'ILGMS' नावाचे पोर्टल कोणत्या राज्याने सुरू केले आहे?
Which state has launched a portal named ILGMS?
आसाम
Assam
ओडिशा
Odisha
केरळ
Kerala
नागालँड
Nagaland
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील (पंचायती व नगरपालिका) नागरिकांच्या सेवा एकाच छताखाली ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी केरळ सरकारने 'Integrated Local Governance Management System' (ILGMS) पोर्टल सुरू केले.
The Kerala state government launched the ILGMS (Integrated Local Governance Management System) portal to digitize citizen services in local self-governments.
कोणते धरण आणि त्याचा जलाशय अनुक्रमे विल्सन डॅम आणि आर्थर लेक...
योग्य जोड्या जुळवा: (a) मदनलाल धिंग्रा - (i) मित्रमेळ्याची स...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Group C Pre 2021 Paper इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔अल् मोहद-अल् हिंदी हा पहिला नौदल सराव खालीलपैकी कोणत्या दोन देशांमध्यान ऑगस्ट 2021 मध्ये पार पडला आहे?
जोड्या जुळवा:
(a) रँड व आयर्स्टचा खून → (i) वि.दा. सावरकर
(b) अभिनव भारत → (ii) अनंत लक्ष्मण कान्हेरे
(c) न्यायाधीश जॅक्सनचा खून → (iii) मदनलाल धिंग्रा
(d) कर्झन वायलीचा खून → (iv) चाफेकर बंधू
मॉँटेग्यू-चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणाविषयक अहवाल __________ मध्ये प्रसिद्ध करण्यात आला.
खालीलपैकी कोणते विधान/विधाने लेखापालनाच्या फायद्या संबंधित योग्य आहेत? (a) सर्व आर्थिक व्यवहाराच्या नियमित नोंदी झालेल्या असल्यामुळे ही माहिती भविष्यकाळात संदर्भासाठी वापरता येते. (b) पुरावा म्हणून देखील खाते पुस्तकातील माहितीचा उपयोग करता येतो. (c) स्मरणशक्तीवर अवलंबून राहण्याची गरज राहत नाही. त्यामुळे व्यवहारात सातत्य टिकून राहते. (d) आर्थिक व्यवहारात नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही.
पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या प्रभा अत्रे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?
खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ? 170, 197, 226, 257, ?
📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔'हानीकारक कायदे हटवा, सशक्त करणारे कायदे बनवा' ही कोणत्या दिवसाची थीम आहे?
बेकींग सोडा याचे रासायनीक नाव काय आहे?
वडील व मुलगा यांच्या वयाचे आजचे गुणोत्तर 7:2 आहे . 5 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:1 होते . तर त्यांचे आजचे वय किती ?.
महाराष्ट्र पोलीस दिन कधी साजरा केला जातो ?
३५ चे किती टक्के म्हणजे १०.५ ?
खालीलपैकी कोणते वर्ण श्वास व्यंजन नाहीत?