आंतरराष्ट्रीय संघटना, जागतिक संमेलने व निर्देशांक (International Organizations, Global Summits & Indexes) प्रश्न उत्तरे - चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) (MPSC Group B / Rajyaseva)

आंतरराष्ट्रीय संघटना, जागतिक संमेलने व निर्देशांक (International Organizations, Global Summits & Indexes) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 140•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2016आंतरराष्ट्रीय संघटना, जागतिक संमेलने व निर्देशांक (International Organizations, Global Summits & Indexes)
प्रश्न पहा ➔
युरोपियन युनीयन शैलीवर आधारित कोणत्या गटाची स्थापना आशियान द्वारे नुकतीच करण्यात आली आहे?
Recently which of the following has been established on the European Union style by the ASEAN?
a
आशियान इकॉनॉमिक कम्युनिटी
ASEAN Economic Community
b
आशियान इकॉनॉमिक युनियन
ASEAN Economic Union
c
आशियान सोशो-इकॉनॉमिक कम्युनिटी
ASEAN Socio-Economic Community
d
आशियान सोशो-इकॉनॉमिक कॉन्सिल
ASEAN Socio-Economic Council
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2017आंतरराष्ट्रीय संघटना, जागतिक संमेलने व निर्देशांक (International Organizations, Global Summits & Indexes)
प्रश्न पहा ➔
'ब्रिक्स' (BRICS) च्या नव विकास बँकेबाबत (New Development Bank) खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?
Which one of the following statements regarding New Development Bank of BRICS is true ?
a
ती, सध्या अस्तित्वात असलेल्या अमेरिकेच्या वर्चस्वाखालील जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला पर्याय म्हणून कार्य करते.
It acts an alternative to the existing U.S. dominated World Bank and International Monetary Fund.
b
नव विकास बँकेत प्रत्येक सहभागी देशाला त्याच्या भांडवली हिश्याच्या आधारावर मते निश्चित केले जातात.
In New Development Bank each participant country will be assigned votes based on capital share.
c
केवळ दोन सदस्य देशांना चीन व रशियास नकाराधिकाराचा अधिकार आहे.
Only two member countries - China and Russia have veto power.
d
बँकेचे नवी दिल्ली येथे देखील विभागीय कार्यालय आहे.
The Bank also have a regional office in New Delhi.
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2014आंतरराष्ट्रीय संघटना, जागतिक संमेलने व निर्देशांक (International Organizations, Global Summits & Indexes)
प्रश्न पहा ➔
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आलेले भारताचे सातवे स्थळ कोणते ?
Which is the seventh place of India included in the 'UNESCO World Heritage' list?
a
रानी की वाव
Rani Ki Vav
b
हिमालयीन नॅशनल पार्क
Himalayan National Park
c
सुंदरबन
Sundarban
d
पश्चिमी घाट
Western Ghats
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026आंतरराष्ट्रीय संघटना, जागतिक संमेलने व निर्देशांक (International Organizations, Global Summits & Indexes)
प्रश्न पहा ➔

17 व्या ब्रिक्स शिखर परिषद, 2025 मध्ये लक्ष केंद्रित केलेले विषय ____________ .
अ. जागतिक प्रशासन संस्थांमध्ये सुधारणा
ब. बहुपक्षीयतेला प्रोत्साहन देणे
क. सामाजिक विषमतेला संबोधित करणे
ड. AI च्या नियंत्रणासाठी समावेशक चौकट प्रस्थापित करणे
वरीलपैकी योग्य मुद्दे ओळखा :

The 17th BRICS Summit 2025 focused on ____________ .
A. Reforming global governance institutions
B. Promoting multi-lateralism
C. Addressing social inequality
D. Establishing inclusive frameworks for AI governance
Select the correct points from the above :

a
फक्त अ, ब, क
Only A, B, C
b
फक्त ब, क, ड
Only B, C, D
c
फक्त अ, ब, ड
Only A, B, D
d
फक्त अ, क, ड
Only A, C, D
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025आंतरराष्ट्रीय संघटना, जागतिक संमेलने व निर्देशांक (International Organizations, Global Summits & Indexes)
प्रश्न पहा ➔
_______ आणि _______ यांच्या सह-अध्यक्षतेखाली पॅरिस AI अ‍ॅक्शन शिखर परिषद 2025 ने AI च्या जगातील एक महत्त्वाचा क्षण आहे, ज्यामध्ये डिजिटल विभाजनापासून AI सुरक्षेपर्यंतच्या गंभीर आव्हानांना तोंड देण्यासाठी 90 हून अधिक राष्ट्रांना एकत्र आणले आहे.
The Paris AI Action Summit, 2025 co-chaired by _______ and _______, marks a pivotal moment in the world of AI, bringing together over 90 nations to address critical challenges from digital divide to AI safety.
a
भारत व फ्रान्स
India and France
b
फ्रान्स व चीन
France and China
c
चीन व जर्मनी
China and Germany
d
फ्रान्स व यू.एस.
France and US
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024आंतरराष्ट्रीय संघटना, जागतिक संमेलने व निर्देशांक (International Organizations, Global Summits & Indexes)
प्रश्न पहा ➔
अन्न कचरा निर्देशांक अहवाल २०२४ ________ यांनी प्रस्तुत केला आहे.
Food Waste Index (FWI) Report 2024 is released by __________.
a
संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम
United Nations Environment Programme
b
अन्न आणि कृषी संघटना
Food and Agriculture Organisation
c
संयुक्त राष्ट्रसंघ कृषी कार्यक्रम
United Nations Agricultural Programme
d
हवामान बदलाच्या समस्येवरील आंतरसरकारी परिषद
Intergovernmental Panel on Climate Change
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2022आंतरराष्ट्रीय संघटना, जागतिक संमेलने व निर्देशांक (International Organizations, Global Summits & Indexes)
प्रश्न पहा ➔
'शाश्वत आंतरराष्ट्रीय वित्तपुरवठा योजना' कोणत्या जागतिक संघटनेशी संबंधित आहे?
'Sustainable international financing scheme' is associated with which global association?
a
जी20
G20
b
आसियान
ASEAN
c
ब्रिक्स
BRICS
d
सार्क
SAARC
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2016आंतरराष्ट्रीय संघटना, जागतिक संमेलने व निर्देशांक (International Organizations, Global Summits & Indexes)
प्रश्न पहा ➔
14/9/2016 रोजी संघ लोक सेवा आयोगाचे अध्यक्ष कोण होते ?
Who was the Chairperson of the Union Public Service Commission as on 14/9/2016?
a
श्री डी.पी. अग्रवाल
Mr. D.P. Agrawal
b
श्रीमती रजनी राजदान
Smt. Rajni Razdan
c
श्री सुबीर दत्त
Mr. Subir Datta
d
श्री दीपक गुप्ता
Mr. Deepak Gupta
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2017आंतरराष्ट्रीय संघटना, जागतिक संमेलने व निर्देशांक (International Organizations, Global Summits & Indexes)
प्रश्न पहा ➔
'स्कीम फॉर अॅग्रोमरीन प्रोसेसिंग अँड डेव्हलपमेंट ऑफ अॅग्रो प्रोसेसिंग क्लस्टर्स' या योजनेचे नाव बदलून कोणते नाव ठरविण्यात आले आहे ?
Which name has been decided for 'Scheme for Agromarine Processing and Development of Agro Processing Clusters'?
a
प्रधानमंत्री पीक वीमा योजना
Pradhan Mantri Fasal Bima Yojana
b
परंपरागत कृषी विकास योजना
Paramparagat Krishi Vikas Yojana
c
राष्ट्रीय कृषी विकास योजना
Rashtriya Krishi Vikas Yojana
d
प्रधानमंत्री किसान संपदा योजना
Pradhan Mantri Kisan Sampada Yojana
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026आंतरराष्ट्रीय संघटना, जागतिक संमेलने व निर्देशांक (International Organizations, Global Summits & Indexes)
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी योग्य कथने ओळखा (UNV बाबत) :
अ. 2024 मध्ये UNV ने जगभरात 14,500 हून अधिक स्वयंसेवक तैनात केले.
ब. 2026 हे वर्ष संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक वर्ष म्हणून घोषित केले आहे.
क. स्वयंसेवक हे विविध भूमिकांमध्ये कार्य करतात, त्यामध्ये समुदाय विकास, मानवी हक्क, शांतता निर्मिती इ. समाविष्ट आहे.

Select the correct statements from the following (UNV) :
A. In 2024, UNV deployed over 14,500 volunteers across the world.
B. 2026 has been designated by the UN as the International year of volunteers.
C. Volunteers serve in diverse roles including community development, human rights, peace building etc.

a
फक्त अ, ब
Only A, B
b
फक्त ब, क
Only B, C
c
फक्त अ, क
Only A, C
d
वरीलपैकी सर्व
All of the above
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2022आंतरराष्ट्रीय संघटना, जागतिक संमेलने व निर्देशांक (International Organizations, Global Summits & Indexes)
प्रश्न पहा ➔
नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा पहिला आशियाई देश कोणता आहे ?
Which country is the First Asian Country to join NATO Cyber Defence Group?
a
भारत
India
b
दक्षिण कोरिया
South Korea
c
जपान
Japan
d
तैवान
Taiwan
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2015आंतरराष्ट्रीय संघटना, जागतिक संमेलने व निर्देशांक (International Organizations, Global Summits & Indexes)
प्रश्न पहा ➔
युनेस्को इन्स्टिट्यूट फॉर लाईफ लाँग लर्निंग (युनेस्को आजीवन शिक्षण संस्था) ची स्थापना ______ येथे करण्यात आली.
The UNESCO Institute for Life long Learning was established in
a
लंडन
London
b
हॅमबर्ग
Hamburg
c
पॅरिस
Paris
d
माद्रिद
Madrid
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2017आंतरराष्ट्रीय संघटना, जागतिक संमेलने व निर्देशांक (International Organizations, Global Summits & Indexes)
प्रश्न पहा ➔
अल्पसंख्याकांचे सक्षमीकरण उद्देश असलेल्या कोणत्या योजनेचा प्रारंभ जानेवारी, 2016 मध्ये जम्मू व काश्मिर येथे झाला ?
Which scheme aimed at empowering the minorities launched in Jammu and Kashmir in January, 2016?
a
नई तलाश
Nai Talaash
b
नया मसिहा
Naya Maseeha
c
नई मंजिल
Nai Manzil
d
नई प्रगती, नया विश्वास
Nai Pragati, Naya Vishwas
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2014आंतरराष्ट्रीय संघटना, जागतिक संमेलने व निर्देशांक (International Organizations, Global Summits & Indexes)
प्रश्न पहा ➔
जागतिक शस्त्रे व्यापार कराराबाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
Which of the following statements regarding Global Arms Trade Treaty is not correct ?
a
युनोच्या महासभेने सदर करार हा 2 एप्रिल 2013 रोजी 154 विरुद्ध 3 मतांनी मंजुर केला, 23 राष्ट्र तटस्थ राहिली.
The treaty was passed by the UN General Assembly with 154 votes in favour and 3 against with 23 abstentions on April 2, 2013.
b
ज्या 3 राष्ट्रांनी विरोधी मतदान केले ती म्हणजे इराण, सिरीया व उत्तर कोरिया होय.
The 3 nations voting against treaty were Iran, Syria and North Korea.
c
तटस्थ राहणाऱ्या राष्ट्रांमध्ये अमेरिका व रशिया होती.
U.S.A. and Russia were among the abstentions.
d
आतापर्यंत शस्त्रे व्यापार नियंत्रित करण्याचा उद्दिष्ट असलेला हा पहिला महत्वाचा करार होय.
The landmark treaty is the first ever aimed at limiting arms trade.
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2011आंतरराष्ट्रीय संघटना, जागतिक संमेलने व निर्देशांक (International Organizations, Global Summits & Indexes)
प्रश्न पहा ➔
दिल्ली घोषणापत्र या अविकसीत देशांच्या फेब्रुवारी 2011 च्या परिषदेस एकुण किती देश सहभागी होते ?
How many countries participated in the Delhi Ministerial Conference of Least Developed Countries held in February 2011 ?
a
50
50
b
49
49
c
48
48
d
47
47
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024आंतरराष्ट्रीय संघटना, जागतिक संमेलने व निर्देशांक (International Organizations, Global Summits & Indexes)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणत्या राज्याने दारिद्र्य निर्मूलनासाठी ‘ओरुनोदोई 2.0’ ही योजना सुरू केली आहे ?
Which of the following States has started 'Orunodoi 2.0' Scheme to alleviate poverty?
a
मणिपूर
Manipur
b
नागालँड
Nagaland
c
मिझोरम
Mizoram
d
आसाम
Assam
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024आंतरराष्ट्रीय संघटना, जागतिक संमेलने व निर्देशांक (International Organizations, Global Summits & Indexes)
प्रश्न पहा ➔
सूर्य किरण या हवाई कसरती करणाऱ्या गटाचे बोधवाक्य काय आहे ?
What is the motto of Surya Kiran Aerobatic Team (SKAT)?
a
सदैव सर्वोत्तम
Sadaiva Sarvottama
b
नभः स्पृशं दीप्तम्
Nabh Sprusham Deeptum
c
शत्रूजीत
Shatrujeet
d
कर्म ही धर्म
Karm hi dharm
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2022आंतरराष्ट्रीय संघटना, जागतिक संमेलने व निर्देशांक (International Organizations, Global Summits & Indexes)
प्रश्न पहा ➔
इंग्लंडच्या माजी पंतप्रधान लिझ ट्रस ह्या कोणत्या राजकीय पक्षाच्या नेत्या आहेत ?
Former Prime Minister of England Liz Truss is a leader of which Political Party?
a
कॉन्झर्व्हेटीव्ह पार्टी
Conservative Party
b
लेबर पार्टी
Labour Party
c
स्कॉटिश नॅशनल पार्टी
Scottish National Party
d
लिबरल डेमोक्रेटीक पार्टी
Liberal Democratic Party
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2019आंतरराष्ट्रीय संघटना, जागतिक संमेलने व निर्देशांक (International Organizations, Global Summits & Indexes)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
Which one of the following statements is not correct?
a
श्री. दलबीर भंडारी यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पुन्हा नोव्हेंबर, 2017 मध्ये निवड झाली.
Mr. Dalveer Bhandari was re-elected as a Judge of the International Court of Justice in November 2017.
b
श्री. भंडारी यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत 193 पैकी 183 मते मिळाली.
Mr. Bhandari received 183 of the 193 votes in United Nation's General Assembly.
c
1945 साली आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना झाल्यापासून या न्यायालयात ब्रिटिश न्यायाधीश असणार नाही अशी ही पहिलीच वेळ आहे.
This is the first time since the International Court of Justice was established in 1945 that there will be no British judge in ICJ.
d
यापैकी एकही नाही
None of these
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2015आंतरराष्ट्रीय संघटना, जागतिक संमेलने व निर्देशांक (International Organizations, Global Summits & Indexes)
प्रश्न पहा ➔

खालील विधाने विचारात घ्या :
(a) भारताने 2015 मध्ये जगात सर्वाधिक भात निर्यात करण्याच्या बाबतीत थायलंडवर मात केली आहे.
(b) भारताने 2015 मध्ये 10.23 दशलक्ष टन भाताची निर्यात केली आहे.
(c) व्हिएतनाम हा भात निर्यात करणारा तिसरा मोठा देश आहे.
(d) चीन हा भात आयात करणारा प्रथम क्रमांकाचा देश आहे.

वरीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ?

Consider the following statements:
(a) India has overtaken Thailand as the world's largest rice exporter in 2015.
(b) India exported 10.23 million tonnes of rice in 2015.
(c) Vietnam is the third largest rice exporting country.
(d) China is number one importer of rice.

Which of the statements given above are true?

a
(a) आणि (c)
(a) and (c)
b
(a) आणि (b)
(a) and (b)
c
(c) आणि (d)
(c) and (d)
d
वरील सर्व
All the above
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

💎

🎯 संपूर्ण टेस्ट सिरीज सराव पॅकेजेस

MPSC, पोलीस भरती व स्पर्धा परीक्षांसाठी संपूर्ण टेस्ट सिरीज

सर्व पहा➔