महासराव
महासराव

खालीलपैकी कोणत्या देशाने भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची आपल्या नवीन संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे?

Which of the following country has appointed Anita Anand of Indian origin as its new Defence Minister?

पर्याय (Options):
a

इंग्लंड

England

b

कॅनडा

Canada

✓ योग्य उत्तर
c

अमेरिका

America

d

फ्रान्स

France

अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

ऑक्टोबर २०२१ मध्ये पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची कॅनडाच्या संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

In October 2021, Indian-origin politician Anita Anand was appointed as Canada's Minister of National Defence by Prime Minister Justin Trudeau.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Group C Pre 2021 Paper इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण पेपर ➔
1

खालीलपैकी कोणते विधान/विधाने चुकीचे आहे/आहेत? (a) चलनात असलेल्या बँक नोटा भारत सरकारकडून जारी केल्या जातात. (b) संकुचित पैशात (M1) लोकांजवळील चलनांचा समावेश होतो.

उत्तर पहा ➔
2

झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या (ZSI) संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर पहा ➔
3

वर्तुळाचे क्षेत्रफळ 'x' चौ. सेमी असेल आणि त्याच वर्तुळाची परिघ 'x' सेमी असेल, तर खालीलपैकी कोणती त्या वर्तुळाची त्रिज्या होईल?

उत्तर पहा ➔
4

१६ ऑक्टोबर १९०५ हा दिवस काय म्हणून ओळखला जातो?

उत्तर पहा ➔
5

अचूक जोड्या लावा. अ. 61 वी घटनादुरुस्ती → 1. राज्य लोक सेवा आयोगातील सदस्यांचे सेवा निवृत्तीचे वय 60 वरून 62 वर्षे ब. 44 वी घटनादुरुस्ती → 2. त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था क. 41 वी घटनादुरुस्ती → 3. मतदाराचे वय 21 वरून 18 वर्षे केले ड. 73 वी घटनादुरुस्ती → 4. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या निवडणुकी विषयी चाद सर्वोच्च व उच्च न्यायालयात

उत्तर पहा ➔
6

भारतातील कोणता औद्योगिक प्रदेश 'भारताचे रूर' (Ruhr of India) म्हणून ओळखला जातो?

उत्तर पहा ➔

📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔
1

दिशा ज्ञान: राजू मंदिराकडे तोंड करून उभा होता. त्याच्या उजव्या बाजूला दक्षिण दिशा होती. तो तीन वेळा काटकोनात डावीकडे वळला, तर आता त्याच्या पाठीमागील दिशा कोणती असेल?

उत्तर पहा ➔
2

RING = 48 आणि DAYS = 49, तर BOOK = ?

उत्तर पहा ➔
3

अनरसा, किडूकमिडूक, गदारोळ हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत?

उत्तर पहा ➔
4

जर लाल रंगास पिवळा म्हटले, पिवळ्या रंगास निळे म्हटले, निळ्या रंगास हिरवे म्हटले व हिरव्या रंगास काळे म्हटले, तर टरबुजाच्या खाण्यायोग्य आतील गराचा रंग कोणता असेल?

उत्तर पहा ➔
5

दरवर्षी १५ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणता दिन म्हणून साजरा केला जातो?

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राशी 'स्विच दिल्ली' हे अभियान जोडलेले आहे?

उत्तर पहा ➔