PM RAHAT ( पीएम राहत ) योजना खालीलपैकी कशाशी संबंधीत आहे ?

PM RAHAT scheme is related to which of the following?

पर्याय (Options):
a
नैसर्गिक आपत्तीस मदत
Natural disaster relief
b
रस्ते अपघातग्रस्तांना 7 दिवसापर्यंत मोफत उपचार
Free treatment for road accident victims up to 7 days
✓ योग्य उत्तर
c
शेतकरी कर्जमाफी
Farmers Loan Waiver
d
महिला व बाल सुरक्षा
Women and Child Safety
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

रस्ते अपघातातील जखमींना तात्काळ आणि कॅशलेस उपचार मिळावेत यासाठी रस्ते अपघातग्रस्तांना 7 दिवसांपर्यंत मोफत उपचारांची सुविधा PM RAHAT योजनेअंतर्गत दिली जाते.

For road accident victims to get immediate and cashless treatment, free treatment facility is provided to road accident victims for up to 7 days under PM RAHAT scheme.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा