📅 वर्ष 2025पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन

Buldhana Police Bharti Question Paper 2025 with Answers

🏛️बुलढाणा पोलीस भरती २०२५ मूळ प्रश्नपत्रिका व अधिकृत उत्तरतालिका

Buldhana Police Bharti Paper 2025 (March 2026)

❓100 प्रश्न•🏆100 गुण•⏱️90 मिनिटे

परीक्षेचे महत्त्वाचे तपशील (Exam Key Overview)

वर्ष 2025
परीक्षा (Exam)महाराष्ट्र पोलीस भरती
संवर्ग / पदे (Cadre / Posts)बुलढाणा • पोलीस भरती
परीक्षा वर्ष (Exam Year)2025 (२०२५)
एकूण प्रश्न व गुण (Questions & Marks)100 प्रश्न (100 गुण)
परीक्षेचा कालावधी (Duration)90 मिनिटे
नकारात्मक गुण (Negative Marking)नाही (No Negative Marking)
परीक्षेचे माध्यम (Language)मराठी / English
उत्तरतालिका (Answer Key)अधिकृत उत्तरतालिकेसह समाविष्ट (Official Answer Key)
सराव व डाऊनलोड (Practice & PDF)मोफत ऑनलाइन टेस्ट + मोफत PDF डाऊनलोड

प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)

100 प्रश्न समाविष्ट
Q1

1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा राज्यात किती जिल्हे होते ?

When the state of Maharashtra was formed on May 1, 1960, how many districts were there in the state?

a
26 जिल्हे
26 districts
b
28 जिल्हे
28 districts
c
30 जिल्हे
30 districts
d
36 जिल्हे
36 districts
प्रश्न पहा ➔
Q2
वर्गीकरण, सहसंबंध व तार्किक विचार (Analogy & Critical Reasoning)

खालील गटात न बसणारा शब्द निवडा .

Choose the word that does not fit in the group below.

a
गोदावरी
Godavari
b
तापी
hot
c
भिमा
Bhima
d
कृष्णा
Krishna
प्रश्न पहा ➔
Q3
काळ, काळांचे प्रकार आणि आख्यात विचार (Tenses & 7 Akhyatas)

' अनिता लाडू खात असे ' या वाक्यातील काळ ओळखा .

Identify the tense in the sentence 'Anita was eating ladoo'.

a
रीति वर्तमानकाळ
Riti present tense
b
रीति भूतकाळ
manner past
c
रीति भविष्यकाळ
Riti Future Tense
d
साधा काळ
simple time
प्रश्न पहा ➔
Q4
सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)

वडील व मुलगा यांच्या वयाचे आजचे गुणोत्तर 7:2 आहे . 5 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:1 होते . तर त्यांचे आजचे वय किती ?.

Ratio of age of father and son today is 7:2. 5 years ago their age ratio was 6:1. So how old are they today?.

a
35, 10
35, 10
b
49, 14
49, 14
c
40, 13
40, 13
d
70, 20
70, 20
प्रश्न पहा ➔
Q5

महाराष्ट्र पोलीस दिन कधी साजरा केला जातो ?

When is Maharashtra Police Day celebrated?

a
1 मे
May 1
b
2 जानेवारी
January 2
c
15 ऑगस्ट
August 15
d
21 सप्टेंबर
September 21
प्रश्न पहा ➔
१००% मोफत सरावGoogle Play

ही संपूर्ण प्रश्नपत्रिका मोबाईल ॲपमध्ये टाइमरसह सोडवा!

सर्व प्रश्नांची उत्तरे, सविस्तर स्पष्टीकरण आणि निकाल लगेच तपासा.

📲 मोफत ॲप डाऊनलोड करा
Q6
घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)

3 जाने 2026 ला शनिवार होता , तर 23 जाने 2026 ला कोणता वार असेल ?

If 3 Jan 2026 was a Saturday, then what day will 23 Jan 2026 be?

a
रविवार
sunday
b
बुधवार
Wednesday
c
सोमवार
monday
d
शुक्रवार
friday
प्रश्न पहा ➔
Q7
शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)

खालील गटातील शब्दसमूहाशी विसंगत शब्द ओळखा .

Identify the antonyms in the group of words below.

a
अग्नी
fire
b
विस्तव
the event
c
अनिल
Anil
d
पावक
Pavak
प्रश्न पहा ➔
Q8
सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)

एका पिशवीत 12 सोडून सर्व निळे , 21 सोडून सर्व काळे , 20 सोडून सर्व लाल चेंडू , 19 सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत . पिशवीत जर चारच रंगाचे चेंडू असतील , तर पिशवीत एकूण किती चेंडू आहेत ?

A bag contains all but 12 blue balls, all but 21 black balls, all but 20 red balls, and all but 19 green balls. If there are only four colored balls in the bag, then how many balls are there in total in the bag?

a
26
26
b
24
24
c
72
72
d
82
82
प्रश्न पहा ➔
Q9

भारतीय राज्यघटनेतील कुठल्या कलमाला डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेचा आत्मा म्हटले आहे ?

Which article of the Indian Constitution Dr. Babasaheb Ambedkar called the soul of the constitution?

a
कलम 32
Section 32
b
कलम 19
Section 19
c
कलम 22
Section 22
d
कलम 21
Section 21
प्रश्न पहा ➔
Q10
संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)

_aab_caa_bbcaa_b_caa

_aab_caa_bbcaa_b_caa

a
abaab
abaab
b
cabab
cabab
c
bccaa
bccaa
d
abcab
abcab
प्रश्न पहा ➔
🎯 संपूर्ण परीक्षेची तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 + PYP + PDF नोट्स

सर्व विषयांच्या १००+ सराव टेस्ट, मागील ५ वर्षांचे स्पष्टीकरणासह पेपर्स, आणि सर्व विषयांच्या मोफत PDF नोट्स!

✓ सर्व टेस्ट्स अमर्यादित सोडवा✓ सर्व PDF डाउनलोड ऍक्सेस✓ ऑल महाराष्ट्र रँकिंग
Q11
शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)

खालील म्हणीसाठी योग्य पर्याय सुचवा . ' उसाच्या पोटी कापूस '

Suggest the correct alternative for the following proverb. 'Cotton under sugarcane'

a
सद् ‌ गुणी माणसाच्या पोटी सद् ‌ गुणी संतती
From the womb of a virtuous man, a virtuous offspring
b
सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती
The offspring of a virtuous man
c
उसाच्या शेतात कापसाचे पीक
Cotton crop in sugarcane field
d
उसाच्या आवरणापासून कापूस तयार करणे
Manufacture of cotton from sugarcane husk
प्रश्न पहा ➔
Q12
पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)

एका विद्यार्थ्यांची सहा विषयांतील गुणांची सरासरी 12 आहे , सहापैकी पाच विषयांत त्या विद्यार्थ्यांस 13, 9, 12, 14 व 11 असे गुण आहेत , तर त्या विद्यार्थ्यांस सहाव्या विषयात किती गुण असतील ?

The average marks of a student in six subjects is 12, in five out of six subjects the marks of that student are 13, 9, 12, 14 and 11, then how many marks will that student have in the sixth subject?

a
13
13
b
29
29
c
11
11
d
9
9
प्रश्न पहा ➔
Q13

बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्ण नदीवरील जलाशयास काय नाव आहे ?

What is the name of the reservoir on Khadakpurna river in Buldhana district?

a
संत चोखामेळा जलाशय
Saint Chokhamela Reservoir
b
संत तुकाराम जलाशय
Sant Tukaram Reservoir
c
संत गजानन महाराज जलाशय
Sant Gajanan Maharaj Reservoir
d
खडकपूर्णा जलाशय
Khadakpurna Reservoir
प्रश्न पहा ➔
Q14
वर्गीकरण, सहसंबंध व तार्किक विचार (Analogy & Critical Reasoning)

A च्या विरुध्द पृष्ठावर काय असेल .

What will be on the opposite page of A .

Question 14
a
D
D
b
F
F
c
E
E
d
निश्चित सांगता येणार नाही
Can't say for sure
प्रश्न पहा ➔
Q15
भाषा, लिपी व वर्णविचार (Phonetics & Script)

खालीलपैकी अनुनासिक ओळखा .

Identify the nasals among the following .

a
अ
A
b
ज
J
c
म
m
d
ई
e
प्रश्न पहा ➔
Q16
संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)

एका शाळेतील क्रिकेट खेळाडूंची संख्या 30 आहे व कबड्डी खेळाडूंची संख्या 15 आहे . त्या शाळेत क्रिकेट व कबड्डी खेळणारे खेळाडू 5 आहेत , तर त्या शाळेत फक्त कबड्डी हा एकच खेळ खेळणारे खेळाडू किती ?

The number of cricket players in a school is 30 and the number of kabaddi players is 15. There are 5 players playing cricket and kabaddi in that school, how many players are playing only one sport kabaddi in that school?

a
10
10
b
15
15
c
20
20
d
12
12
प्रश्न पहा ➔
Q17

आहारातील उर्जेचा प्रमुख स्त्रोत कोणता आहे ?

What is the major source of dietary energy?

a
कर्बोदके
carbohydrates
b
प्रथिने
protein
c
मेद
fat
d
जीवनसत्वे
Vitamins
प्रश्न पहा ➔
Q18
संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)

9, 66, 219, ........ 1005 तर रिकाम्या जागी कोणती संख्या येईल ?

9, 66, 219, ........ 1005 then which number will come in the empty space?

a
415
415
b
616
616
c
516
516
d
716
716
प्रश्न पहा ➔
Q19
संधी व संधीचे प्रकार (स्वरसंधी, व्यंजनसंधी, विसर्गसंधी व मराठीच्या विशेष संधी)

खालील शब्दासाठी योग्य संधी ओळखा . मुनि + इच्छा

Identify the correct opportunity for the word below. Muni + Ichha

a
मुनीच्छा
the wisdom
b
मुनिच्छा
wisdom
c
मनिच्छा
desire
d
मुनेच्छा
wish
प्रश्न पहा ➔
Q20
संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)

119, 126, 133, 140, ...... या मालिकेतील 11 वे पद सांगा .

Name the 11th term of the series 119, 126, 133, 140, ... .

a
161
161
b
189
189
c
182
182
d
196
196
प्रश्न पहा ➔
Q21

राजे लखोजीराव जाधव यांची समाधी कोठे आहे ?

Where is the tomb of Raje Lakhojirao Jadhav?

a
मेहुणा राजा
Brother-in-law King
b
आडगांव राजा
Adgaon Raja
c
सिंदखेड राजा
King of Sindkhed
d
किनगाव राजा
king of king
प्रश्न पहा ➔
Q22
संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)

दिलेल्या संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा . 2, 46, 7, 38, 14, 18, 23, 7

Identify the wrong term in the given series of numbers. 2, 46, 7, 38, 14, 18, 23, 7

a
2
2
b
18
18
c
38
38
d
7
7
प्रश्न पहा ➔
Q23
नामांचे लिंग, वचन, सामान्यरूप व विभक्ती विचार (Gender, Number, Case & Inflection)

' नवलाई ' हे खालीलपैकी कोणते नाम आहे ?

Which of the following names is 'Navalai'?

a
सामान्य नाम
common name
b
विशेष नाम
special name
c
भाववाचक नाम
Meaningful name
d
गुणवाचक नाम
attributive noun
प्रश्न पहा ➔
Q24
संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)

खालीलपैकी एका संख्येतून 7 हा अंक 11 वेळा वजा केल्यास बाकी 6 उरते , तर ती संख्या कोणती ?

If the number 7 is subtracted 11 times from one of the following numbers, the remainder is 6, then what is that number?

a
85
85
b
83
83
c
73
73
d
71
71
प्रश्न पहा ➔
Q25

विमानातील Black Box हा कोणत्या रंगाचा असतो ?

What color is the black box in the plane?

a
Black
Black
b
Yellow
Yellow
c
Orange
Orange
d
Green
Green
प्रश्न पहा ➔
Q26
संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)

जर BULDHANA हा शब्द BOBIEMVC असा लिहिला , तर KHAMGAON हा शब्द कसा लिहाल ?

If the word BULDHANA is written as BOBIEMVC, then how to write the word KHAMGAON?

a
LIBNHBPO
LIBNHBPO
b
LINBHBPO
LINBHBPO
c
MJCOICOP
MJCOICOP
d
OPBHNBIL
OPBHNBIL
प्रश्न पहा ➔
Q27
नामांचे लिंग, वचन, सामान्यरूप व विभक्ती विचार (Gender, Number, Case & Inflection)

' मुलगे ' हा शब्द खालीलपैकी काय आहे ?

Which of the following is the word 'sons'?

a
पुल्लिंग
Masculine
b
स्त्रीलिंग
Feminine
c
नपुंसकलिंग
Neutering
d
उभयलिंग
bisexual
प्रश्न पहा ➔
Q28
संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)

मी मनात एक संख्या धरली , त्याच्यामध्ये 35 मिळविले व आलेल्या बेरजेस 14 ने भागले तेव्हा 5 आले , तर ती संख्या कोणती ?

If I keep a number in mind, get 35 in it, and divide the sum by 14, it comes out to be 5, then what is that number?

a
25
25
b
45
45
c
35
35
d
55
55
प्रश्न पहा ➔
Q29

नवीन फौजदारी कायदे कधी लागू झाले ?

When did the new criminal laws come into force?

a
1 जुलै 2023
1 July 2023
b
1 जुलै 2024
1 July 2024
c
1 जुलै 2025
1 July 2025
d
1 जानेवारी 2024
1 January 2024
प्रश्न पहा ➔
Q30
संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)

कपिल हा अमोलपेक्षा जलद धावतो ; परंतु तो दिनेश पेक्षा जलद नाही . दिनेश हा सुमितपेक्षा जलद धावतो , मात्र तो भारत एवढा जलद नाही , तर सर्वात जलद कोण धावतो ?

Kapil runs faster than Amol; But he is not faster than Dinesh. Dinesh runs faster than Sumit, but he is not as fast as India, but who runs the fastest?

a
भारत
India
b
दिनेश
Dinesh
c
कपिल
Kapil
d
सुमित
Sumit
प्रश्न पहा ➔
Q31
नामांचे लिंग, वचन, सामान्यरूप व विभक्ती विचार (Gender, Number, Case & Inflection)

' मुलांनी गुरुजींची आज्ञा पाळावी ' या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा .

Identify the inflection of the underlined word in the sentence 'Children should obey Guruji'.

a
प्रथमा
Firstly
b
द्वितीया
Second
c
तृतीया
Third
d
चतुर्थी
Chaturthi
प्रश्न पहा ➔
Q32
पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)

खालीलपैकी कोणत्या संख्येस 13 ने पूर्ण भाग जात नाही ?

Which of the following numbers is not exactly divisible by 13?

a
7046
7046
b
3185
3185
c
5049
5049
d
3175
3175
प्रश्न पहा ➔
Q33

10 हजार धावा पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण ?

Who is the first Indian woman cricketer to complete 10 thousand runs?

a
मिताली राज
Mithali Raj
b
स्मृती मंधाना
Smriti Mandhana
c
शेफाली वर्मा
Shefali Verma
d
हरमनप्रीत कौर
Harmanpreet Kaur
प्रश्न पहा ➔
Q34
संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)

E2P: H8S

E2P: H8S

a
V25X
V25X
b
W125M
W125M
c
W25M
W25M
d
V125X
V125X
प्रश्न पहा ➔
Q35
शब्दांच्या जाती (Parts of Speech - सव्यय व अव्यय)

खालील वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा . त्या दुकानात काय आहे ते मला माहीत नाही .

Identify the type of the underlined pronoun in the sentence below. I don't know what's in that store .

a
दर्शक सर्वनाम
Spectator Pronoun
b
सामान्य सर्वनाम
common pronouns
c
प्रश्नार्थक सर्वनाम
Interrogative pronouns
d
संबंधी सर्वनाम
relative pronouns
प्रश्न पहा ➔
Q36
सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)

(7X)^2 + 350 = 799 तर X ची किंमत किती ?

(7X)^2 + 350 = 799 So what is the value of X?

a
7
7
b
9
9
c
8
8
d
3
3
प्रश्न पहा ➔
Q37

देशातील राजभवनाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे ?

What has the name of Raj Bhavan been changed in the country?

a
जनभवन
Jan Bhavan
b
लोकभवन
Lok Bhavan
c
जनताभवन
Janata Bhavan
d
समता भवन
Samata Bhavan
प्रश्न पहा ➔
Q38
सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)

एका सांकेतिक भाषेत 'eat good food' म्हणजे 'ke la pa' आहे , 'good quality' म्हणजे 'pa jo' आणि 'eat less' म्हणजे 'ke ra' असेल तर 'food' चा संकेत त्याच भाषेत कोणता असेल ?

If in a sign language 'eat good food' means 'ke la pa', 'good quality' means 'pa jo' and 'eat less' means 'ke ra', then what is the sign of 'food' in the same language?

a
ke
ke
b
la
la
c
pa
Pa
d
jo
Jo
प्रश्न पहा ➔
Q39
शब्दांच्या जाती (Parts of Speech - सव्यय व अव्यय)

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या संख्या विशेषणाचा प्रकार ओळखा . एकेक मुलगा रांगेत पुढे जात होता .

Identify the number adjective form of the underlined word in the sentence below. Each boy was advancing in line.

a
गणनावाचक संख्याविशेषण
Counting adjectives
b
क्रमवाचक संख्याविशेषण
ordinal adjectives
c
आवृत्तीवाचक संख्याविशेषण
Modalative adjectives
d
पृथकत्ववाचक संख्याविशेषण
Disjunctive adjectives
प्रश्न पहा ➔
Q40
पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)

16×5÷20+4−3=?

16×5÷20+4−3=?

a
9
9
b
3
3
c
5
5
d
7
7
प्रश्न पहा ➔
Q41

' अमरावती क्वांटम व्हॅली ' हा भारताचा पहिला क्वांटम व्हॅली प्रकल्प कोणत्या उभारला जात आहे ?

'Amravati Quantum Valley' is India's first quantum valley project being set up by which ?

a
महाराष्ट्र
Maharashtra
b
तेलंगणा
Telangana
c
आंध्र प्रदेश
Andhra Pradesh
d
कर्नाटक
Karnataka
प्रश्न पहा ➔
Q42
संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)

खालील आकृतीमधील प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या पर्यायातून निवडा ?

Choose the number that comes in place of the question mark in the figure below from the option ?

Question 42
a
2
2
b
4
4
c
6
6
d
7
7
प्रश्न पहा ➔
Q43
काळ, काळांचे प्रकार आणि आख्यात विचार (Tenses & 7 Akhyatas)

' गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवितात ' हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे ?

Which of the following is the sentence 'Guruji teaches grammar to the students'?

a
सकर्मक क्रियापद
transitive verb
b
अकर्मक क्रियापद
intransitive verb
c
द्विकर्मक क्रियापद
bipartite verb
d
अभयविध क्रियापद
passive verb
प्रश्न पहा ➔
Q44
सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)

जर रु . 15000 रक्कम चौघांमध्ये 1:3:5:6 प्रमाणे वाटल्यान दुसऱ्या व्यक्तीचा वाटा किती राहील ?

If Rs. If the amount of 15000 is divided among four as 1:3:5:6, what will be the share of the second person?

a
1000
1000
b
5000
5000
c
4500
4500
d
3000
3000
प्रश्न पहा ➔
Q45

PM RAHAT ( पीएम राहत ) योजना खालीलपैकी कशाशी संबंधीत आहे ?

PM RAHAT scheme is related to which of the following?

a
नैसर्गिक आपत्तीस मदत
Natural disaster relief
b
रस्ते अपघातग्रस्तांना 7 दिवसापर्यंत मोफत उपचार
Free treatment for road accident victims up to 7 days
c
शेतकरी कर्जमाफी
Farmers Loan Waiver
d
महिला व बाल सुरक्षा
Women and Child Safety
प्रश्न पहा ➔
Q46
दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test)

एक व्यक्ती सरळ वायव्येकडे 5 मी . अंतर चालला व तेथून 90° मध्ये उजवीकडे वळून 12 मी . अंतर चालला , तर सध्यापासून त्याचे मूळचे स्थान कोणत्या दिशेला व किती अंतरावर असेल ?

A person 5 m due north-west. Walked a distance and from there turned right in 90° for 12 m. If the distance moves, in which direction and how far will its original position be from the present?

a
पूर्वेकडे 15 मी .
15 m to the east.
b
दक्षिणेकडे 17 मी .
17 m to the south.
c
उत्तरेकडे 13 मी .
13 m to the north.
d
दक्षिणेकडे 13 मी .
13 m to the south.
प्रश्न पहा ➔
Q47
शब्दांच्या जाती (Parts of Speech - सव्यय व अव्यय)

' आम्ही बागेत भरपूर खेळलो ' या वाक्यातील अधोरेखित 'भरपूर' क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा .

Identify the underlined adverbial form in the sentence 'We played a lot in the garden'.

a
कालवाचक
Chronicler
b
स्थलवाचक
land surveyor
c
रीतिवाचक
Ritualist
d
संख्यावाचक
Numerical
प्रश्न पहा ➔
Q48
पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)

जर $ '\div' म्हणजे '-', '- म्हणजे '\div', '\times' म्हणजे '+' व '+' म्हणजे '\times' $ तर खालील समीकरण सोडवा :

& <\frac{(64 \times 4) - (15 + 2)}{5 + 9 \times 3 \times 14 + 3} = ? $

What will be the direct form of the given expression?

a
\frac{1}{2}
\frac{1}{2}
b
\frac{3}{2}
\frac{3}{2}
c
\frac{2}{3}
\frac{2}{3}
d
\frac{3}{4}
\frac{3}{4}
प्रश्न पहा ➔
Q49

इराणमध्ये वाढलेल्या तणावामुळे तेथील भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारने कोणती मोहीम राबविली ?

Due to the increased tension in Iran, what campaign was undertaken by the Indian government to bring home its Indian citizens safely?

a
ऑपरेशन विजय
Operation Victory
b
ऑपरेशन सिंधू
Operation Indus
c
ऑपरेशन स्वदेश
Operation Swadesh
d
ऑपरेशन कावेरी
Operation Cauvery
प्रश्न पहा ➔
Q50
संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)

जर A+B म्हणजे A हा B चा भाऊ आहे . A-B म्हणजे A ही B ची बहीण आहे . A×B म्हणजे A ही B ची पत्नी आहे . A÷B म्हणजे A हे B चे वडील आहेत . तर P×Q÷R-T+S म्हणजे काय ?

If A+B then A is brother of B. A-B means A is sister of B. A×B means A is wife of B. A÷B means A is the father of B. So what is P×Q÷R-T+S ?

a
T ही Q ची पत्नी
T is wife of Q
b
S हा Q चा भाऊ आहे
S is Q's brother
c
T व R भाऊ - भाऊ आहेत
T and R are brothers
d
S हा P चा मुलगा आहे
S is the son of P
प्रश्न पहा ➔
Q51
शब्दांच्या जाती (Parts of Speech - सव्यय व अव्यय)

देह जावो अथवा राहो। पांडुरंगी दृढ भावो ।। या वाक्यातील अधोरेखित अभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा .

Let the body go or stay. Be strong Pandurangi. Identify the type of the underlined participle in this sentence .

a
समुच्चयबोधक
Aggregator
b
विकल्पबोधक
substitute
c
न्यूनत्वबोधक
Inferiority
d
परिणामबोधक
result indicator
प्रश्न पहा ➔
Q52
संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)

दशांश अपूर्णांकांची योग्य बेरीज निवडा .

0.739 + 73.9 + 0.0739 + 7.39 = ?

Choose the correct sum of decimal fractions .

0.739 + 73.9 + 0.0739 + 7.39 = ?
a
82.1029
82.1029
b
82.1092
82.1092
c
82.0129
82.0129
d
82.1209
82.1209
प्रश्न पहा ➔
Q53

नुकतेच निधन झालेले भारताचे ' स्टॅच्यु मॅन ' राम सुतार यांना . या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे .

To India's 'Statue Man' Ram Sutar who passed away recently. Has received the Maharashtra Bhushan award of this year.

a
2025
2025
b
2024
2024
c
2023
2023
d
2022
2022
प्रश्न पहा ➔
Q54
बैठक व्यवस्था व रांगेतील क्रमवारी (Seating Arrangement & Ranking)

पुढील आकृतीत एकूण त्रिकोण किती ?

How many triangles are there in the following figure?

Question 54
a
15 त्रिकोण
15 triangles
b
10 त्रिकोण
10 triangles
c
20 त्रिकोण
20 triangles
d
5 त्रिकोण
5 triangles
प्रश्न पहा ➔
Q55
शब्दांच्या जाती (Parts of Speech - सव्यय व अव्यय)

खालील वाक्यातील अधोरेखित केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा . बापरे ! किती प्रशस्त राजवाडा हा !

Identify the type of the underlined participle in the sentence below. Father! What a spacious palace!

a
हर्षदर्शक
Harsh Darshak
b
आश्चर्यदर्शक
Amazing
c
शोकदर्शक
mourner
d
प्रशंसादर्शक
appreciative
प्रश्न पहा ➔
Q56
संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)

एक मुलगा त्याच्या एकूण प्रवासाचा $ \(\frac{3}{5}\) $ भाग मोटारसायकलने, $ \(\frac{7}{20}\) $ भाग बसने आणि उरलेला 11 किमी प्रवास सायकलने पूर्ण करतो. तर त्याचा एकूण प्रवास किती किमी आहे?

A boy completes $ \(\frac{3}{5}\) $ part of his total journey by motorcycle, $ \(\frac{7}{20}\) $ part by bus and remaining 11 km by bicycle. So how many km is his total journey?
a
270 किमी
270 km
b
230 किमी
230 km
c
210 किमी
210 km
d
220 किमी
220 km
प्रश्न पहा ➔
Q57

खालीलपैकी अनुक्रमे महिला मदत हेल्पलाईन क्रमांक व बाल मदत हेल्पलाईन क्रमांक कोणते ?

Which of the following are women helpline number and child helpline number respectively?

a
1098, 1091
1098, 1091
b
1091, 1098
1091, 1098
c
1098, 1090
1098, 1090
d
1090, 1098
1090, 1098
प्रश्न पहा ➔
Q58
संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)

'•' चे विरुध्दचे चिन्ह शोधा .

Find the sign opposite to '•' .

Question 58
a
×
×
b
—
—
c
→
→
d
o
o
प्रश्न पहा ➔
Q59
प्रयोग व प्रयोगांचे प्रकार (Voice / Prayog: कर्तरी, कर्मणी, भावे व संकीर्ण प्रयोग)

' पर्णिकाचा पेपर लिहून झाला ' या वाक्यातील प्रयोग ओळखा .

Identify the experiment in the sentence 'Parnika's paper was written'.

a
प्रधानकर्तृक कर्मणी
Pradhan Kartrik Karmani
b
शक्य कर्मणी
possible workers
c
कर्मकर्तरी
workers
d
समापन कर्मणी
closing ceremony
प्रश्न पहा ➔
Q60
संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)

खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे ?

Which of the following options is incorrect ?

a
XXIV-XXX = VI
XXIV-XXX = VI
b
XXVIIX + XVII
XXVIIX + XVII
c
XV-VI=XI
XV-VI=XI
d
XXX = XXIV + VI
XXX = XXIV + VI
प्रश्न पहा ➔
Q61

महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणांना रामसर स्थळांचा दर्जा प्राप्त आहे ?

Which places in Maharashtra have the status of Ramsar sites?

a
लोणार सरोवर
Lonar Lake
b
नांदुर मधमेश्वर
Nandur Madhameshwar
c
ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य
Thane Bay Flamingo Sanctuary
d
वरील सर्व .
All of the above.
प्रश्न पहा ➔
Q62
सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)

जर PHYSICS = 49, CHEMISTRY = 81 तर BIOLOGY = ?

If PHYSICS = 49, CHEMISTRY = 81 then BIOLOGY = ?

a
55
55
b
49
49
c
64
64
d
81
81
प्रश्न पहा ➔
Q63
समास व समासाचे प्रकार (Compound Words / Samas)

' प्रतिदिन ' या सामासिक शब्दातील समास ओळखा .

Identify the margin in the word 'per day'.

a
अव्ययीभाव
wastefulness
b
तत्पुरुष
Tatpurusha
c
द्वंद्व
conflict
d
बहुव्रीही
Daughter-in-law too
प्रश्न पहा ➔
Q64
संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)

483952607 यामध्ये 3 ची स्थानिक किंमत किती आहे ?

483952607 What is the local value of 3 in this ?

a
30 हजार
30 thousand
b
3 लाख
3 lakhs
c
30 लाख
30 lakhs
d
3 कोटी
3 crores
प्रश्न पहा ➔
Q65

बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत ?

How many taluks are there in Buldhana district?

a
13
13
b
16
16
c
11
11
d
15
15
प्रश्न पहा ➔
Q66
सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)

अक्षर - अंक परस्पर संबंध जर CAMEL : 5315714 तर MAN :

Letter-Number Correlation If CAMEL : 5315714 Then MAN :

a
15316
15316
b
16114
16114
c
15117
15117
d
15516
15516
प्रश्न पहा ➔
Q67
शब्दसिद्धी: सिद्ध शब्द (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) व साधित शब्द (उपसर्ग, प्रत्यय, अभ्यस्त)

' फकीर ' हा शब्द मराठीमध्ये खालीलपैकी कोणत्या भाषेतून आला आहे ?

The word 'Fakir' is derived from which of the following languages ​​in Marathi?

a
पोर्तुगीज
Portuguese
b
फारसी
Farsi
c
अरबी
Arabic
d
इंग्रजी
English
प्रश्न पहा ➔
Q68
सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)

वर्गमूळ / समीकरणाचे योग्य मूल्य काढा .

$ \sqrt{208 + \sqrt{282 + \sqrt{49}}} = ? $

Find the correct value of the square root / equation .

$\sqrt{208 + \sqrt{282 + \sqrt{49}}} = ?$
a
15
15
b
13
13
c
17
17
d
19
19
प्रश्न पहा ➔
Q69

इराण या देशाची राजधानी कोणती ?

What is the capital of Iran?

a
कदाहार
Kadahar
b
दिलाराम
Dilaram
c
तेहरान
Tehran
d
दोहर
double
प्रश्न पहा ➔
Q70
संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)

पुढील संख्या मालिकेतील योग्य पद शोधा .

Find the correct term in the following number series .

Question 70
a
23
23
b
32
32
c
17
17
d
19
19
प्रश्न पहा ➔
Q71
अलंकार व अलंकारांचे प्रकार (Figures of Speech: शब्दालंकार व अर्थालंकार)

खालील वाक्यातील अलंकार ओळखा . नयनकमल हे उघडित हलके जागी हो जानकी ।

Identify the ornamentation in the following sentence. Nayankamal is an open light place.

a
उपमा
simile
b
उत्प्रेक्षा
perspective
c
रुपक
metaphor
d
अपन्हुती
Apanhuti
प्रश्न पहा ➔
Q72
पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)

एका कुटुंबातील पती व पत्नीचे सरासरी वय 39 वर्ष आहे आणि त्यांच्या मुलाच्या वयासह तिघांच्या वयाची सरासरी 27 वर्षे आहे , तर मुलाचे वय किती आहे ?

If the average age of a husband and wife in a family is 39 years and the average age of the trio including their child is 27 years, what is the age of the child?

a
5
5
b
3
3
c
7
7
d
9
9
प्रश्न पहा ➔
Q73

बोथा (ज्ञानगंगा)_______अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?

Botha (Gyanganga)_______Sanctuary is located in which district?

a
जळगाव
Jalgaon
b
बुलढाणा
Buldhana
c
अकोला
Acola
d
वाशिम
Washim
प्रश्न पहा ➔
Q74
संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)

चिन्हांची अदलाबदल करून समीकरण सोडवा .

Solve the equation by interchanging the signs .

a
12
12
b
18
18
c
24
24
d
30
30
प्रश्न पहा ➔
Q75
शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)

पुढील कंसात दर्शविलेले विरामचिन्ह हे कोणत्या प्रकारचे आहे ? (;)

What type of punctuation is shown in the following brackets? (;)

a
पूर्णविराम
full stop
b
स्वल्पविराम
Comma
c
अपूर्णविराम
semicolon
d
अर्धविराम
semicolon
प्रश्न पहा ➔
Q76
शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)

एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 7% दराने वाढते , 2024 साली त्या शहराची लोकसंख्या 3,00,000 असल्यास 2026 मध्ये त्या शहराची लोकसंख्या किती होईल ?

The population of a city grows at the rate of 7% per year, if the population of that city in 2024 is 3,00,000, what will be the population of that city in 2026?

a
342000
342000
b
344200
344200
c
343470
343470
d
343700
343700
प्रश्न पहा ➔
Q77

हा बुलढाणा जिल्ह्यातील तालुका नाही .

This is not a taluka of Buldhana district.

a
संग्रामपूर
Sangrampur
b
देऊळगांव राजा
Deulgaon Raja
c
पिंपळगांव राजा
King of Pimpalgaon
d
सिंदखेड राजा
King of Sindkhed
प्रश्न पहा ➔
Q78
दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test)

एका रांगेमध्ये 5 मुले दक्षिणेकडे चेहरा करुन बसले आहेत . राहूलच्या उजवीकडे तिसरा राम असून रामच्या लगेच डाव्या बाजूला अमोल आहे . अमोल व राहूलच्या मध्ये किशोर असून किशोरच्या डावीकडे दुसरा निखील आहे . तर अगदी मधोमध कोण ?

5 boys are sitting in a row facing south. To the right of Rahul is the third Ram and to the immediate left of Ram is Amol. Between Amol and Rahul is Kishore and to Kishore's left is another Nikhil. So who is in the middle?

a
किशोर
teenager
b
राम
Ram
c
राहूल
Rahul
d
अमोल
Amol
प्रश्न पहा ➔
Q79
शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)

खालीलपैकी शुद्धलेखनाच्या दृष्टीने योग्य शब्द ओळखा .

Identify the spelling correct words from the following .

a
अनुसया
according to
b
अनसूया
Anasuya
c
अनूसया
obey
d
अनसुया
unsuya
प्रश्न पहा ➔
Q80
शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)

एका वस्तूची किंमत सुरुवातीला 25% ने कमी केली व नंतर पुन्हा 10% ने कमी केली , तर त्या वस्तूची किंमत एकूण किती टक्केनी कमी झाली ?

If the price of an item is initially reduced by 25% and then again by 10%, by what percentage is the total price of that item reduced?

a
27.5%
27.5%
b
31.5%
31.5%
c
33.5%
33.5%
d
32.5%
32.5%
प्रश्न पहा ➔
Q81

मूलभूत हक्कांवर गदा आल्यास कोठे दाद मागता येते ?

Where can appeal be made if fundamental rights are violated?

a
सर्वोच्च न्यायालय फक्त
Supreme Court only
b
दिवाणी न्यायालय
Civil Court
c
उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय
High Court and Supreme Court
d
फौजदारी न्यायालय
Criminal Court
प्रश्न पहा ➔
Q82
घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)

जर घड्याळात 10 वाजून 14 मिनिटे झाली असतील , तर तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोन किती ?

If it is 14 minutes past 10 o'clock in a clock, what is the angle between the hour hand and the minute hand?

a
143°
143°
b
137°
137°
c
125°
125°
d
110°
110°
प्रश्न पहा ➔
Q83
भाषा, लिपी व वर्णविचार (Phonetics & Script)

खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी ही देवनागरी नाही ?

The script of which of the following languages ​​is not Devanagari?

a
संस्कृत
Sanskrit
b
मराठी
Marathi
c
नेपाळी
Nepali
d
कन्नड
Kannada
प्रश्न पहा ➔
Q84
शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)

एका दुकानदाराने 25 पेनांच्या मूळ खरेदी किंमतीत त्यापैकी 20 पेनची विक्री केली तर या व्यवहारात त्याचा नफा / तोटा किती ?

If a shopkeeper sells 20 pens at the original purchase price of 25 pens, what is his profit / loss in this transaction?

a
20 % तोटा
20 % loss
b
25% नफा
25% profit
c
25% तोटा
25% loss
d
20% नफा
20% profit
प्रश्न पहा ➔
Q85

पोलीस हा विषय भारताच्या संविधानातील सातव्या अनुसूचीतील कोणत्या सूचित / यादीत समाविष्ट आहे ?

The subject of Police is included in the Seventh Schedule of the Constitution of India?

a
केंद्र व राज्य
Center and State
b
राज्यसूची
State list
c
समवर्ती सूची
Concurrent List
d
केंद्रसूची
Central list
प्रश्न पहा ➔
Q86
शब्दसिद्धी: सिद्ध शब्द (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) व साधित शब्द (उपसर्ग, प्रत्यय, अभ्यस्त)

शब्दाचा प्रकार ओळखा . ' अतिथी '

Identify the type of word. ' guest '

a
तत्सम
similar
b
तद्भव
tadbhava
c
देशी
native
d
परभाषीय
paralinguistic
प्रश्न पहा ➔
Q87
सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)

अमित ने एका बँकेत 35000 रुपये सरळ व्याजाने 5 वर्षासाठी ठेवले , मुदत संपल्यावर त्याला 52500 रुपये परत मिळाले , तर त्याचा व्याजाचा दर किती होता ?

Amit deposited Rs 35000 in a bank with straight interest for 5 years, at the end of the term he got back Rs 52500, what was the rate of interest?

a
द . सा . द . शे . 15%
The. sa The. Sh. 15%
b
द . सा . द . शे . 12%
The. sa The. Sh. 12%
c
द . सा . द . शे . 10%
The. sa The. Sh. 10%
d
द . सा . द . शे . 8%
The. sa The. Sh. 8%
प्रश्न पहा ➔
Q88

पुढीलपैकी कोणता कर प्रत्यक्ष कर नाही ?

Which of the following taxes is not a direct tax?

a
आयकर
income tax
b
सेवाकर
service tax
c
महामंडळ कर
Corporation Tax
d
जमीन महसूल
Land Revenue
प्रश्न पहा ➔
Q89
भाषा, लिपी व वर्णविचार (Phonetics & Script)

पुढील शब्दासाठी योग्य अर्थ लिहा . ' पाणि '

Write the correct meaning for the following word. ' water '

a
जल
water
b
हात
hand
c
तहान
Thirst
d
बर्फ
ice
प्रश्न पहा ➔
Q90
काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)

एक गाडी 2 तासांत 72 किमी अंतर जाते , तर त्याच वेगाने ती गाडी 17 मिनिटांत किती अंतर जाईल ?.

If a car covers a distance of 72 km in 2 hours, how much distance will it cover in 17 minutes at the same speed?

a
8.2 किमी
8.2 km
b
9.2 किमी
9.2 km
c
10.2 किमी
10.2 km
d
11.2 किमी
11.2 km
प्रश्न पहा ➔
Q91

काम करण्याची इच्छा असणे , क्षमता असणे ; परंतु काम उपलब्ध न होणे म्हणजे ........ या प्रकाराची बेरोजगारी होय .

To have the will to work, to have the ability; But non-availability of work means ........ this type of unemployment.

a
प्रच्छन्न बेरोजगारी
Disguised unemployment
b
न्यून बेरोजगारी
Low unemployment
c
अदृश्य बेरोजगारी
Invisible unemployment
d
खुली बेरोजगारी
Open unemployment
प्रश्न पहा ➔
Q92
अलंकार व अलंकारांचे प्रकार (Figures of Speech: शब्दालंकार व अर्थालंकार)

खालील पद्यपंक्तीतील वृत्त ओळखा . मधु घटेचि रिकामे पडति घरी । मधु मागशि माझ्या सख्या परी ।।

Identify the news in the following lines. Madhu came home empty handed. Madhu Magashi my friend..

a
वसंततिलका
Vasanthilaka
b
पादाकुलक
foot pedal
c
भुजंगप्रयात
In Bhujangprayat
d
नववधू
the bride
प्रश्न पहा ➔
Q93
काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)

10 मजूर रोज 7 तास काम करुन एक काम 15 दिवसांत पूर्ण करतात , तब काम 35 मजूर रोज 10 तास काम करुन किती दिवसांत पूर्ण करतील ?

10 laborers work 7 hours a day and complete a piece of work in 15 days, then in how many days will 35 laborers work 10 hours a day and complete it in 15 days?

a
3 दिवस
3 days
b
5 दिवस
5 days
c
10 दिवस
10 days
d
4 दिवस
4 days
प्रश्न पहा ➔
Q94

7 किलोबाइट म्हणजे किती बाईट ?

How many bytes is 7 kilobytes?

a
7268
7268
b
7368
7368
c
7468
7468
d
7168
7168
प्रश्न पहा ➔
Q95
शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)

हात ओला करणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ आहे ?

Which of the following is the meaning of the phrase to wet the hands?

a
हात धुवून घेणे
Wash your hands
b
हातावर पाणी टाकणे
Pouring water on hands
c
हातावरून पाणी टाकणे
Pouring water from hands
d
पैसा मिळणे
get money
प्रश्न पहा ➔
Q96
काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)

एका टाकीचा 4/7 भाग 42 मिनिटांत भरतो , तर उरलेला भाग भरायला किती वेळ लागेल ?

If 4/7 of a tank is filled in 42 minutes, how long will it take to fill the rest?

a
29.5 मिनिट
29.5 minutes
b
31.5 मिनिट
31.5 minutes
c
33.5 मिनिट
33.5 minutes
d
18 मिनिट
18 minutes
प्रश्न पहा ➔
Q97
सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)

एका आयताची रुंदी त्याच्या लांबी पेक्षा 50% ने कमी आहे . त्या आयताची परिमिती 120 मिटर असेल , तर त्याची लांबी किती असेल ?

The width of a rectangle is 50% less than its length. If the perimeter of the rectangle is 120 m, what will be its length?

a
30 मी
30 m
b
40 मी
40 m
c
60 मी
60 m
d
80 मी
80 m
प्रश्न पहा ➔
Q98
सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)

मोहनकडे जेवढे बदक आहेत , त्याच्या दुप्पट कुत्रे आहेत , त्या सर्वांचे एकूण पाय 100 आहेत , तर मोहन जवळ एकूण किती कुत्रे आहेत ?

Mohan has twice as many dogs as ducks, all of them have 100 legs, how many dogs does Mohan have in total?

a
10
10
b
20
20
c
30
30
d
40
40
प्रश्न पहा ➔
Q99
संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)

16, 45, 135 आणि 144 यांचा लसावि किती ?

What is the ratio of 16, 45, 135 and 144?

a
1291
1291
b
2132
2132
c
2160
2160
d
2080
2080
प्रश्न पहा ➔
Q100
सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)

745 रुपयांमध्ये काही नोटा 50 रुपयांच्या व काही नोटा 5 रुपयांच्या आहेत , तर 50 रुपयांच्या जास्तीत जास्त किती नोटा असू शकतात ?

In 745 rupees some notes are of 50 rupees and some notes are of 5 rupees, then how many notes of 50 rupees can be maximum?

a
15
15
b
16
16
c
14
14
d
13
13
प्रश्न पहा ➔
❓वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

Buldhana Police Bharti 2025 - महत्वाचे प्रश्न व उत्तरे

Q1.Buldhana Police Bharti 2025 प्रश्नपत्रिका PDF कशी डाऊनलोड करावी? (How to download Buldhana Police Bharti Question Paper PDF?)▼

महासराव (mahasarav.com) वरून आपण Buldhana Police Bharti 2025 ची मूळ प्रश्नपत्रिका मोफत PDF स्वरूपात डाऊनलोड करू शकता. वरील "मोफत PDF प्रश्नपत्रिका" बटणावर क्लिक करून लॉगिन करा आणि संपूर्ण पेपर ऑफलाइन अभ्यासासाठी लगेच डाऊनलोड करा.

Q2.या प्रश्नपत्रिकेत एकूण किती प्रश्न व गुण होते? (How many questions & marks?)▼

या प्रश्नपत्रिकेत एकूण 100 प्रश्न असून एकूण 100 गुण होते. परीक्षेचा एकूण वेळ 90 मिनिटे इतका दिला गेला होता.

Q3.या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग (नकारात्मक गुण) असते का? (Is there negative marking?)▼

नाही, महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत कोणतीही नकारात्मक गुणपद्धती (No Negative Marking) नसते. प्रत्येक बरोबर उत्तरास १ गुण दिला जातो.

Q4.या प्रश्नपत्रिकेची सर्व उत्तरे आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण कुठे मिळेल?▼

महासराववर या प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्नांची १००% अधिकृत उत्तरे आणि विषयानुसार सविस्तर मराठी स्पष्टीकरण दिलेले आहे. प्रश्नावरील पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा किंवा प्रत्यक्ष परीक्षेसारखी ऑनलाइन मॉक टेस्ट सोडवा.