बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली?

Banaras Hindu University was founded on whose initiative?
पर्याय (Options):
a
लाला हरदयाळ
Lala Hardayal
b
स्वामी श्रध्दानंद
Swami Shradhananda
c
स्वामी दयानंद
Swami Dayanand
d
पं. मदन मोहन मालविय
Pt. Madan Mohan Malviya
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

भारतरत्न पंडित मदन मोहन मालवीय यांनी १९१६ मध्ये वाराणसी येथे 'बनारस हिंदू विद्यापीठाची' (BHU) स्थापना केली.

Bharatratna Pandit Madan Mohan Malviya established the 'Banaras Hindu University' (BHU) in 1916 at Varanasi.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा