वाहनांसाठी आशियातील सर्वात लांब हाय-स्पीड ट्रॅक (NATRAX) _______ येथे विकसित करण्यात आला आहे.
Asia's longest high-speed track for automobiles has been developed at _______.
पुणे
Pune
इंदूर
Indore
मुंबई
Mumbai
चेन्नई
Chennai
मध्य प्रदेशातील इंदूरजवळील पीथमपूर येथे ११.३ किमी लांबीचा आशियातील सर्वात मोठा हाय-स्पीड टेस्ट ट्रॅक (NATRAX) विकसित करण्यात आला आहे.
Asia's longest high-speed test track for automotive testing, NATRAX (11.3 km), was developed at Pithampur near Indore, Madhya Pradesh.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे संरक्षित क्षेत्र _______ राष्ट्रीय...
'अखिल भारतीय हरिजन सेवक संघा'ची स्थापना कोणी केली?
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Group C Pre 2021 Paper इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔२०११ च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये महिला साक्षरता दर सर्वाधिक आहे?
स्ट्रॅची आयोग कशाशी संबंधित होता?
भारतामध्ये प्रथम क्लोन (कृतक) पद्धतीने जन्मलेले गिर गाईच्या वासराचे नाव _____ होते.
जर 4, 5, 8, 13, 14, 17, 22,..., ही मालिका अशीच सुरू ठेवली तर खालीलपैकी कोणती संख्या ही मालिकेची राहणार नाही?
पुढीलपैकी बरोबर जोडी कोणती ते शोधा ?
खाली नमूद केलेले प्राणी आणि त्यांच्या ऑर्डर प्रमाणे जोड्या जुळवा :
प्राणी (a) भारतीय गांडूळ (b) भारतीय गायीचा घृतकर्ण (लिच) (c) मधमाशी (d) पलंगातील कीटक (ढेकूण)
📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔DEAR = RC, FEAR = 30 तर FATHER = ?
संगिता व सुमित्रा यांच्या वयाची बेरीज ५० वर्षे आहे. संगिताचे वय सुमित्रापेक्षा १० वर्षे जास्त आहे. २० वर्षांनी संगिता व सुमित्रा यांच्या वयाचे गुणोत्तर किती असेल ?
संख्यामालिका ओळखा: 9, 3, 73, 141 (?)
संगणक प्रणालीमध्ये C.P.U. चे पूर्ण रूप (Full Form) काय आहे?
इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजन अणूच्या वस्तूमानाच्या तुलनेत **______** असते?
एक वस्तु 400 रुपयांस विकल्यास 20 टक्के तोटा होतो. जर ती वस्तू 10 टक्के नफ्यात विकायची असेल तर ती वस्तू किती रुपयांस विकावी लागेल?