क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors) प्रश्न उत्तरे - चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) (MPSC Group B / Rajyaseva)

क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 168•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2009क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔
कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला 2008 सालचा आय सी सी एक दिवसीय आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून गौरविण्यात आले ?
Name the Indian cricketer who has been chosen 'ICC ODI player of the year-2008'.
a
झहिर खान
Zaheer Khan
b
हरभजन सिंग
Harbhajan Singh
c
महेंद्रसिंग धोनी
Mahendrasingh Dhoni
d
विरेंन्द्र सेहवाग
Virendra Sehwag
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2015क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔

महाराष्ट्रातुन रिओ ऑलिम्पिक मध्ये कोणते खेळाडू सहभागी झाले होते ?
(a) देविंदर वाल्मिकी
(b) अयोनिका पॉल
(c) कविता राऊत
(d) दिपा कर्माकर

Which sportsmans participated in Rio Olympic from Maharashtra ?
(a) Devinder Walmiki
(b) Ayonika Paul
(c) Kavita Raut
(d) Deepa Karmakar

a
फक्त (a), (b), (d)
Only (a), (b), (d)
b
फक्त (b), (c), (d)
Only (b), (c), (d)
c
फक्त (a), (b), (c)
Only (a), (b), (c)
d
फक्त (a), (c), (d)
Only (a), (c), (d)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔

पंचशील तत्वांचा पुरस्कार प्रथम भारत व चीन या देशांनी केला तेव्हा भारताचे पंतप्रधान व चीनचे पंतप्रधान कोण होते ?
अ. पंडित नेहरू व चाऊ-एन-लाय
ब. पंडित नेहरू व डॉ. सन-यत-सेन
क. इंदिरा गांधी व माओ-त्से-तुंग
ड. पंडित नेहरू व माओ-त्से-तुंग

Who were the Prime Ministers of India and China while accepting the Panchashil Principles ?
A. Pandit Nehru and Zhou Enlaay
B. Pandit Nehru and Dr. San-Yat-Sen
C. Indira Gandhi and Mao-Tse-Tung
D. Pandit Nehru and Mao-Tse-Tung

a
अ आणि ब
A and B
b
क आणि अ
C and A
c
क आणि ड
C and D
d
फक्त अ
Only A
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2015क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔

'खेळ रत्न पुरस्कार, 2016' कोणाला प्राप्त झाला ?
(a) पी.व्ही. सिंधू
(b) साक्षी मलिक
(c) ललीता बाबर
(d) जितू राय

Who received 'Khel Ratna Award, 2016'?
(a) P.V. Sindhu
(b) Sakshi Malik
(c) Lalita Babar
(d) Jitu Rai

a
फक्त (a), (b)
Only (a), (b)
b
फक्त (a), (b), (d)
Only (a), (b), (d)
c
फक्त (a), (b), (c)
Only (a), (b), (c)
d
फक्त (a), (c), (d)
Only (a), (c), (d)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔
“द इंडियन नेव्ही @75 रेमिनिसिंग द व्हॉयेज” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
Who is the author of the book "The Indian Navy @75 reminiscing the voyage"?
a
शोभा डे
Shobha De
b
कमोडोर दिलीप दोंदे
Commodore Dilip Donde
c
कमोडोर रणजीत राय
Commodore Ranjit Rai
d
कमोडोर के. एस. सुब्रमनियम
Commodore K. S. Subramaniam
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2018क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔
2018 च्या आय.पी.एल. टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या खेळाडूंच्या लिलावामध्ये जयदेव उनाडकट हा सर्वाधिक बोलीने करारबद्ध झाला. त्याला कोणत्या संघाने करारबद्ध केले ?
Jaydev Unadkat emerged as the most expensive Indian Player in 2018 IPL auction. He is signed by __________.
a
राजस्थान रॉयल्स
Rajasthan Royals
b
किंग्ज इलेव्हन पंजाब
Kings XI Punjab
c
चेन्नई सुपर किंग्ज
Chennai Super Kings
d
कोलकाता नाईट रायडर्स
Kolkata Knight Riders
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2016क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔

जागतिक आरोग्य संघटना (WHO) बाबत खालीलपैकी कोणते /कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
(a) प्रत्येक वर्षी 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रायोजकताखाली 'जागतिक आरोग्य दिन' म्हणून साजरा केला जातो.
(b) जागतिक आरोग्य संघटनेने या वर्षाचा जागतिक आरोग्य दिन अस्थमा या आजारावर केन्द्रित केला आहे.
(c) जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय न्यूयॉर्क मध्ये आहे.

Which one of the following statements about the World Health Organization (WHO) is/are correct?
(a) The World Health Day is celebrated every year on the 7th April under the sponsorship of the WHO.
(b) The WHO is focusing this year's World Health Day on Asthama.
(c) The headquarters of WHO is in New York.

a
(a)
(a)
b
(b)
(b)
c
(c)
(c)
d
वरील सर्व
All the above
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔

जोड्या जुळवा. (द्रोणाचार्य पुरस्कार, 2024)
'A' (प्रशिक्षक) - 'B' (क्रीडा प्रकार)
(a) सुभाष राणा - (i) नेमबाजी
(b) दीपाली देशपांडे - (ii) पॅरा-नेमबाजी
(c) संदीप संगवान - (iii) हॉकी
(d) एस. मुरलीधरण - (iv) बॅडमिंटन

Match the pairs: (Dronacharya Award, 2024)
'A' (Coach) - 'B' (Sport Discipline)
(a) Subhash Rana - (i) Shooting
(b) Deepali Deshpande - (ii) Para-shooting
(c) Sandeep Sangwan - (iii) Hockey
(d) S. Muralidharan - (iv) Badminton

a
(a)-(ii), (b)-(i), (c)-(iii), (d)-(iv)
(a)-(ii), (b)-(i), (c)-(iii), (d)-(iv)
b
(a)-(i), (b)-(ii), (c)-(iv), (d)-(iii)
(a)-(i), (b)-(ii), (c)-(iv), (d)-(iii)
c
(a)-(iv), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(i)
(a)-(iv), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(i)
d
(a)-(iii), (b)-(iv), (c)-(i), (d)-(ii)
(a)-(iii), (b)-(iv), (c)-(i), (d)-(ii)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2014क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔

खालील विधाने लक्षात घ्या :
(a) उबेर चषक बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे.
(b) यात पुरुष व महिला सहभागी होऊ शकतात.
(c) या वर्षाचे सुवर्ण पदक चीनने पटकावले.
वरीलपैकी कोणते विधान / कोणती विधाने बरोबर आहे/आहेत ?

Consider the following statements:
(a) Uber Cup is related to badminton.
(b) Both women and men can participate in it.
(c) This year China has won the gold medal.
Which of the statements given above is/are true?

a
फक्त (a) आणि (c)
Only (a) and (c)
b
फक्त (c)
Only (c)
c
फक्त (a) आणि (b)
Only (a) and (b)
d
वरील सर्व
Above all
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2017क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔

किदांबी श्रीकांत बाबत खालील विधाने विचारात घ्या :
अ. तो ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारा पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटन खेळाडू आहे.
ब. तो इंडोनेशिया ओपन जिंकणारा पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटन खेळाडू आहे.
क. तो चीन ओपन जिंकणारा पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटन खेळाडू आहे.
ड. तो स्वीस ग्रँड प्रिक्स गोल्ड जिंकणारा पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटन खेळाडू आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

Consider the following statements in respect of Kidambi Srikant:
A. He is the first Indian male badminton player to win Australian open.
B. He is the first Indian male badminton player to win Indonesia open.
C. He is the first Indian male badminton player to win China open.
D. He is the first Indian male badminton player to win Swiss Grand Prix Gold.
Which of the statements given above are correct?

a
अ, ब, क
A, B, C
b
ब, क, ड
B, C, D
c
अ, क, ड
A, C, D
d
अ, ब, क, ड
A, B, C, D
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2011क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔
महिलांच्या 12 व्या मुष्टीयुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक कोणाला मिळाले ?
Who received the goldmedal in 12th National Female Boxing competition in Oct. 2011?
a
पी.टी. उषा
P.T. Usha
b
मेरी कोम
Meri Kom
c
सानिया मिर्झा
Saniya Mirza
d
दिपीका
Deepika
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔

मुख्यमंत्री युवा कार्ये प्रशिक्षण योजने अंतर्गत प्रशिक्षणार्थी यांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे प्रति महा विद्यावेतन प्राप्त होते. त्याबाबत खालील विधाने विचारात घ्या.
a. बारावी पास असणाऱ्याला रु. 6,000/-
b. आय.टी.आय./ पदवीका असणाऱ्याला रु. 8,000/-
c. पदवीधर/पदव्युत्तर असणाऱ्याला रु. 10,000/-
d. डॉक्टरसाठी रु. 11,000/-
वरीलपैकी कोणते विधान / विधाने चुकीचे आहे/आहेत ?

Under the Chief Minister's Youth Work Training Scheme, trainees receive per month stipend as per their education qualification. In this context, consider the following statements.
a. Rs. 6,000/- for those who are 12th pass
b. Rs. 8,000/- for those who are ITI/Diploma
c. Rs. 10,000/- for those who are graduate/post graduate
d. Rs. 11,000/- for those who are Doctor
Which of the above statement(s) is/are incorrect?

a
a आणि c
a and c
b
c आणि d
c and d
c
फक्त b
Only b
d
फक्त d
Only d
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2016क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔

कोपा अमेरिका फुटबॉल चॅम्पियनशीप/स्पर्धेबाबत योग्य विधाने ओळखा :
अ. अलेक्सिस सांचेझ हा गोल्डन बॉल विजेता आहे.
ब. एडुआर्डो व्हॅर्गास हा गोल्डन बुट विजेता आहे.
क. चार्ल्स अरण्गुइझ हा गोल्डन ग्लोव्हज विजेता आहे.

Select the correct statements about the Copa America Football Championship/Competition:
a. Alexis Sanchez is a Golden Ball Winner.
b. Eduardo Vargas is a Golden Boot Winner.
c. Charles Aranguiz is a Golden Gloves Winner.

a
फक्त अ आणि ब
Only a and b
b
फक्त अ आणि क
Only a and c
c
फक्त ब आणि क
Only b and c
d
वरीलपैकी कोणतेही नाही
None of the above
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2012क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔
2012 च्या ऑलिंपीक स्पर्धेचे आयोजन कोणी केले ?
Who hosted the 2012 Olympic games?
a
चीन
China
b
भारत
India
c
इंग्लंड
England
d
थायलंड
Thailand
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔
मे 2025 मध्ये ऑडी इंडियाचा ब्रँड अँबेसडर कोण बनला?
Who became the Brand Ambassador for Audi India in May 2025?
a
नीरज चोप्रा
Neeraj Chopra
b
एम.एस. धोनी
M.S. Dhoni
c
ऋतिक रोशन
Hrithik Roshan
d
रणवीर सिंग
Ranveer Singh
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2017क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔
पॅरालिम्पिक 2016 च्या भाला फेक मध्ये सुवर्ण पदक कोणी प्राप्त केले ?
Who win the gold medal in spear throw in Paralympic, 2016?
a
थंगवेलू मरियप्पन
Thangavelu Mariappan
b
वरूण भाटिया
Varun Bhatia
c
दिपा मलिक
Deepa Malik
d
देवेन्द्र झाझरिया
Devendra Zazria
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2016क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔
'रिओ ऑलिम्पिक 2016' बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
Which one of the following statements about 'Rio Olympic-2016' is not correct?
a
पी.व्ही. सिंधू ही ऑलिम्पिक पदक जिंकणारी सर्वात तरुण भारतीय ठरली.
P.V. Sindhu became the youngest Indian to win an Olympic medal.
b
पी.व्ही. सिंधू ही ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी दुसरी भारतीय महिला ठरली.
P.V. Sindhu became India's second woman to win an Olympic Silver medal.
c
साक्षी मलिक ही ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकणारी एकमेव महिला कुस्तीगीर ठरली.
Sakshi Malik became the only woman wrestler to win the Olympic medal for India.
d
ललीता बाबर ही धावणाच्या प्रकारात अंतीम फेरीसाठी पात्र ठरणारी दुसरी भारतीय महिला ठरली.
Lalita Babar became the second Indian woman to qualify for the final of a track event.
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2014क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔

'आय.सी.सी वर्ल्ड कप 2015' बाबत खालीलपैकी कोणते / कोणती विधान/विधाने बरोबर नाहीत ?
(a) मायकेल क्लार्क हा आय सी सी वर्ल्ड कप जिंकणारा तिसरा ऑस्ट्रेलियन कप्तान ठरला.
(b) ब्रँडम मेक्यूलम हा न्युझिलंड संघाचा आय सी सी वर्ल्ड कप अंतिम सामन्यात संघाचे नेतृत्व करणारा पहिला कप्तान ठरला.
(c) वर्ल्ड कप जिंकण्यात खेळाडू तसेच प्रशिक्षक म्हणून ही सहभाग असलेली डेरेण लेहमन ही एकमेव व्यक्ती ठरली.
(d) जेम्स् फॉकनरला स्पर्धेचा सर्वोत्तम खेळाडू (Man of the Tournament) म्हणून घोषित करण्यात आले.

Which of the following statements regarding ICC World Cup 2015 is/are not correct?
(a) Michael Clarke became the third Australian Captain to win ICC World Cup.
(b) Brendom Mecullum became the First Captain of New-Zealand to lead his team in the ICC World Cup final.
(c) Darren Lehman is the only man to have won the World Cup both as a player and as a coach.
(d) James Faulkner was declared the Man of the Tournament.

a
(a)
(a)
b
(a), (b)
(a), (b)
c
(c), (d)
(c), (d)
d
(a), (d)
(a), (d)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2011क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔
पहिल्या आशियाई क्रिडा स्पर्धा कोणत्या देशामध्ये पार पडल्या ?
In which country were the first Asian Games held?
a
जपान
Japan
b
चीन
China
c
सिंगापूर
Singapore
d
भारत
India
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2016क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔
हरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गुरगाव हा जिल्हा सध्या ______ या नावाने ओळखला जातो.
Haryana's internationally famous district Gurgaon is currently known as
a
गाडेगाव
Gadegaon
b
गुरुधाम
Gurudham
c
गुरुग्राम
Gurugram
d
गुरुदक्षिणा
Gurudakshina
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

💎

🎯 संपूर्ण टेस्ट सिरीज सराव पॅकेजेस

MPSC, पोलीस भरती व स्पर्धा परीक्षांसाठी संपूर्ण टेस्ट सिरीज

सर्व पहा➔