संरक्षण, अंतराळ, विज्ञान-तंत्रज्ञान व आपत्ती व्यवस्थापन (Defence, Space, ISRO & Science-Technology) प्रश्न उत्तरे - चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) (MPSC Group B / Rajyaseva)

संरक्षण, अंतराळ, विज्ञान-तंत्रज्ञान व आपत्ती व्यवस्थापन (Defence, Space, ISRO & Science-Technology) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 103•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024संरक्षण, अंतराळ, विज्ञान-तंत्रज्ञान व आपत्ती व्यवस्थापन (Defence, Space, ISRO & Science-Technology)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणत्या अंतराळ संशोधन संस्थांनी भूगर्भातील पाण्याचे सर्वेक्षण करण्यासाठी संयुक्तपणे SWOT नावाची आंतरराष्ट्रीय उपग्रह मोहीम सुरू केली आहे ?
Which of the following space research agencies have jointly launched 'International Satellite Mission' SWOT to survey Earth water?
a
नासा आणि सी.एन.ई.एस.
NASA and CNES
b
नासा आणि इस्रो
NASA and ISRO
c
नासा आणि ई.एस.ए.
NASA and ESA
d
नासा आणि जाक्सा
NASA and JAXA
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2022संरक्षण, अंतराळ, विज्ञान-तंत्रज्ञान व आपत्ती व्यवस्थापन (Defence, Space, ISRO & Science-Technology)
प्रश्न पहा ➔
कोणत्या अंतराळ संस्थेने अंतराळातून शुक्राच्या पृष्ठभागाची पहिली दृश्यमान प्रकाश प्रतिमा प्रकाशित केली आहे?
Which space agency has released the first visible light images of the surface of venus from space?
a
ESA
ESA
b
JAXA
JAXA
c
नासा
NASA
d
CNA
CNA
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2014संरक्षण, अंतराळ, विज्ञान-तंत्रज्ञान व आपत्ती व्यवस्थापन (Defence, Space, ISRO & Science-Technology)
प्रश्न पहा ➔
भारतीय नागरी हवाई क्षेत्रात नवीनच आगमन केलेल्या 'एअर एशिया इंडिया' या कंपनीत कोणत्या भारतीय उद्योगसमूहाची गुंतवणूक आहे?
Which Industrial Group is a stakeholder in 'Air Asia India', a recent entrant in Indian Civil Aviation scenario ?
a
अदानी उद्योगसमूह
Adani Industrial group
b
टाटा सन्स्
Tata Sons
c
सहारा इंडिया
Sahara India
d
किंगफिशर उद्योगसमूह
Kingfisher Industrial group
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2014संरक्षण, अंतराळ, विज्ञान-तंत्रज्ञान व आपत्ती व्यवस्थापन (Defence, Space, ISRO & Science-Technology)
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणते विधान /कोणती विधाने योग्य आहे/आहेत ?
(a) 30 जून, 2014 रोजी भारताच्या पी.एस्.एल्.व्ही.-सी 23 ने चार देशांचे पाच उपग्रह प्रक्षेपित केले.
(b) पी.एस्.एल्.व्ही.-सी 23 चे वजन 230 टन असून, उंची 44.4 मीटर इतकी आहे.
(c) पी.एस्.एल्.व्ही.-सी 23 चा खर्च ₹ 100 कोटी इतका आहे.
(d) प्रक्षेपकाने आजपर्यंत परदेशांचे 30 व भारताचे 35 उपग्रह प्रक्षेपित केले आहेत.

Which of the following statements is/are correct?
(a) PSLV-C 23 of India launched five satellites of four countries in space on 30 June 2014.
(b) The weight of PSLV-C 23 is 230 tonnes and its height is 44.4 meter.
(c) The cost of PSLV-C 23 is 100 crore.
(d) It has launched 30 satellites of foreign countries and 35 satellites of India till date.

a
(a) आणि (b)
(a) and (b)
b
(b) केवळ
(b) only
c
(a), (b) आणि (c)
(a), (b) and (c)
d
वरील सर्व
All above
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2019संरक्षण, अंतराळ, विज्ञान-तंत्रज्ञान व आपत्ती व्यवस्थापन (Defence, Space, ISRO & Science-Technology)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
Which one of the following statements is incorrect?
a
भारताच्या गगनयान या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भाग म्हणून 2020 पर्यंत इस्रोद्वारे दोन भारतीयांना अंतराळात पाठविले जाणार आहे.
Two Indians will be sent to space by 2020, as part of India's ambitious Gaganyaan project by ISRO.
b
नुकतेच केंद्रीय मंत्रिमंडळाने या कार्यक्रमासाठी ₹ 10,000 कोटींची तरतूद मंजूर केली आहे.
The Union Cabinet recently has approved a budget of ₹ 10,000 crore for this programme.
c
गगनयान प्रकल्पाची घोषणा पंतप्रधानांनी भारताच्या 72 व्या स्वातंत्र्यदिनी सर्वप्रथम केली होती.
The announcement of the Gaganyaan project was first made by Prime Minister on India's 72nd Independence day.
d
वरीलपैकी एकही नाही
None of the above
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2016संरक्षण, अंतराळ, विज्ञान-तंत्रज्ञान व आपत्ती व्यवस्थापन (Defence, Space, ISRO & Science-Technology)
प्रश्न पहा ➔

'अण्वस्त्र तंत्रज्ञान नियंत्रण नियम' (एम.टी.सी.आर.) गटाबाबतच्या विधानांचा विचार करा.
(a) जून 2016 मध्ये भारत या गटाचा सदस्य झाला.
(b) या गटात 35 राष्ट्र सभासद आहेत.
(c) प्रथमच भारताचा समावेश अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील निर्यात नियंत्रण गटात झाला आहे.
(d) क्षेपणास्त्रे आणि वैमानिक विरहित विमानांच्या तंत्रज्ञान प्रसारावर नियंत्रण ठेवणे हा या गटाचा सर्वात मुख्य उद्देश्य आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत ?

Consider the statements about 'Missile Technology Control Regime' (MTCR) group.
(a) India became the member of the group in June 2016.
(b) 35 countries are members of this group.
(c) It is the first time that India has been included in such an International level export controlling group.
(d) The prime aim of the group is to control the spread of missiles and pilotless aeroplane technology.
Which of the statements given above is/are correct?

a
केवळ (a) आणि (b)
(a) and (b) only
b
केवळ (a) आणि (c)
(a) and (c) only
c
केवळ (a) आणि (d)
(a) and (d) only
d
सर्व
All
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2016संरक्षण, अंतराळ, विज्ञान-तंत्रज्ञान व आपत्ती व्यवस्थापन (Defence, Space, ISRO & Science-Technology)
प्रश्न पहा ➔
'बराक-8' या क्षेपणास्त्राचे खास वैशिष्ट्य कोणते ?
What is the speciality of the missile 'Barak-8'?
a
वरीलपैकी कोणतेही नाही
None of the above
b
फक्त ब
Only b
c
फक्त क
Only c
d
वरीलपैकी सर्व
All of the above
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2016संरक्षण, अंतराळ, विज्ञान-तंत्रज्ञान व आपत्ती व्यवस्थापन (Defence, Space, ISRO & Science-Technology)
प्रश्न पहा ➔
भारतात खालीलपैकी कोणत्या तीन महिला प्रथमच लढाऊ विमानाच्या वैमानिक बनल्या ?
Which of the following three women became the first fighter plane pilot in India ?
a
अवनी चतूर्वेदी, दामिनी भारद्वाज, कांता चव्हाण
Avani Chaturvedi, Damini Bharadwaj, Kanta Chavan
b
अवनी चतुर्वेदी, भावना कांत, मोहना सिंह
Avani Chaturvedi, Bhavana Kant, Mohana Singh
c
दामिनी भारद्वाज, मोहना सिंह, कांता चव्हाण
Damini Bharadwaj, Mohana Singh, Kanta Chavan
d
मोहना सिंह, कांता चव्हाण, भावना कांत
Mohana Singh, Kanta Chavan, Bhavana Kant
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2013संरक्षण, अंतराळ, विज्ञान-तंत्रज्ञान व आपत्ती व्यवस्थापन (Defence, Space, ISRO & Science-Technology)
प्रश्न पहा ➔
सरबजितसिंग या भारतीय कैद्याचा पाकिस्तान मधील उच्च दर्जाची सुरक्षा असलेल्या तुरुंगात अन्य कैद्यांकडून झालेल्या अमानुष हल्ल्यामुळे या हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.
Indian prisoner Sarabjit Singh died in hospital after a brutal assault by other inmates of a high security jail.
a
फक्रुद्दीन
Facruddin
b
जिन्ना
Jinnah
c
इस्लामाबाद
Islamabad
d
वाहिब-इ-आलम
Vahibealam
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2015संरक्षण, अंतराळ, विज्ञान-तंत्रज्ञान व आपत्ती व्यवस्थापन (Defence, Space, ISRO & Science-Technology)
प्रश्न पहा ➔
भारत आणि फ्रान्स यांच्यामधील 'राफेल' करारासंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
Which one of the following statements about 'Rafale' deal between India and France is not correct?
a
सदरहू करार हा 36 लढाकू जेट विमाने पुरविण्या संबंधीचा जवळजवळ ₹ 59,000 कोटींचा आहे.
It is a pact of about ₹ 59,000 crore to deliver 36 jet fighters.
b
राफेल लढाकू विमान हे मेटिऔर क्षेपणास्त्र युक्त असणार आहे.
Rafale fighter fitted with meteor missile.
c
राफेल या लढाकू विमानाची इंधन क्षमता 4700 लिटर आहे.
Rafale fighter has a fuel capacity of 4700 litres.
d
सदरहू कराराची पूर्तता आगामी 36 महिन्यात करावयाची आहे.
The deal will be completed within next 36 months.
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2013संरक्षण, अंतराळ, विज्ञान-तंत्रज्ञान व आपत्ती व्यवस्थापन (Defence, Space, ISRO & Science-Technology)
प्रश्न पहा ➔

भारताच्या 'मार्स ऑर्बिटर मिशन' 2013 (मंगळयान अभियान) बाबत खालील विधाने विचारात घ्या :
अ. एकूण वजन 1340 कि.ग्रॅ.
ब. एकूण 5 शास्त्रीय उपकरणे.
क. मिथेन चा शोध घेणे.
ड. अभियानाचा एकूण खर्च ₹ 450 कोटी.
वरील पैकी कोणते विधान/विधाने बरोबर नाही ?

Consider the following statements regarding 'Mars Orbiter Mission' 2013 of India :
a. Total weight - 1340 kg.
b. Total 5 scientific instruments.
c. To explore methane.
d. Total cost of mission ₹ 450 crore.
Which of the above statements is/are not correct?

a
अ फक्त
a only
b
अ आणि ब
a and b
c
क आणि ड
c and d
d
वरील पैकी कोणतेही नाही
None of the above
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2022संरक्षण, अंतराळ, विज्ञान-तंत्रज्ञान व आपत्ती व्यवस्थापन (Defence, Space, ISRO & Science-Technology)
प्रश्न पहा ➔
पृथ्वी II या कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची ______ २०२२ रोजी ______ इथल्या एकात्मिक प्रक्षेपण चाचणी केंद्रातून यशस्वी चाचणी करण्यात आली.
A successful test launch of a short range ballistic missile, Prithvi II was carried out on ______ 2022 from Integrated Test Range, ______.
a
जून १५, चांदीपुर, ओडिसा
June 15, Chandipur, Odisha
b
जून १७, चांदीपुर, ओडिसा
June 17, Chandipur, Odisha
c
जून १५, सतिश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरीकोटा
June 15, Satish Dhawan Space Centre, Shriharikota
d
जून १७, सतिश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरीकोटा
June 17, Satish Dhawan Space Centre, Shriharikota
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2018संरक्षण, अंतराळ, विज्ञान-तंत्रज्ञान व आपत्ती व्यवस्थापन (Defence, Space, ISRO & Science-Technology)
प्रश्न पहा ➔
अग्नी - 5 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची लक्ष्यवेधाची क्षमता किती आहे ?
What is the range of Agni - 5 ballistic missile ?
a
5,000 - 5,500 कि.मी.
5,000 - 5,500 km
b
3,500 कि.मी.
3,500 km
c
7,500 कि.मी.
7,500 km
d
10,000 कि.मी.
10,000 km
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2022संरक्षण, अंतराळ, विज्ञान-तंत्रज्ञान व आपत्ती व्यवस्थापन (Defence, Space, ISRO & Science-Technology)
प्रश्न पहा ➔
भारताच्या महत्वाकांक्षी ‘गगनयान' या अंतरिक्ष मोहिमेला खालीलपैकी कोणत्या देशाचे महत्वपूर्ण सहकार्य लाभले आहे?
Which one of the following country has provided instrumental support to India's ambitious space mission 'Gaganyan'?
a
जपान
Japan
b
दक्षिण कोरिया
South Koria
c
संयुक्त अरब अमिरात
United Arab Emirates (UAE)
d
फ्रांस
France
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2017संरक्षण, अंतराळ, विज्ञान-तंत्रज्ञान व आपत्ती व्यवस्थापन (Defence, Space, ISRO & Science-Technology)
प्रश्न पहा ➔
मुंबई येथे 21 नोव्हेंबर 2016 रोजी संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते कोणती विनाशिका भारतीय नौदलात दाखल करण्यात आली ?
Which destroyership was commissioned into Indian Navy at Mumbai by Defence Minister on November 21, 2016?
a
आय एन एस कोलकाता
INS-Kolkata
b
आय एन एस - मुंबई
INS-Mumbai
c
आय एन एस चेन्नई
INS Chennai
d
यापैकी एकही नाही.
None of these
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2016संरक्षण, अंतराळ, विज्ञान-तंत्रज्ञान व आपत्ती व्यवस्थापन (Defence, Space, ISRO & Science-Technology)
प्रश्न पहा ➔
कोणत्या मिसाइल निर्देशित विध्वंसक युद्धनौकेचे मुंबईमधे 17 सप्टेंबर, 2016 ला जलावतरण करण्यात आले ?
Which guided Missile Destroyership was launched in Mumbai on 17ᵗʰ September, 2016?
a
जेडीएस कोंगो
JDS Kongo
b
कनर्मिग
Kunming
c
फारबिन
Forbin
d
मोरमुगाओ
Mormugao
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2016संरक्षण, अंतराळ, विज्ञान-तंत्रज्ञान व आपत्ती व्यवस्थापन (Defence, Space, ISRO & Science-Technology)
प्रश्न पहा ➔

खालील विधाने विचारात घ्या :
(a) विद्यादेवी भंडारी या नेपाळच्या पहिल्या महिला अध्यक्षा आहेत.
(b) विद्यादेवी भंडारी या नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या अध्यक्षा होत्या.
(c) विद्यादेवी भंडारी यांनी या अगोदर संरक्षण मंत्री म्हणून कार्य केलेले आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

Consider the following statements:
(a) Vidya Devi Bhandari is the First female President of Nepal.
(b) Vidya Devi Bhandari was the Chairman of the Communist Party of Nepal.
(c) Vidya Devi Bhandari previously served as the Minister of Defence.
Which of the statements given above are correct?

a
(a) आणि (b)
(a) and (b)
b
(a) आणि (c)
(a) and (c)
c
(b) आणि (c)
(b) and (c)
d
(a), (b) आणि (c)
(a), (b) and (c)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2015संरक्षण, अंतराळ, विज्ञान-तंत्रज्ञान व आपत्ती व्यवस्थापन (Defence, Space, ISRO & Science-Technology)
प्रश्न पहा ➔

2016 -17 रेल्वे अंदाजपत्रक सादर करतेवेळी घोषित केलेल्या नवीन रेल्वे गाड्याबाबत जोड्या लावा :
(a) तेजस (i) पूर्णतः वातानुकूलित सेवा
(b) हमसफर (ii) पूर्णतः अनारक्षित सेवा
(c) अंत्योदय (iii) डबल डेकर वातानुकूलित
(d) उदय (iv) अतिवेगवान गाडी (130 कि.मी. प्रति तास)
पर्यायी उत्तरे :

Match the pairs in respect of the four new trains announced in the Rail Budget of 2016-17 :
(a) Tejas (i) Fully Air conditioned service
(b) Humsafar (ii) Fully unreserved service
(c) Antyodaya (iii) Double-Decker Air conditioned
(d) Uday (iv) High speed train (130 kmph)

Answer options :

a
(a)-(i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)
(a)-(i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)
b
(a)-(iv), (b)-(i), (c)-(ii), (d)-(iii)
(a)-(iv), (b)-(i), (c)-(ii), (d)-(iii)
c
(a)-(iv), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(i)
(a)-(iv), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(i)
d
(a)-(iii), (b)-(iv), (c)-(i), (d)-(ii)
(a)-(iii), (b)-(iv), (c)-(i), (d)-(ii)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2011संरक्षण, अंतराळ, विज्ञान-तंत्रज्ञान व आपत्ती व्यवस्थापन (Defence, Space, ISRO & Science-Technology)
प्रश्न पहा ➔
शेतकऱ्यांनी पाण्याची बँक कोणत्या जिल्हयात ऑक्टो. 11 मध्ये सुरु केली ?
In which district the farmers have started water Bank since Oct. 2011?
a
सातारा
Satara
b
पूणे
Pune
c
कोल्हापूर
Kolhapur
d
नागपूर
Nagpur
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2018संरक्षण, अंतराळ, विज्ञान-तंत्रज्ञान व आपत्ती व्यवस्थापन (Defence, Space, ISRO & Science-Technology)
प्रश्न पहा ➔
अवनी चतुर्वेदी यांनी एकटीने लढाऊ विमान उडविणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान नुकताच मिळविला. त्यांनी यावेळी कोणते लढाऊ विमान उडविले ?
Avani Chaturvedi has become the first Indian woman to fly a fighter jet solo. Which aircraft did she fly ?
a
मिग - 21 बायसन
Mig - 21 Bison
b
मिग - 27 बायसन
Mig - 27 Bison
c
सुखोई
Sukhoi
d
सु - 57
Su - 57
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

💎

🎯 संपूर्ण टेस्ट सिरीज सराव पॅकेजेस

MPSC, पोलीस भरती व स्पर्धा परीक्षांसाठी संपूर्ण टेस्ट सिरीज

सर्व पहा➔