{"@context":"https://schema.org","@type":"Organization","name":"Mahasarav","alternateName":"महासराव","url":"https://test.mahasarav.com","logo":"https://test.mahasarav.com/storage/settings/txzD3podlleC4wlMJfdoYHsjVhKtdWiE0ImrJZLs.png","sameAs":["https://play.google.com/store/apps/details?id=com.mahasarav.app","https://telegram.me/mahasarav","https://chat.whatsapp.com/DWxMh3Q6PzcKt1RllTToZ1"]}

कबीर उत्तरेकडे चालत गेला, थोड्या वेळाने तो उजवीकडे वळून मग डावीकडे वळला, 2 कि.मी. अंतर चालल्यानंतर तो डावीकडे वळला, तर आता तो कोणत्या दिशेस जात आहे?

Kabir walked North, after some time he turned right and then left. After walking 2 km, he turned left. In which direction is he going now?
पर्याय (Options):
a
उत्तर
Answer
b
पश्चिम
West
✓ योग्य उत्तर
c
पूर्व
East
d
दक्षिण
South
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

कबीर उत्तरेकडे चालत गेला -> उजवीकडे वळला (पूर्व) -> डावीकडे वळला (उत्तर) -> २ किमी नंतर डावीकडे वळला (पश्चिम). त्यामुळे आता तो पश्चिम दिशेस जात आहे. पर्याय (B) योग्य आहे.

North -> Right (East) -> Left (North) -> Left (West). Hence, he is now heading West. Option (B) is correct.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा