शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals) प्रश्न उत्तरे - चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) (MPSC Group B / Rajyaseva)
शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.
'प्रधानमंत्री मातृत्व (मातृ) वंदना' योजनेबाबत खालील विधाने विचारात घ्या :
(a) सदरहू योजना 1 एप्रिल 2016 रोजी केंद्र शासनाने लागू केली आहे.
(b) या योजनेनुसार शासन गर्भवती आणि स्तनदा मातांना ₹ 8,000 वित्त सहाय्य देते.
(c) गर्भवती महिलांना आणि स्तनदा मातांना रोख रकमेद्वारे त्यांचे आरोग्य सुधारणे हे देखील या योजनेचे उद्दिष्ट आहे.
Consider the following statements about the 'Pradhan Mantri Matritva (Matru) Vandana Yojana' :
(a) This scheme was launched by the Central Government on April 1, 2016.
(b) Under the Scheme government would provide ₹ 8,000 financial aid to pregnant and lactating mothers.
(c) It also aims at improving the health of pregnant women and lactating mothers through cash incentives.
महाराष्ट्राच्या 'व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन मिशन' बाबत खालील विधाने विचारात घ्या :
अ. सदरहू योजना ही खाजगी कंपन्यांच्या सहाय्याने खेड्यांच्या सर्वांगीण विकास करण्याबाबत आहे.
ब. पहिला टप्प्यात 1000 गांवे ही 'मॉडेल व्हिलेज' करण्यासाठी निवडण्यात येतील.
क. त्यापैकी 50% गांवे ही सहभागी कॉर्पोरेट कंपन्या निवडणार आहेत.
ड. उर्वरीत 50% गांवे ही आदिवासी असतील.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
Consider the following statements about 'Village Social Transformation Mission' of Maharashtra:
a. This scheme is about comprehensive development of villages with the assistance of private companies.
b. At first stage, 1000 villages are selected for 'Model Village'.
c. 50% of the villages are selected by participated corporate companies.
d. Remaining 50% villages are from tribal.
Which of the above statements are correct?
योग्य कथने ओळखा :
(a) युरोपियन युनियनचे मुख्यालय ब्रुसेल्स येथे आहे.
(b) ब्रिटन 1970 मध्ये युरोपियन युनियनमध्ये सहभागी झाला.
(c) कोर्ट ऑफ जस्टिस व युरोपियन कमीशन ह्या इ.यु. च्या उपसंस्था आहेत.
पर्यायी उत्तरे :
Select the correct statements:
(a) The headquarters of European Union are at Brussels.
(b) Britain joined the European Union in 1970.
(c) Court of Justice and European Commission are sub-institutions of EU.
Answer options:
खालील विधाने विचारात घ्या :
(a) 'अटल पेन्शन योजनेत' सहभागी होण्याचे किमान वय 18 आणि कमाल वय 40 वर्ष आहे.
(b) 'प्रधान मंत्री सुरक्षा बिमा योजना' या योजनेत नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाल्यास ₹ 2 लाखाचे विमा संरक्षण केवळ ₹ 12 च्या वार्षिक हप्त्यात मिळणार आहे.
(c) 'प्रधान मंत्री जीवन ज्योती बिमा योजना' या योजनेत नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाल्यास ₹ 2 लाखाचे विमा संरक्षण 18-50 वयोगटातील व्यक्तिस ₹ 330 च्या वार्षिक हप्त्यात मिळणार आहे.
पर्यायी उत्तरे :
Consider the following statements:
(a) The minimum age to join 'Atal Pension Yojana' is 18 years and maximum age is 40 years.
(b) 'Pradhan Mantri Suraksha Bima Yojana' is to cover both natural and accidental death risk of ₹ 2 lakh for a premium of just ₹ 12 per year.
(c) 'Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana' is to cover both natural and accidental death risk of ₹ 2 lakh at premium of ₹ 330 per year for the age group of 18-50.
Answer Options:
योग्य कथन/कथने ओळखा.
(a) 'ई-गव्हर्नन्स धोरण' जाहिर करणारे आंध्रप्रदेश हे भारतातील पहिले राज्य आहे.
(b) 'राज्य रहिवासी माहिती केंद्र' सुरु करणारे मध्यप्रदेश हे भारतातील पहिले राज्य आहे.
Select the correct statement/statements.
(a) Andhra Pradesh is the first state in India, which declared 'E-Governance Policy.'
(b) Madhya Pradesh is the first state in India, which started 'State Residence Information Centre.'
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.
🎯 संपूर्ण टेस्ट सिरीज सराव पॅकेजेस
MPSC, पोलीस भरती व स्पर्धा परीक्षांसाठी संपूर्ण टेस्ट सिरीज
