Science-Technology)
प्रश्न पहा ➔
नुकतीच भारतीय नौदलात समाविष्ट पाणबुडी आय.एन.एस. कलवरी कोणत्या देशाच्या सहकार्याने निर्माण केली गेली?
Newly inducted submarine INS Kalvari is developed with the help of which country ?
a
अमेरिकेची संयुक्त संस्थाने
United States of America
b
जपान
Japan
c
फ्रान्स
France
d
इस्रायल
Israel
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2016संरक्षण, अंतराळ, विज्ञान-तंत्रज्ञान व आपत्ती व्यवस्थापन (Defence, Space, ISRO & Science-Technology)
प्रश्न पहा ➔
कोणत्या राज्याच्या नागरी/शहरी भागातील साम्यवादी आणि समाजवादी स्त्रियांनी भाववाढी विरुद्ध चळवळ १९७३ - ७५ मध्ये सुरू केली होती ?
The anti-price rise movement of 1973-75 was organized by communist and socialist women in the urban areas of ____
a
महाराष्ट्र
Maharashtra
b
केरळ
Kerala
c
मद्रास
Madras
d
मध्य प्रदेश
Madhya Pradesh
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.