Nashik Gramin Police Bharti Question Paper 2024 with Answers
Nashik Gramin Police Bharti Paper 2024 ची अधिकृत प्रश्नपत्रिका, अचूक उत्तरतालिका (Official Answer Key) आणि सर्व प्रश्नांचे सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व तलाठी परीक्षेसाठी मोफत सराव व PDF उपलब्ध.
परीक्षेचे महत्त्वाचे तपशील (Exam Key Overview)
वर्ष 2024| परीक्षा (Exam) | महाराष्ट्र पोलीस भरती |
|---|---|
| संवर्ग / पदे (Cadre / Posts) | नाशिक ग्रामीण • पोलीस भरती |
| परीक्षा वर्ष (Exam Year) | 2024 (२०२४) |
| एकूण प्रश्न व गुण (Questions & Marks) | 100 प्रश्न (100 गुण) |
| परीक्षेचा कालावधी (Duration) | 90 मिनिटे |
| नकारात्मक गुण (Negative Marking) | नाही (No Negative Marking) |
| परीक्षेचे माध्यम (Language) | मराठी / English |
| उत्तरतालिका (Answer Key) | अधिकृत उत्तरतालिकेसह समाविष्ट (Official Answer Key) |
| सराव व डाऊनलोड (Practice & PDF) | मोफत ऑनलाइन टेस्ट + मोफत PDF डाऊनलोड |
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
100 प्रश्न समाविष्टखाली प्रश्नांत प्रश्नचिन्हांच्या जागी काय येईल? ZABY, WDEV, TGHS, ?, NMAZ
खालील प्रश्नांत प्रश्नचिन्हांच्या जागी काय येईल? JI: GL:: TZ:?
खालील प्रश्नांत प्रश्नचिन्हांच्या जागी काय येईल? AAA/216 = B/D/F/?

खालील प्रश्नांत प्रश्नचिन्हांच्या जागी काय येईल? 17/11, 16/13, 14/16, 11/20, ?
खालील प्रश्नांत प्रश्नचिन्हांच्या जागी काय येईल? 20, 80, 180, 320, ?, 720
ही संपूर्ण प्रश्नपत्रिका मोबाईल ॲपमध्ये टाइमरसह सोडवा!
सर्व प्रश्नांची उत्तरे, सविस्तर स्पष्टीकरण आणि निकाल लगेच तपासा.
A ही व्यक्ती B ची भाची आहे. A ही D ची मुलगी आहे. C ही B ची एकुलती एक बहीण आहे. तर D ही व्यक्ती B ची कोण लागते?
एक घड्याळ दर तासाला 5 मिनिटांनी मागे पडते. सकाळी 11 वाजता ते बरोबर लावले होते. प्रत्यक्षात त्याच दिवशी सायंकाळचे 5:30 वाजले असताना ते घड्याळ कोणती वेळ दर्शवित असेल?
एक व्यक्ती पुर्वेला तोंड करून उभा आहे. तो घड्याळाच्या दिशेने 90 अंश कोनात वळाला. आणि नंतर 130 अंश कोनात परत घड्याळाच्या दिशेने वळाला. तर शेवटी 365 अंश कोनात घड्याळाच्या विरूध्द दिशेने वळाला तर सध्या त्या व्यक्तीचे तोंड कोणत्या दिशेला असेल?
आठ व्यक्ती M, N, O, P, Q, R, S आणि T एका सरळ रेषेत दक्षिणेकडे तोंड करुन बसल्या आहेत. R आणि P यांच्यामध्ये फक्त 2 व्यक्ती आहेत. Q आणि M मध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्याच P आणि S मध्ये आहेत. O हा S चा शेजारी नसून S हा N च्या लगेच डावीकडे बसतो. Q हा R च्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर बसत असून R हा उजव्या टोकापासुन चौथ्या क्रमांकावर आहे. M हा ओळीच्या टोकाला बसतो. T हा Q च्या लगेच उजवीकडे बसतो. खालीलपैकी कोणती व्यक्ती ओळीच्या टोकाला बसते?
सागर हा विराजपेक्षा उंच आहे. अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे. सुजित सागरपेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजितपेक्षा उंच आहे तर सर्वात जास्त उंची कोणाची?
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 + PYP + PDF नोट्स
सर्व विषयांच्या १००+ सराव टेस्ट, मागील ५ वर्षांचे स्पष्टीकरणासह पेपर्स, आणि सर्व विषयांच्या मोफत PDF नोट्स!
पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे, तसा संबंध तिसऱ्या व चौथ्या पदांचा लावा. GOAL: HPBK :: POST:?
रिकाम्या जागेसाठी योग्य शब्दसमुहाचा पर्याय निवडा. ab_aabb_caa_bb_cccaaaa_
जर MILITARY हा शब्द 12325456 तर LIMIT = ?
इ.स. 2014 या वर्षीचा प्रजासत्ताक दिन रविवारी होता. तर इ.स. 2013 ह्या वर्षीच्या बालदिनाच्या दिवशी कोणता वार होता?
कालच्या परवाचा वार सोमवार होता. तर उद्याच्या परवाचा वार कोणता?
विधाने: I) काही गुलाब जास्वंद आहेत. II) सर्व जास्वंद बगीचे आहेत. III) काही मोगरा जास्वंद आहेत. निष्कर्ष: I) काही बगीचे मोगरा आहेत. II) काही गुलाब बगीचे आहेत. III) सर्व बगीचे जास्वंद आहेत. योग्य निष्कर्ष निवडा.
एका परिक्षेत विनयला अनिकेतच्या दुप्पट गुण मिळाले. पारसला संजयच्या निम्मे गुण मिळाले, संजयला विनयच्या निम्मे गुण मिळाले. तर पारसला अनिकेतच्या किती पट गुण मिळाले?
परस्पर संबंध ओळखा: मध : मधमाशी :: कात : ?
नातेसंबंध ओळखा: एका व्यक्तीकडे बोट दाखवून विजय रोहिणीला म्हणाला, 'त्याची आई तुझ्या वडीलांची एकमेव मुलगी आहे.' तर रोहिणी त्या व्यक्तीची कोण?
प्रदीप, अशोक, सुधीर व दिपक कॅरम खेळत आहेत. प्रदीप व सुधीर एकमेकांचे भिडु असुन समोरासमोर बसले आहेत. सुधीरच्या डावीकडे अशोक बसला आहे. जर दिपकचे तोंड पुर्वेला असेल तर उत्तरेला तोंड कोणाचे आहे?
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? (Table: 3,4,5 | 9,?,41 | 11,60,61)

वडीलांचे आजचे वय हे मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. दहा वर्षानंतर त्यांच्या वयांतील फरक 50 वर्षे असल्यास वडिलांचे आजचे वय किती?
एका सांकेतिक भाषेत RAMESH हा शब्द MARHSE असा लिहीला, तर त्या भाषेत NAGESH हा शब्द कसा लिहीला जाईल?
घड्याळाच्या दोन काट्यांत साडेतीन वाजता किती अंशाचा कोन होईल?
खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत?

खालीलपैकी कोणते वर्ण श्वास व्यंजन नाहीत?
खालील शब्दांची योग्य आकारविल्हे मांडणी ओळखा?
'लाळ घोटणे' या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ ओळखा.
खालीलपैकी कोणती स्वरसंधी अयोग्य आहे?
खालीलपैकी कोणती संधी पररुप संधी नाही?
खालीलपैकी कोणती शब्दाची जात विकारी नाही?
'चांगल्यांना बक्षीस मिळत' या वाक्यातील चांगल्यांना या शब्दाची जात खालीलपैकी कोणती आहे?
खालील वाक्यातील प्रयोग ओळखा व योग्य पर्याय निवडा. 'गाय गुराख्याकडून बांधली जाते'
खालील वाक्यातील उपमेय ओळखा व योग्य पर्याय निवडा. 'माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार'
खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा?
खालीलपैकी कोणती भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहीली जात नाही?
'अ' व 'ऑ' हे आदत्त स्वर मराठी वर्णमालेत घेण्याची शिफारस खालीलपैकी कोणी केलीं?
खालीलपैकी अयोग्य समानार्थी शब्दाची जोडी ओळखा?
खालीलपैकी अयोग्य विरुध्दार्थी शब्दांची जोडी ओळखा?
कठोर तालु व कोमल तालू यांच्या मधल्या भागास - असे म्हणतात.
'समरस होणे' या वाक्यप्रकाराचा खालीलपैकी योग्य अर्थाचा पर्याय निवडा.
'पाचामुखी परमेश्वर' या म्हणीचा खालीलपैकी योग्य अर्थाचा पर्याय निवडा.
खालील वाक्यातल विशेष्य ओळखा. 'बगीच्यामध्ये चांगली मुले व्यायाम करतात.'
खालीलपैकी कोणते वाक्य 'संयुक्त क्रियापदाचे' उदाहरण नाही.
खालीलपैकी काव्यग्रंथ व कविची अयोग्य जोडी ओळखा.
खालीलपैकी पुर्ण भुतकाळाचे वाक्य ओळखा.
'भारूड' हा रचनाप्रकार कोणी रूढ केला?
खालीलपैकी योग्य समुहदर्शक शब्द ओळखा.
खालीलपैकी एकवचनी शब्द ओळखा.
खालीलपैकी 'लीळाचरित्र' हे साहित्य कोणी लिहीले आहे?
यापैकी कोणती नदी नाशिक जिल्ह्यातून वाहत नाही?
खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. (गांधीजींच्या चळवळी व वर्ष)
भारतीय राज्यघटना कोणत्या दिनांकापासून लागू झाली?
रिझर्व बँक ऑफ इंडियाचा विद्यमान गर्व्हनर यांचे नाव काय?
योग्य पर्याय निवडा: विधान 1: यंग इंडियाचे संस्थापक महात्मा गांधी. विधान 2: दादाभाई नौरोजींनी रास्तगोफ्तार सुरु केले. विधान 3: न्यु इंडियाची सुरुवात पंडीत नेहरुंनी केली.
भारतीय राज्यघटनेतील मुलभुत कर्तव्ये ही राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये आहेत?
महाराष्ट्रात जांभा खडक हा प्रामुख्याने कोठे आढळतो?
खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. (महापुरुषांची नावे व जन्मठिकाण)
योग्य पर्याय निवडा: वि 1: लोकसभेसाठी किमान वय 25. वि 2: राज्यसभेसाठी किमान वय 35. वि 3: राष्ट्रपतीपदासाठी किमान वय 45.
खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. (दिन व दिनांक)
सन 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्यात आहे?
बी. सी. जी. ही लस प्रामुख्याने कोणत्या आजारासाठी वापरली जाते?
सन 2024 साली यापैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न हा पुरस्कार घोषित झाला नाही?
भारताच्या राष्ट्रीय गुंतवणुक आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण?
शांघाय सहकार्य संघटना यामध्ये खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही?
खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. (1857 उठावाचे नेतृत्व)
भारताचे खालीलपैकी कोणते राज्य भुटान या देशाच्या सिमेलगत नाही?
अधिकृत महाराष्ट्र गिताचे बोल कोणी लिहीले आहेत?
मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे?
बेकींग सोडा याचे रासायनीक नाव काय आहे?
आंतरराष्ट्रीय T-20 सामन्यामध्ये भारतातर्फे सर्वात जलद शतक बनविणाऱ्या खेळाडूचे नाव काय?
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार भारताचे राष्ट्रपती आर्थिक आणिबाणीची घोषण करु शकतात?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाही घोडदळास काय म्हणत असे?
यापैकी कोणते राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात नाही?
योग्य पर्याय निवडा: वि 1: दुहेरी शासन पध्दती वॉरन हेस्टीग्ज यांनी सुरु केली. वि 2: दुहेरी शासन सर्वप्रथम बंगाल प्रांतात सुरु झाली.
एक मुलगा त्याच्या घरापासून उत्तरेकडे 20 मिटी गेला. तेथून पुर्वेकडे 6 मिटर गेला. तेथून पुढे दक्षिणेकडे वळून 12 मिटर चालत गेला. तर तो त्याच्या घरापासून किती अंतरावर पोहोचला आहे.
एका विद्यार्थिनीला 5 विषयांत सरासरी 72 गुण मिळाले परंतु फेरतपासणीनंतर असे आढळले की तिला एका विषयांत 84 गुण देण्याऐवजी चुकुन 64 गुण देण्यात आले होते. तर फेरतपासणीनंतर तिच्या नवीन गुणांची सरासरी किती?
40 ते 70 पर्यतच्या क्रमशः संख्यांची एकूण बेरीज किती?
जर $X^{2}+4X+4=36$ तर X ची किंमत खालीलपैकी कोणती असु शकते?
एक वस्तु 400 रुपयांस विकल्यास 20 टक्के तोटा होतो. जर ती वस्तू 10 टक्के नफ्यात विकायची असेल तर ती वस्तू किती रुपयांस विकावी लागेल?
पुढीलपैकी सर्वात लहान अपुर्णांक कोणता? (1/2, 3/5, 4/7, 5/9)
15 मजूर रोज 8 तास काम करुन एक काम 12 दिवसांत पुर्ण करतात. तेच काम 20 मजुर रोज 9 तास काम करुन किती दिवसांत पुर्ण करतील?
योग्य पर्याय निवडा: वि 1: 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. वि 2: 0 ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे.
290 फळांपैकी 26 फळे खराब निघाली. उरलेल्या फळांपैकी एका डझन फळांची एक पेटी याप्रमाणे पेट्या केल्या तर एकूण किती पेट्या तयार होतील?
एका पिशवीत एक रुपयांची 5 रुपयांची आणि 10 रुपयांची नाणी 2:3:1 या प्रमाणात आहेत. जर ज्या नाण्यांची एकूण रक्कम 540 रुपये असल्यास, त्या पिशवीत 10 रुपयांची किती नाणी आहेत?
जर एका वर्तुळाची त्रिज्या 28 सेमी आहे, तर त्या वर्तुळाचा परीघ किती?
सौरभने 800 मिटर पोहण्याच्या स्पर्धेत भाग घेतला. त्याचा पोहण्याचा वेग 16 किमी प्रति तास आहे. जर तो प्रवाहाच्या दिशेने पोहला आणि प्रवाहाचा वेग 4 किमी प्रति तास असल्यास तो 800 मिटर अंतर किती वेळात पुर्ण करेल?
अरुण व दिपक यांच्या एक वर्षापुर्वीच्या वयांचे गुणोत्तर 4 : 5 होते आणि जर त्याच्या एक वर्षानंतरच्या वयाचे गुणोत्तर 5 : 6 होईल, तर त्या दोघांच्या आजच्या वयाची बेरीज किती?
एका शिडीचे खालचे टोक भिंतीपासून 5 मिटर अंतरावर जमिनीस टेकलेले असून तिचे वरचे टोक जमिनीपासून 12 मीटर उंचीवर त्याच भिंतीला टेकले आहे. तर त्या शिडीची लांबी किती?
एक रक्कम चक्रवाढ व्यायजाने 6 वर्षात दुप्पट होते, तर तिच रक्कम 8 पट किती वर्षात होईल?
अनिकेत एक काम 20 दिवसांत पुर्ण करतो. तेच काम पुर्ण करण्यणस विशालला 30 दिवस लागतात तर दोघे मिळून तेच काम किती दिवसांत पुर्ण करतील?
पुढीलपैकी कोणत्या पदाची किंमत ही 720 x 27 एवढी आहे?
एका वृत्तचितीचे घनफळ हे 2772 घनसेमि आहे व तिची उंची 18 सेमि आहे, तर तिच्या तळाची त्रिज्या किती?
54 किमी प्रति तास वेगाने धावणारी एक आगगाडी उभ्या असलेल्या व्यक्तीला 12 सेकंदात ओलांडते, तर 270 मीटर लांबीचा एक पुल ओलांडण्यास तिला किती वेळ लागेल?
एका कुटुंबात 4 मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्षे आहे, जर त्यांच्या वयात प्रत्येकी 4 वर्षाचा फरक असेल तर सर्वात लहान मुलाचे वय किती?
एक फासा (DICE) एकदा फेकला असता, वरील पृष्ठावर 2 पेक्षा मोठा अंक मिळण्याची संभाव्यता किती?
कोणत्याही प्रमाणात पाणी नसलेल्या 5 लिटर दुधामध्ये 3 लिटर पाणी मिळवल्यास एकूण मिश्रणांत किती टक्के पाणी असेल?
दोन डझन खुर्चाची किंमत 8640 रुपये होते. 6 डझन टेबलांची किंमत 53280 आहे, तर 6 खुर्चा व 3 टेबल यांची एकूण किंमत किती होईल?
एका संख्येचे 25 टक्के हे त्या संख्येच्या 41 टक्के पेक्षा 80 ने कमी आहेत, तर ती संख्या कोणती?
1 ते 50 पर्यतच्या सर्व सम संख्या व सर्व विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती?
Nashik Gramin Police Bharti 2024 - महत्वाचे प्रश्न व उत्तरे
Q1.Nashik Gramin Police Bharti 2024 प्रश्नपत्रिका PDF कशी डाऊनलोड करावी? (How to download Nashik Gramin Police Bharti Question Paper PDF?)▼
महासराव (mahasarav.com) वरून आपण Nashik Gramin Police Bharti 2024 ची मूळ प्रश्नपत्रिका मोफत PDF स्वरूपात डाऊनलोड करू शकता. वरील "मोफत PDF प्रश्नपत्रिका" बटणावर क्लिक करून लॉगिन करा आणि संपूर्ण पेपर ऑफलाइन अभ्यासासाठी लगेच डाऊनलोड करा.
Q2.या प्रश्नपत्रिकेत एकूण किती प्रश्न व गुण होते? (How many questions & marks?)▼
या प्रश्नपत्रिकेत एकूण 100 प्रश्न असून एकूण 100 गुण होते. परीक्षेचा एकूण वेळ 90 मिनिटे इतका दिला गेला होता.
Q3.या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग (नकारात्मक गुण) असते का? (Is there negative marking?)▼
नाही, महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत कोणतीही नकारात्मक गुणपद्धती (No Negative Marking) नसते. प्रत्येक बरोबर उत्तरास १ गुण दिला जातो.
Q4.या प्रश्नपत्रिकेची सर्व उत्तरे आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण कुठे मिळेल?▼
महासराववर या प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्नांची १००% अधिकृत उत्तरे आणि विषयानुसार सविस्तर मराठी स्पष्टीकरण दिलेले आहे. प्रश्नावरील पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा किंवा प्रत्यक्ष परीक्षेसारखी ऑनलाइन मॉक टेस्ट सोडवा.