जर रु . 15000 रक्कम चौघांमध्ये 1:3:5:6 प्रमाणे वाटल्यान दुसऱ्या व्यक्तीचा वाटा किती राहील ?

If Rs. If the amount of 15000 is divided among four as 1:3:5:6, what will be the share of the second person?

पर्याय (Options):
a
1000
1000
b
5000
5000
c
4500
4500
d
3000
3000
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

प्रमाणातील भागांची बेरीज = 1 + 3 + 5 + 6 = 15 भाग. 1 भागाचे मूल्य = 15000 / 15 = 1000 रु. दुसऱ्या व्यक्तीचा वाटा (3 भाग) = 3 × 1000 = 3000 रु.

Sum of parts in proportion = 1 + 3 + 5 + 6 = 15 parts. Value of 1 part = 15000 / 15 = 1000 Rs. Second person's share (3 parts) = 3 × 1000 = Rs.3000

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा