📅 वर्ष 2019पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन
Ratnagiri District Police Driver Bharti 2019
पोलीस भरती 2019 - Ratnagiri District Police Driver Bharti 2019 | 97 प्रश्न, 97 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.
❓97 प्रश्न•🏆97 गुण•⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
₹99
₹450
📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
97 प्रश्न समाविष्ट Q1
ब्रिटिश हिंदुस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल?
a
लॉर्ड कॅनिंग
b
लॉर्ड माउंटबॅटन
c
वॉरन हेस्टिंग्ज
d
जनरल डायर
Q5
सन 2011 च्या जनगणनेच्या अनुषंगाने राज्यातील दशलक्षी महानगरपालिकांची संख्या किती आहे?
a
9
b
10
c
11
d
12
Q6
खालीलपैकी कोणाचा भारताच्या घटना समितीत समावेश नव्हता?
a
डॉ. राजेंद्रप्रसाद
b
बॅ. महमदअली जीना
c
मौलाना आजाद
d
एस. राधाकृष्णन
Q7
जेव्हा एखाद्या राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोसळते तेव्हा राष्ट्रपतीस (राज्यपालांच्या सल्ल्यानुसार) ........................ कलमाखाली आणीबाणी जाहीर करता येते.
a
352
b
356
c
360
d
370
Q8
”ध्वनिचा अभ्यास” याचा शास्त्रीय नाव काय असतो?
a
एन्हामॉलॉजी
b
अॅस्ट्रॉनॉमी
c
अॅकॉस्टीक्स
d
ऑर्नीथॉलॉजी
Q10
लेपचा आणि भुतिया ही भाषा प्रामुख्याने कुठे बोलली जाते? (सर्वात योग्य पर्याय निवडा)
a
त्रिपुरा
b
आसाम
c
मणिपूर
d
सिक्कीम
Q11
Silver Revolution कुठल्या कृषी उत्पादनावर आधारित आहे?
a
कापड उत्पादन वृध्दी
b
दुग्धोत्पादन वृध्दी
c
अंडी उत्पादन वृध्दी
d
मांसोत्पादन वृध्दी
Q12
भारतात पहिल्यांदा केंद्रीय कॅबीनेट मंत्रीपद भूषविणारी महिला कोण होती?
a
विजयालक्ष्मी पंडीत
b
राजकुमारी अमृत कौर
c
सरोजनी नायडू
d
सुचेता कृपलानी
Q13
गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा देवस्थान कोणत्या नदीच्या तीरावर आहे?
a
प्राणहिता
b
पर्लकोटा
c
वैनगंगा
d
इंद्रावती
Q14
खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण होते?
a
चित्तरंजन दास
b
महात्मा गांधी
c
लोकमान्य टिळक
d
श्री रानडे
Q15
बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली?
a
लाला हरदयाळ
b
स्वामी श्रध्दानंद
c
स्वामी दयानंद
d
पं. मदन मोहन मालविय
Q16
भारतात गहू पिकाची जनुकीय पेढी (Gene Bank of wheat) कोणत्या शहरात स्थापन करण्यात आली आहे?
a
लुधियाना
b
महाबळेश्वर
c
कर्नाल
d
गोरखपूर
Q17
श्री विनायक दामोदर सावरकर यांना रत्नागिरीला कधी कैद केले होते? (सर्वांत योग्य पर्याय निवडा)
a
1920 चे नंतर
b
1910 चे नंतर
c
1930 चे नंतर
d
1900 चे नंतर
Q18
बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म कधी झाला?
a
23 ऑगस्ट 1856
b
23 नोव्हेंबर 1856
c
23 जानेवारी 1856
d
23 जुलै 1856
Q20
ग्रामसभेत खालीलपैकी कोणाचा समावेश होतो?
a
प्रौढ स्त्रिया
b
प्रौढ पुरुष
c
18 वर्षावरील नागरिक
d
यापैकी नाही
Q22
एका रांगेत पाच मुली खालीलप्रमाणे उभ्या आहेत. अनिता ही ज्योती किंवा गीता या दोघींच्याही शेजारी नाही. विद्या ही ज्योतीच्या शेजारी नाही. अनिता, अस्मिताच्या शेजारी आहे आणि अस्मिता रांगेत मध्यभागी उभी आहे. तर शेजारी कोण आहे?
a
अस्मिता
b
अनिता
c
ज्योती
d
गीता
Q23
घरातील एका भिंतीवरील घड्याळ्यात 3 वा. 25 मिनिटे झाली असतील तर घड्याळासमोरील आरशातील प्रतिमा किती वेळ दाखवेल?
a
8 वा 35 मि.
b
9 वा. 35 मि.
c
5 वा. 15 मि.
d
7 वा. 35 मि.
Q24
18 मार्च 2009 हा दिवस जर सोमवार असेल तर 18 मार्च 2015 या दिवशी कोणता वार असेल?
a
सोमवार
b
रविवार
c
बुधवार
d
गुरुवार
Q25
इ.स. 2010 मध्ये लालबहादूर शास्त्री जयंती शुक्रवारी आली होती. तर त्याच वर्षांतील नववर्षदिन कोणत्या दिवशी आला होता?
a
गुरुवार
b
शनिवार
c
बुधवार
d
रविवार
Q26
पुढील पदाच्या लयबद्ध मांडणीत प्रश्नचिन्हाच्या जागी अनुक्रमे कोणती पदे येतील? 931527486006 ? 47251 ? 9
a
80
b
47
c
67
d
83
Q28
पंकज पूर्वेकडे 7 कि.मी. चालत जावून मित्राच्या घरी पोहचला नेथून आपल्या उजव्या बाजूने 90 डिग्री कोनामध्ये वळून 4 कि.मी. जावून दोघे हॉटेलमध्ये पोहचले, हॉटेल हे बसस्टॅण्ड व सिनेमागृह यांच्या मधोमध असून ते पूर्व-पश्चिम स्वरुपाचे आहे. बसस्टॅण्डच्या दक्षिणेला 1 कि.मी. अंतरावर महाविद्यालय आहे. त्या महाविद्यालयाच्या पश्चिमेला 16 कि.मी. अंतरावर एक शिवमंदिर आहे. सिनेमागृह हे हॉटेल पासून 3 कि.मी. अंतरावर आहे आणि ते मित्राच्या घराच्या नैऋत्य बाजूला नाही. या परिस्थितीवरून पुढे काही विधाने दिले आहे. त्यापैकी आपण कोणत्या विधानाशी सहमत आहे ते सांगा.
a
मित्राचे पर महाविद्यालयापासून 5 कि.मी. अंतरावर आहे.
b
बस स्टैण्ड हे मित्राच्या घरापासून 5 कि.मी. अंतरावर नाही.
c
सुरुवातीच्या ठिकाणापासून शिवमंदिर 13 कि.मी अंतरावर आहे.
d
सुरुवातीच्या ठिकाणापासून बसस्टॅण्ड 4 कि.मी. अंतरावर आहे.
Q29
च ही ज ची मुलगी आहे. ठ हा ट चा मुलगा आहे. ढ ही झ ची मामी आहे. ड हा छ चा पती आहे. ठ ची पत्नी ढ ही ज ची सून आहे. च ची मुलगी झ ची आजी ट आहे. ड चे वडिल ज असून झ ला दोन मामा आहेत. छ ही ट ची सून आहे. दिलेल्या माहिती प्रमाणे ज आणि ट चे एकूण किती मुलगा - मुलगी आहेत?
a
1
b
2
c
3
d
4
Q30
तर्क: अ) सर्व सिंह वाघ आहेत. ब) सर्व बाघ चित्ते आहेत. क)काही चित्ते लांडगा आहेत. ड) कोणताही लांडगा हत्ती नाही. खालीलपैकी कोणते अनुमान प्रत्येक परिस्थीतीमध्ये बरोबर असेल?
a
कोणताही हत्ती सिंह नाही.
b
काही लांडगे सिंह आहेत.
c
काही चित्ता सिंह आहेत.
d
कोणताही बाघ चित्ता नाही.
Q33
चौरसाच्या शिरोबिंदूवर व बाजुच्या मध्यबिंदूवर आठजण खालीलप्रमाणे चौरसाच्या केंद्राकडे तोंड करुन बसले आहेत. अजय जो प्रियाच्या विरुद्ध बाजूस बसला आहे. राजूच्या बाजूस बसला आहे. नयना व सौरभ समोरासमोर आहेत. अजय नयनाच्या उजव्या बाजूस आहे. उर्मिला, जी प्रियाच्या उजव्या बाजूस आहे. अगदी तिच्या समोर राजू बसला आहे. संजय व शोभा समोरासमोर आहेत. परंतु शोभा राजूच्या बाजूस नाही. शोभा व अजय यांच्यामध्ये कोण आहे?
a
उर्मिला
b
राजू
c
संजय
d
नयना
Q35
एका रांगेत मागून 37 क्रमांक असलेल्या पुष्पाच्या पुढे तेराव्या स्थानावर मध्यभागी सुमन उभी आहे. तर रांगेत पुढच्या बाजूने पुष्याचा कमांक किती आहे?
a
62
b
63
c
64
d
61
Q36
20 वर्षापूर्वी अमित व दज्ञेश यांच्या वयाचे गुणोत्तर 1 : 5 होते. 20 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:9 आहे. तर अमित व दजेश यांच्या वयांतील अंतर किती आहे?
a
10 वर्ष
b
60 वर्ष
c
40 वर्ष
d
20 वर्ष
Q37
एका बसस्थानकावरून रत्नागिरी गाडी 15 मिनिटापूर्वी गेली. आता गाडी 03.15 ला आहे. प्रत्येक तासाला रत्नागिरीला जाण्यासाठी गाडी आहे. तर हे संभाषण किती वाजता झाले आहे?
a
2:30 वाजता
b
3:30 वाजता
c
3:15 वाजता
d
2:15 वाजता
Q38
दुपारी दिड वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत मिनिटकाटा तास काट्याला कितीवेळा ओलांडील?
a
5
b
6
c
7
d
8
Q39
एका सांकेतिक भाषेत मोहरीला गुलाब म्हटले, गुलाबाला बटाटा म्हटले, बटाट्याला मिरची म्हटले, व मिरचीला मोहरी म्हटले तर व्हॅलेटाईन डे साजरा करताना सांकेतिक भाषेत मैत्रिणीना काय देता येईल ?
a
मिरची
b
गुलाब
c
बटाटा
d
मोहोरी
Q41
एक पाण्याची टाकी एका नळाने 1 तासात भरते तर दुसऱ्या नळाने 75 मिनिटात भरते आणि तिसऱ्या नळाने 50 मिनिटात खाली होते. जर तीन्ही नळ एकाच वेळी सुरु केले तर पाण्याची टाकी किती वेळात भरेल?
a
100 मिनिटे
b
200 मिनिटे
c
300 मिनिटे
d
400 मिनिटे
Q42
शामने सरळव्याज दराने बँकेत 10 वर्षासाठी 5000/- ठेवी ठेवली असता, दाम दुप्पट होण्यासाठी व्याजाचा दर काय राहील?
a
10 %
b
12 %
c
14 %
d
8 %
Q44
मोठ्यात मोठी अशी कोणती संख्या आहे की ज्या संख्येने 639, 712, 1525 या संख्यांना भाग दिला असता अनुक्रमे 10, 9, 8 बाकी उरते.
a
35
b
36
c
37
d
38
Q45
‘अ’ आणि ‘व’ यांच्या उत्पन्नाचे गुणोत्तर 3:2 आहे तर त्यांच्या खर्चाचे गुणोत्तर 5:3 आहे, जर प्रत्येकाची बचत 1000 रु. असेल तर ‘अ’ चे उत्पन्न किती?
a
रु. 1000/-
b
रु. 4000/-
c
रु. 2000/-
d
रु. 6000/-
Q46
एका व्यक्तीने रु.1140/- ला घड्याळ विकल्यास 5% तोटा झाला. तर तेच घड्याळ 5% नफा कमविण्यास किती रुपयास विकावे ?
a
1160 रु.
b
1200 रु.
c
1260 रु.
d
1300 रु.
Q47
अमितकडे असलेल्या मण्याच्या 1/4, 1/2 व 1/8 याप्रकारे 3 माळा बनवल्या तेव्हा 80 मणी शिल्लक राहिले, तर अमितने माळातयार करण्यासाठी किती मणी वापरले?
a
540
b
560
c
580
d
600
Q49
शाम यांनी एका कंपनीचे 100 भाग ज्यांची दर्शनी किंमत 120 रु. आहे; असे भाग शे.30 जास्त रक्कम देऊन 2% दलाली ने खरेदी केले परंतू लवकरच संपूर्ण भाग दर्शनी किंमत त्या 40% जास्त रक्कम घेवून शे.2.5% दलाली दिली व विकले तर त्या व्यवहारामध्ये त्यांना किती फायदा किंवा तोटा झाला?
a
568
b
368
c
468
d
768
Q51
एका फळ विक्रेत्याने 5 रु. मध्ये 6 केळी विकत घेतली आणि 3 रु.ची 4 केळी विकली तर त्यास किती टक्के नफा-तोटा झाला?
a
10
b
20
c
30
d
40
Q52
एका प्राणी संग्रहालयात बाघ आणि मोर यांची एकूण संख्या 40 असून त्यांचा पायाची संख्या 120 आहे तर त्या प्राणी संग्रहालयात किती वाघ आहे?
a
10
b
15
c
20
d
25
Q53
10 % मलईचे 120 लीटर दूध व 8% मलईचे 200 लीटर दूध एकत्र मिसळल्यास मिश्रणातील दुधात मलईचे शेकडा प्रमाण किती?
a
7.75 %
b
10.75 %
c
6.75 %
d
8.75 %
Q54
[(5.4) 8 X (30) 4 ] / (18 X 30) 8 बरोबर किती ?
a
64 ×10 (-4)
b
81 ×10 (-4)
c
64 ×10 4
d
81 ×10 (-12)
Q55
{ [(8) 3 + (7) 3 - (6) 3 ] –[(5) 3 + (4) 3 + (3) 3 ] } / (√4+√49) बरोबर किती?
a
59
b
107
c
105
d
95
Q58
ताशी 36 कि.मी. वेगाने धावणाऱ्या आगगाडीची लांबी 110 मी. आहे. वाटेतील 140 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास तिला किती वेळ लागेल?
a
41.66 सेकद
b
25 सेकंद
c
42.66 सेकंद
d
26 सेकद
Q61
(परमानंद कटारा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया) हि केस खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे ? (सर्वात योग्य पर्याय निवडा)
a
वाहन चालविण्याची कमीतकमी आयुष्य वाढविण्यासाठी
b
दुखापत झालेल्या व्यक्तीला तात्काळ आपत्कालीन वैद्यकीय मदत करण्यासाठी
c
रस्त्यावर वाहनांचा वेग कमी करण्यासाठी
d
वरचे सर्व
Q62
चिन्ह ओळखा (सर्वात योग्य पर्याय निवडा)
a
डाव्या बाजूने मार्ग चालू आहे.
b
चालकाच्या डाव्या बाजूला मार्ग चालू आहे.
c
मागून येणारे वाहन थांबविण्यासाठी
d
समोरून येणारे वाहन थांबविण्यासाठी
Q63
नियमाप्रमाणे थांबा’ किंवा ‘STOP’ हा Road Sign साठी खालीलपैकी कोणत्या आकाराच्या चिन्हांचा वापर करतात?
a
अष्टकोनी (Octagon)
b
त्रिकोणी (Triangle)
c
गोलाकार (Circle)
d
चौकोनी (Square)
Q64
पुढील चिन्ह वाहन चालकासाठी काय दर्शविते?
a
समोर वळणे
b
Overtaking allowed आहे
c
पुढे रस्ता खड्डा मुक्त आहे
d
फक्त सरळ (अनिवार्य किंवा सक्तीने) परवानगी आहे.
Q65
चिन्ह ओळखा.
a
2 मी. पर्यंत लांबीच्या वाहनांना प्रवेश
b
2 मी. पर्यंत रुंदीच्या वाहनांना प्रवेश
c
सडकवर 2 मी पर्यंतचा अंतर ठेवा
d
सडक २ मी Tonn वजन घेऊ शकणार
Q66
पुढील चिन्ह वाहनांसाठी काय दर्शविते? (सर्वात योग्य पर्याय निवडा)
a
Steep ascent (खडी चढण) आहे
b
पुढे Steep descent (मोठा उतार) आहे.
c
पुढे steep ascent (खडी चढण) आहे आणि वाहन पुढे घेऊनआण्यावर मनाई आहे.
d
पुढे deep ascent आहे. आणि वाहन पुढे घेऊन जाण्यावर मनाई आहे.
Q67
चिन्ह ओळखा. (सर्वात योग्य पर्याय निवडा)
a
पुढे अरुंद रस्ता
b
पुढे चळणावर रस्ता
c
Slippery Road (निसरडा रस्ता) आहे
d
रेल्वेफाटक
Q68
चिन्ह ओळख (सर्वात योग्य पर्याय निवडा)
a
वाहन पार्क करु नये
b
वाहन उभे करु नये
c
वाहन उभे व पार्क करु नये
d
थांबा
Q69
Golden hour काय आहे? (सर्वांत योग्य पर्याय निवडा)
a
अपघाताच्या नंतरचा एक नाम ज्याच्यामध्ये Medical Aid (आपत्कालीन वैद्यकीय मदत) पुर्णपणे महत्वाची असते,
b
Driving सुरू केल्यानंतर पहिला तास ज्यावळी चालक फ्रेश असते.
c
ते एक तास ज्याच्यामध्ये वाहनांची विक्री सर्वात जास्त असते.
d
वरील सर्व
Q70
MV, ACT, 1988 (मोटार व्हेईकल अॅक्ट) प्रमाणे कोणती क्षमतेची मोटार सायकल 18 वर्षांच्या खालच्या व्यक्ति चालवू शकतात. (सर्वात योग्य पर्याय निवडा)
a
50 CC इंजिन क्षमतापेक्षा कमी क्षमतेची
b
30 CC इंजिन क्षमतापेक्षा कमी क्षमतेची
c
70 CC इंजिन क्षमतापेक्षा कमी क्षमतेची
d
40 CC इंजिन क्षमतापेक्षा कमी क्षमतेची
Q71
Save LIFE Foundation ची 2012 वर्षामध्ये मा.सुप्रिम कोर्टामध्ये दाखल केलेली PIL (Public Interest Litigation) कोणत्या विषयावर होती? (सर्वात योग्य पर्याय निवडा)
a
Good Smation च्या विषयावर
b
वाहनांचे design बद्दल
c
वाहनांमुळे होणारे प्रदुषणावर
d
वरील पैकी नाही
Q72
सक्तीने फक्त साईकलसाठी परवानगीवाली Land/Track दाखविणारा चिन्ह ओळखा. (सर्वात योग्य पर्याय)
Q73
Indian Roads Congress याची स्थापना कधी झाली?
a
डिसेंबर 1934
b
डिसेंबर 1948
c
डिसेंबर 2014
d
डिसेंबर 2020
Q74
चिन्ह ओळखा (सर्वात योग्य पर्याय)
a
पुढून येणारे वाहन थांबवण्यासाठी.
b
मागून येणारे वाहन थांबवण्यासाठी.
c
डावीकडून येणारे वाहन थांबवण्यासाठी.
d
डाव्या बाजूने येणाऱ्या वाहनांना जाण्याची परवानगीचा इशारा
Q75
Central Road Research Institute याचे मुख्यालय कोठे आहे?
a
मुंबई
b
हैदराबाद
c
नवीदिल्ली.
d
भोपाल
Q76
जयकर समिती (Javakar Committee) कोणत्या विषयाशी संबंधित आहे.? (सर्वात योग्य पर्याय निवडा)
a
मोटार वाहन
b
वाहन चालविण्याचे मापदंड (Driving Standards)
c
रस्ते विकास (Road Development)
d
शस्त्र खरेदी
Q77
आंतरराष्ट्रीय ड्रायव्हींग लायसन्स किंवा परमीट बाबत उचित पर्याय निवडा. (सर्वात योग्य पर्याय निवडा)
a
हे कायमस्वरुपी असते.
b
हे तात्पूरते असते.
c
हे फक्त युरोपीयन देशामध्ये भेटते.
d
यावर वयाची मर्यादा नाही.
Q79
अधोरेखित सर्वनामांचा प्रकार ओळखा. ही वाट दूर जाते.
a
दर्शक
b
प्रश्नार्थक
c
सामान्य
d
पुरुषवाचक
Q81
क्रियापदाचा अर्थ ओळखून उचित पर्याय शोधा. “प्रत्येक मुलामुलीने आई-वडीलांची सेवा करावी”
a
आज्ञार्थ
b
स्वार्थ
c
संकेतार्थ
d
विध्यर्थ
Q82
उचित पार्याय शोधा. “ज्याच्या हाती ससा तो पारधी“
a
ज्याच्या हातात ससा असतो तो पारधी बनतो
b
ससे पकडणारे पारधी असतात
c
यश संपादन करणारा पारधी असतो
d
ज्याला यश आले तो कर्तबगार
Q84
काळ ओळखा: “आरती नियमित शाळेत जात होती.
a
चालू-पूर्ण भूतकाळ
b
पूर्ण भूतकाळ
c
अपूर्ण भूतकाळ
d
साधा भूतकाळ
Q85
अधोरेखित किया विशेषणाचा प्रकार ओळखा. “शीतल मोजके बोलते.”
a
संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय
b
रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय
c
कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
d
स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय
Q88
खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार ‘ण’ या अनुनासिकाप्रमाणे होतो?
a
पंगत
b
पंडित
c
पंजा
d
पंत
Q89
वाक्याचा प्रकार ओळखा. “मी गावाला असल्यामुळे सबब उपस्थित राहू शकलो नाही”
a
संयुक्त वाक्य
b
मिश्र वाक्य
c
केवल वाक्य
d
उद्गारार्थी वाक्य
Q93
विशेषणाचा प्रकार ओळखा. “तो चहा विक्रेता आहे”
a
अव्ययसाधित विशेषण
b
नामसाधित विशेषण
c
दर्शक सार्वजनिक विशेषण
d
धातुसाधिक विशेषण
Q95
अलंकाराचा प्रकार शोधा. “काटा माझ्या पायी रुतला, शूल तुझ्या उरी कोमल का?”
a
दृष्टात अलंकार
b
असंगती अलंकार
c
सार अलंकार
d
व्याजस्तुती अलंकार
Q97
विशेषणाचा प्रकार ओळखा. ‘दुप्पट’
a
गणनावाचक संख्याविशेषण
b
क्रमवाचक संख्याविशेषण
c
पृथकत्ववाचक संख्याविशेषण
d
आवृत्तिवाचक संख्याविशेषण
📑इतर वर्षांच्या प्रश्नपत्रिका (Related Previous Papers)
सर्व पहा ➔20250 प्रश्न
Yavatmal Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Pune Gramin Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Buldhana Police Bharti Paper 2025 (March 2026)
20240 प्रश्न
SRPF Group 2 Pune
20240 प्रश्न
Nashik Gramin Police Bharti Paper 2024
20240 प्रश्न
Thane City Police Bharti Paper 2024
🎁
सर्व ➔ मोफत सराव पेपर्स
कोणतेही मोफत पेपर्स उपलब्ध नाहीत
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.