SRPF Group 2 Pune Bharti Question Paper 2024 with Answers
SRPF Group 2 Pune
परीक्षेचे महत्त्वाचे तपशील (Exam Key Overview)
वर्ष 2024| परीक्षा (Exam) | महाराष्ट्र पोलीस भरती |
|---|---|
| संवर्ग / पदे (Cadre / Posts) | पुणे • एसआरपीएफ गट २ पुणे |
| परीक्षा वर्ष (Exam Year) | 2024 (२०२४) |
| एकूण प्रश्न व गुण (Questions & Marks) | 100 प्रश्न (100 गुण) |
| परीक्षेचा कालावधी (Duration) | 90 मिनिटे |
| नकारात्मक गुण (Negative Marking) | नाही (No Negative Marking) |
| परीक्षेचे माध्यम (Language) | मराठी / English |
| उत्तरतालिका (Answer Key) | अधिकृत उत्तरतालिकेसह समाविष्ट (Official Answer Key) |
| सराव व डाऊनलोड (Practice & PDF) | मोफत ऑनलाइन टेस्ट + मोफत PDF डाऊनलोड |
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
100 प्रश्न समाविष्ट"तुम्ही तर विद्वान आहात नक्की !" या वाक्यात कोणता अलंकार आहे?
पुढीलपैकी कोणता शब्द मूळ मराठी भाषेतील नाही?
इतिश्री करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
मोजके असे बोलणारा या शब्दसमूहासाठी एक शब्द सांगा.
खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा.
ही संपूर्ण प्रश्नपत्रिका मोबाईल ॲपमध्ये टाइमरसह सोडवा!
सर्व प्रश्नांची उत्तरे, सविस्तर स्पष्टीकरण आणि निकाल लगेच तपासा.
ढग या शब्दाला योग्य समानार्थी शब्द सांगा.
एकाच काळात हयात असणारे म्हणजे काय?
पुढील वाक्यात प्रयोग ओळखा: 'राजाने प्रधानाला बोलावले'
संख्यामालिका पूर्ण करा: 9, 31, 73, 141, (?)
स्वातंत्र्यपूर्व काळात पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेजची स्थापना कोणत्या थोर राष्ट्रभक्तांनी केली आहे?
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 + PYP + PDF नोट्स
सर्व विषयांच्या १००+ सराव टेस्ट, मागील ५ वर्षांचे स्पष्टीकरणासह पेपर्स, आणि सर्व विषयांच्या मोफत PDF नोट्स!
खालीलपैकी कोणते पुस्तक महात्मा ज्योतीबा फुले यांनी लिहिलेले नाही?
युरो चषक फुटबॉल स्पर्धा 2024 चा अंतिम सामना कोणत्या शहरात खेळला गेला?
खालील संख्यामालिकेत रिकामी जागा भरा: 480, 240, 80, 20, (?)
720 : 840 :: 60 : (?)
खालील गटात न बसणारा घटक कोणता?
जर कागदाला लाकूड म्हटले, लाकडाला गवत म्हटले, गवताला रबर म्हटले तर फर्निचर कशापासून बनलेले आहे?
कबीर उत्तरेकडे चालत गेला, थोड्या वेळाने तो उजवीकडे वळून मग डावीकडे वळला, 2 कि.मी. अंतर चालल्यानंतर तो डावीकडे वळला, तर आता तो कोणत्या दिशेस जात आहे?
LION = 9213, PEN = 463, MICE = 7286, तर POLICE = ?
राधा आणि सुधा या दोन्ही बहिणींच्या वयाची बेरीज 60 वर्षे आहे. आणखी 5 वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4 होईल, तर आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय असेल?
एक मोटारकार A पासून B पर्यंत 60 किमी/तास वेगाने जाते आणि B पासून A पर्यंत 40 किमी/तास वेगाने परत येते. तर संपुर्ण प्रवासात सरासरी वेग काय?
सुरेश 10 कि.मी. प्रति तास या वेगाने चालतो, पण प्रत्येक 1 कि.मी प्रवास केल्यावर 5 मिनिटांची विश्रांती घेतो. तर 5 कि.मी. अंतर पूर्ण करण्यास त्याला किती वेळ लागेल?
एका दुकानदाराने 25 बाहुल्यांच्या मूळ खरेदी किमतीत त्यापैकी 20 बाहुल्यांची विक्री केली. तर या व्यवहारात नफा किती?
रोशन एक काम 20 दिवसात पूर्ण करतो, प्रकाश तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो. दोघांनी एकत्र काम केल्यास ते काम किती दिवसात पूर्ण होईल?
यथाक्रम हा कोणत्या समासाचा प्रकार आहे?
अबब ! केवढा प्रचंड आगीचा लोळ आहे हा ! वरील वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
कृतघ्न म्हणजे काय?
यशोधन, नीरस, निष्पाप हे कोणत्या संधीचे उदाहरण आहेत?
भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत?
राष्ट्रपतीला पदाची शपथ कोण देतो?
घटना समितीने भारतीय राज्यघटनेत उद्देशपत्रिका ही कल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतली?
महर्षी कर्वे यांनी येथील विधवेशी विवाह केला होता.
पुणे शहरात कोणती लष्करी संस्था आहे?
B.C.G. ही कोणत्या रोगावर प्रतिबंधात्मक लस आहे?
खालील अक्षरसंख्या पूर्ण करा: B, 4, G, 9, L, 19, Q, 34, ?, ?, ?, ?
खालील अक्षर संख्या मालिकेतील पुढील पद ओळखा: A2Y, B3X, C5W, D7V.......
RING = 48 आणि DAYS = 49, तर BOOK = ?
E हा D चा मुलगा आहे. C हा D चा पती आहे. B ही D ची आई आहे. B चे लग्न Z शी झाले, तर Z चा E शी काय संबंध?
बहुश्रुत म्हणजे काय?
शब्द कसा बनतो यास काय म्हणतात?
कांदेपोहे हा कोणत्या समासाचा प्रकार आहे?
एखाद्याचा डाव त्याच्यावर उलटविण्याचे कृत्य या अर्थासाठी अचूक म्हण ओळखा.
संबोधन दर्शवताना कोणते विरामचिन्ह वापरतात?
अनुरक्त या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा.
द्राविडी प्राणायम या शब्दाचा अर्थ ओळखा.
अनिशने एकूण किती फळे आणली? (15 सोडून सर्व सफरचंद, 20 सोडून सर्व आंबे, 25 सोडून सर्व केळी)
52 पत्त्यांच्या कॅटमधून 1 पत्ता काढल्यास तो संख्याचे कार्ड असण्याची संभाव्यता काय?
एका कॅरम स्पर्धेत 64 स्पर्धक होते. हरणारा बाद असा नियम असल्यास पहिल्या 3 फेऱ्यांत किती स्पर्धक बाद होतील?
जर A= -, B= +, C= X, D= / तर 32 D 4 B 7 C 2 A 6 = ?
कीर स्टार्मर हे कोण आहेत?
आकारमानाच्या दृष्टीने राज्यांचा योग्य उतरता क्रम कोणता?
भारतात सर्वात मोठा दिवस कोणता असतो?
महाराष्ट्र शासनाने नव्याने स्थापन केलेल्या वारकरी महामंडळाचे मुख्यालय कोठे असणार आहे?
पॅरिस ऑलिंपिक 2024 मध्ये भारता तर्फे भालाफेक स्पर्धेत कोण सहभागी होणार आहे?
यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? (6/8, 6/10, 6/14, 6/20)
पुणे शहरात जून-ऑगस्ट सरासरी 54 सेमी आणि सप्टें-ऑक्टो सरासरी 45 सेमी पाऊस पडला, तर मासिक सरासरी किती?
संख्यामालिका ओळखा: 9, 3, 73, 141 (?)
1 ते 50 संख्यांची सरासरी आणि 1 ते 30 संख्यांची सरासरी यातील फरक किती?
एकूण व्याज किती मिळेल? (4000 @ 9%, 3000 @ 10%, 5000 @ 12% - प्रत्येकी 2 वर्षांसाठी)
4320 = ?
1.4 x 10^4 = ?
वर्गमूळात 5625 = 3 x (?)
$4\frac{5}{7} + 2\frac{3}{7} - 3\frac{5}{7} = ?$
मीना लीनापेक्षा उंच, टीना मीनापेक्षा उंच, सीता टीनापेक्षा उंच आणि गीता सर्वात बुटकी आहे. मध्यभागी कोण?
एका स्त्रीने परिचय करून दिला: 'त्याची बायको माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे'. स्त्रीचे नाते काय?
अशोकचे 11 वर्षांपूर्वीचे वय 21 होते. तो किती वर्षांनी 50 वर्षांचा होईल?
घड्याळात 10:30 वाजले आहेत. मिनिट काटा दक्षिण दाखवत असेल तर तास काटा कोणती दिशा दाखवेल?
36 : 21 :: 81 : ?
गाळलेली अक्षरे शोधा: P_QR_QQRPQQR_Q_R
तो 'भरभर' चालतो. या वाक्यात 'भरभर' काय आहे?
तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. यात कुंभकर्ण काय आहे?
पुढीलपैकी अयोग्य जोडी सांगा.
त, ई, आ, हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत?
कोण, कोणास, काय हे कोणते सर्वनाम आहे?
पुढीलपैकी संकेतार्थी वाक्य कोणते?
भारतातील नव्याने लागू करण्यात आलेला "भारतीय न्याय संहिता" हा कायदा कोणत्या कायद्याऐवजी आला?
SEBI या संस्थेचे पूर्ण रूप काय आहे?
केंद्र शासनाची IREDA ही संस्था काय कार्य करत आहे?
समृद्धी महामार्ग कोणत्या जिल्ह्यातून जात नाही?
10 ते 20 च्या दरम्यान असणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज किती?
71, 73, 79, 83, 89, 97 - वरील गटात न बसणारी संख्या कोणती?
दोन संख्यांचा गुणाकार 8439 आहे, तर त्या संख्या कोणत्या?
2.399 + 3.299 + 5.699 + 6.599 = ?
हापूस आंब्याची 112 झाडे, फणसाची सहा पट, आणि सुपारीची फणसापेक्षा 84 जास्त. एकूण झाडे किती?
रोहित समोरून 8 वा, विराट मागून 25 वा. हार्दिक मधोमध आहे. एकूण 60 मुले असल्यास हार्दिकचा क्रमांक किती?
WATER : H2O :: Salt : ?
MOQ : PRU :: NPS : ?
राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारी :: संविधान दिवस : ?
दोन संख्यांचा म.सा.वि. 24 आणि ल.सा.वि. 144 आहे. एक संख्या 72 असल्यास बेरीज किती?
विधाने: सर्व पेन वह्या आहेत, काही पुस्तके पेन आहेत. अनुमान: अ) काही पुस्तके वह्या आहेत, ब) काही वह्या पुस्तके नाहीत.
2024 या वर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्यास किती वर्षे पूर्ण झाली?
कोणती जगातील पहिली मिस AI आहे?
खालीलपैकी कोणता अष्टविनायक पुणे जिल्ह्यात आहे?
खालीलपैकी कोणत्या भारतीयास नोबेल पारितोषिक मिळालेले नाही?
ओम बिर्ला यांची कितव्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली?
कोणता बोगदा मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर नाही?
आयताकृती जागेची लांबी व रुंदीची बेरीज 41 आणि वजाबाकी 9 असल्यास क्षेत्रफळ किती?
बॉक्सची लांबी 25, रुंदी 10, घनफळ 1250 असल्यास जाडी (उंची) किती?
निशांतने 5 दिवसांत 100 जांभळे खाल्ली. दररोज आदल्या दिवसापेक्षा 6 जास्त खातो, तर तिसऱ्या दिवशी किती खाल्ली?
दोन संख्यांचा म.सा.वि. 24 आणि ल.सा.वि. 144, एक संख्या 72 असल्यास बेरीज किती?
करंडीतील फुलांचे 30, 40 किंवा 50 चे हार बनविल्यास 5 फुले कमी पडतात. कमीत कमी फुले किती?
SRPF Group 2 Pune Bharti 2024 - महत्वाचे प्रश्न व उत्तरे
Q1.SRPF Group 2 Pune Bharti 2024 प्रश्नपत्रिका PDF कशी डाऊनलोड करावी? (How to download SRPF Group 2 Pune Bharti Question Paper PDF?)▼
महासराव (mahasarav.com) वरून आपण SRPF Group 2 Pune Bharti 2024 ची मूळ प्रश्नपत्रिका मोफत PDF स्वरूपात डाऊनलोड करू शकता. वरील "मोफत PDF प्रश्नपत्रिका" बटणावर क्लिक करून लॉगिन करा आणि संपूर्ण पेपर ऑफलाइन अभ्यासासाठी लगेच डाऊनलोड करा.
Q2.या प्रश्नपत्रिकेत एकूण किती प्रश्न व गुण होते? (How many questions & marks?)▼
या प्रश्नपत्रिकेत एकूण 100 प्रश्न असून एकूण 100 गुण होते. परीक्षेचा एकूण वेळ 90 मिनिटे इतका दिला गेला होता.
Q3.या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग (नकारात्मक गुण) असते का? (Is there negative marking?)▼
नाही, महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत कोणतीही नकारात्मक गुणपद्धती (No Negative Marking) नसते. प्रत्येक बरोबर उत्तरास १ गुण दिला जातो.
Q4.या प्रश्नपत्रिकेची सर्व उत्तरे आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण कुठे मिळेल?▼
महासराववर या प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्नांची १००% अधिकृत उत्तरे आणि विषयानुसार सविस्तर मराठी स्पष्टीकरण दिलेले आहे. प्रश्नावरील पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा किंवा प्रत्यक्ष परीक्षेसारखी ऑनलाइन मॉक टेस्ट सोडवा.