शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals) प्रश्न उत्तरे - चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) (पोलीस भरती)

शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. पोलीस भरती साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 33•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2025शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔

2025-26 मध्ये भारताने हरित ऊर्जा (Green Energy) विस्तारासाठी खालीलपैकी कोणत्या क्षेत्रावर विशेष भर दिला?

In 2025-26, on which sector did India place special emphasis for green energy expansion?

a
कोळसा ऊर्जा

Coal Energy

b
सौर ऊर्जा

Solar Energy

c
डिझेल निर्मिती

Diesel Generation

d
पेट्रोल शुद्धीकरण

Petrol Refining

प्रश्न #NaNपोलीस भरती2019शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔
भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे?
Which is the highest civilian award of India?
a
भारतरत्न
Bharat Ratna
b
पद्मविभूषण
Padma Vibhushan
c
पद्मभूषण
Padma Bhushan
d
पद्मश्री
Padmashri
प्रश्न #NaNपोलीस भरती2026शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔

अमली पदार्थांचे व्यसन आणि अवैध तस्करी रोखण्यासाठी भारत सरकारने २०२४ मध्ये कोणते विशेष मदत पोर्टल सुरू केले आहे?

Which national toll-free portal and helpline was launched in 2024 to combat drug trafficking and substance abuse?

a
नॅटग्रीड

NATGRID

b
मानस

MANAS (मानस - National Anti-Narcotics Helpline Portal)

c
नाफीस

NAFIS

d
संयम

Sanyam

प्रश्न #NaNपोलीस भरती2017शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔
स्वच्छ भारत अभियानाचे घोष वाक्य.
a
एक कदम स्वच्छता की ओर
b
हमारा भारत स्वच्छ भारत
c
हम स्वच्छ भारत स्वच्छ
d
स्व्च्छताही उन्नती है
प्रश्न #NaNपोलीस भरती2017शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔
देशातील पहिला सरकारी साखर कारखाना कोठे सुरु झाला?
a
राहुरी
b
श्रीरामपूर
c
प्रवरानगर
d
कोपरगाव
प्रश्न #NaNपोलीस भरती2018शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔
सोफिया या यंत्रमानवाला नागरिकत्व देणाऱ्या देशाचे नाव काय आहे?
a
दुबई
b
कुवेत
c
सिरीया
d
सौदी अरेबिया
प्रश्न #NaNपोलीस भरती2026शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔

महाराष्ट्र शासनाच्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024' चा लाभ मिळविण्यासाठी महिलांचा वयोगट किती निश्चित करण्यात आला आहे?

What is the eligible age group for women under the Maharashtra Government's 'Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024'?

a
18 ते 60 वर्षे

18 to 60 years

b
21 ते 60 वर्षे

21 to 60 years

c
21 ते 65 वर्षे

21 to 65 years

d
18 ते 65 वर्षे

18 to 65 years

प्रश्न #NaNपोलीस भरती2019शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔
सन 2020 मध्ये स्पेशल किसान रेल ( Kisan Rail ) मध्ये 205 टन भरलेली संत्री भरून नागपूर येथून कुठे पाठविण्यात आली ?
a
कलकत्ता
b
नवी दिल्ली
c
भोपाळ
d
जयपुर
प्रश्न #NaNपोलीस भरती2019शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔
बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली?
Banaras Hindu University was founded on whose initiative?
a
लाला हरदयाळ
Lala Hardayal
b
स्वामी श्रध्दानंद
Swami Shradhananda
c
स्वामी दयानंद
Swami Dayanand
d
पं. मदन मोहन मालविय
Pt. Madan Mohan Malviya
प्रश्न #NaNपोलीस भरती2017शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔
केंद्र शासनाची शगुन हे वेब पोर्टल कोणत्या विषयाशी निगडीत आहे?
a
आयात निर्यात
b
ग्रामीण विद्युत पुरवठा
c
शिक्षण
d
यापैकी नाही
प्रश्न #NaNपोलीस भरती2018शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यिकास "ज्ञानपीठ" पुरस्कार मिळाला नाही ?
a
भालचंद्र नेमाडे
b
गो. वि. करंदीकर
c
वि. वा. शिरवाडकर
d
लक्ष्मीकांत देशमुख
प्रश्न #NaNपोलीस भरती2017शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔
सातारा सरकारी हायस्कूलमध्ये सन १९०० मध्ये कोणी प्रवेश घेतला?
a
लक्ष्मणशास्त्री जोशी
b
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
c
यशवंतराव चव्हाण
d
महात्मा फुले
प्रश्न #NaNपोलीस भरती2017शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔
ज्ञानपीठ पारितोषिक हे दरवर्षी सर्वोत्कृष्ठ _______ दिले जाते.
a
अभिनेत्यास
b
साहित्यिकास
c
राजकारण पटुस
d
खेळाडूस
प्रश्न #NaNपोलीस भरती2017शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔
स्टँड अप योजनेचे लाभार्थी प्रवर्ग कोण आहे?
a
महिला उद्योजिका
b
अनुसूचित जाती-जमाती आणि महिला उद्योजिका
c
अनुसूचित जाती-जमाती
d
शेतकरी
प्रश्न #NaNपोलीस भरती2024शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔
भारतातील पहिल्या बहुउद्देशीय हरित हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले ?
In which state was India's first multi-purpose green hydrogen pilot project inaugurated?
a
उत्तराखंड
Uttarakhand
b
हिमाचल प्रदेश
Himachal Pradesh
c
महाराष्ट्र
Maharashtra
d
उत्तरप्रदेश
Uttar Pradesh
प्रश्न #NaNपोलीस भरती2017शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔
प्लेइंग इट माय वे या पुस्तकाचे लेखक कोण?
a
सचिन तेंडूलकर
b
सौरभ गांगुली
c
विराट कोहली
d
राहुल द्रविड
प्रश्न #NaNपोलीस भरती2017शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔
भारतातील रहिवासींना दिला जाणारा विशिष्ट असा ओळख क्रमांक म्हणजे आधार क्रमांक हा ….. अंकी असतो.
a
१०
b
१२
c
१४
d
८
प्रश्न #NaNपोलीस भरती2017शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔
जगातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेचे उद्घाटन कोठे झाले आहे?
a
जर्मनी
b
जपान
c
फ्रान्स
d
रुस
प्रश्न #NaNपोलीस भरती2019शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणत्या राज्य / केंद्रशासित प्रदेशाने कोविड- 19 मुळे पतीचे निधन झालेल्या महिलांसाठी 'मिशन वात्सल्य' हे विशेष अभियान सुरू केले ?
a
महाराष्ट्र
b
केरळ
c
दिल्ली
d
झारखंड
प्रश्न #NaNपोलीस भरती2019शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)
प्रश्न पहा ➔
रोजगार हमी योजनेचे जनक…….
a
वि.स. पागे
b
यशवंतराव चव्हाण
c
डॉ. पाटील
d
डॉ.राजेंद्र
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.