महत्त्वाचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दिनविशेष आणि पर्यावरण (Important National & International Days & Environment) प्रश्न उत्तरे - चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) (MPSC Group B / Rajyaseva)
महत्त्वाचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दिनविशेष आणि पर्यावरण (Important National & International Days & Environment) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.
खालील विधाने विचारात घ्या :
अ. जुलै 2018 पर्यंत 167 देशांमध्ये एकूण 1092 जागतिक वारसा स्थळे अस्तित्वात आहेत.
ब. जगात सर्वाधिक 54 जागतिक वारसा स्थळे इटालीमध्ये आहेत. (जुलै 2018 पर्यंत)
क. भारतात 39 जागतिक वारसा स्थळे आहेत. (जुलै 2018 पर्यंत)
ड. मुंबई मधील व्हिक्टोरियन गोथिक शैलीतील आणि कलात्मक अशा इमारतींच्या संग्रहास 2018 मध्ये जागतिक वारसा स्थळे म्हणून घोषित करण्यात आले आहे.
वरीलपैकी कोणती विधाne बरोबर आहेत ?
पर्यायी उत्तरे :
Consider the following statements:
a. As of July 2018, a total of 1092 World Heritage sites exist across 167 countries.
b. Italy, with 54 World Heritage sites has the most of any country (up to July 2018).
c. India has 39 World Heritage sites (up to July 2018).
d. A collection of Victorian, Gothic and Art Deco buildings of Mumbai are declared as World Heritage sites in 2018.
Which of the above statements are correct?
Answer Options:
मे दिनाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती / कोणते विधान/विधाने योग्य आहेत ?
अ. ह्या दिवशी आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा केला जातो.
ब. भारतामध्ये 1923 साली चेन्नई येथे सर्वप्रथम 'मे दिन' साजरा केला गेला.
क. हा दिवस भारतात 'महाराष्ट्र दिन' आणि 'गुजरात दिन' म्हणून साजरा केला जातो.
मे दिनाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती / कोणते विधान/विधाने योग्य आहेत ?
अ. ह्या दिवशी आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा केला जातो.
ब. भारतामध्ये 1923 साली चेन्नई येथे सर्वप्रथम 'मे दिन' साजरा केला गेला.
क. हा दिवस भारतात 'महाराष्ट्र दिन' आणि 'गुजरात दिन' म्हणून साजरा केला जातो.
अयोग्य विधान निवडा.
अ. प्रत्येक वर्षी 10 ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिवस म्हणून पाळला जातो.
ब. जागतिक मानसिक आरोग्य दिन 2017 ची संकल्पना 'कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य' ही होती.
क. प्रत्येक वर्षी 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो.
ड. 2017 सालच्या जागतिक आरोग्य दिनाची संकल्पना 'नैराश्य' अशी होती.
Choose the incorrect statement.
a. The World Mental Health Day is observed on $10^{th}$ October every year.
b. The theme of 2017 World Mental Health Day was 'Mental Health at the Workplace'.
c. The World Health Day is celebrated on April $7^{th}$ every year.
d. The theme of 2017 World Health Day was 'Depression'.
योग्य विधान/विधाने ओळखा :
अ. भारतामध्ये 22 जानेवारी 'राष्ट्रीय बालिका दिन' म्हणून साजरा केला जातो.
ब. राष्ट्रीय बालिका दिन हा 2008 पासून बालिकेच्या अधिकार जागृतीसाठी साजरा केला जातो.
क. बेटी बचाओ बेटी पढाओ योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली.
Identify the correct statement/s:
A. January 24 is celebrated as 'National Girl Child Day' in India.
B. National Girl Child Day celebrated from 2008 to spread awareness about girl child rights.
C. Beti Bachao Beti Padhao Scheme launched in 2015.
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.
🎯 संपूर्ण टेस्ट सिरीज सराव पॅकेजेस
MPSC, पोलीस भरती व स्पर्धा परीक्षांसाठी संपूर्ण टेस्ट सिरीज
