Thane City Police Bharti Question Paper 2024 with Answers
Thane City Police 2024
परीक्षेचे महत्त्वाचे तपशील (Exam Key Overview)
वर्ष 2024| परीक्षा (Exam) | महाराष्ट्र पोलीस भरती |
|---|---|
| संवर्ग / पदे (Cadre / Posts) | ठाणे शहर • पोलीस भरती |
| परीक्षा वर्ष (Exam Year) | 2024 (२०२४) |
| एकूण प्रश्न व गुण (Questions & Marks) | 100 प्रश्न (100 गुण) |
| परीक्षेचा कालावधी (Duration) | 90 मिनिटे |
| नकारात्मक गुण (Negative Marking) | नाही (No Negative Marking) |
| परीक्षेचे माध्यम (Language) | मराठी / English |
| उत्तरतालिका (Answer Key) | अधिकृत उत्तरतालिकेसह समाविष्ट (Official Answer Key) |
| सराव व डाऊनलोड (Practice & PDF) | मोफत ऑनलाइन टेस्ट + मोफत PDF डाऊनलोड |
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
100 प्रश्न समाविष्टअस्थी किंवा हाडे ठिसुळ होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या मुलद्रव्यांचा अभाव कारणीभुत असतो ?
मानवी मेंदुचा सर्वात मोठा भाग ... हा असतो.
प्रकाश संश्लेषणादरम्यान खालील पैकी कोणता वायु शोषला जातो.
पृथ्वीवर जीवीत असलेला सर्वात विशाल सस्तन प्राणी कोणता.
सद्या कोणत्या देशाने 'ओपेक' सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
ही संपूर्ण प्रश्नपत्रिका मोबाईल ॲपमध्ये टाइमरसह सोडवा!
सर्व प्रश्नांची उत्तरे, सविस्तर स्पष्टीकरण आणि निकाल लगेच तपासा.
16 व्या वित्त आयोग अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली.
नजीकच्या काळात महर्षी वाल्मीकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन कोणत्या शहरात झाले.
सद्या पुढीलपैकी कोणती भाषा अभिजात भाषा म्हणुन भारतात ओळखली जात नाही ?
अयोध्येतील राममंदिरातील बाल रुपातील रामाची मुर्ती कोणी बनविली आहे ?
विम्ब्ल्डन 2024 पुरूष एकेरी स्पर्धेतील विजेती खेळाडु कोण आहे ?
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 + PYP + PDF नोट्स
सर्व विषयांच्या १००+ सराव टेस्ट, मागील ५ वर्षांचे स्पष्टीकरणासह पेपर्स, आणि सर्व विषयांच्या मोफत PDF नोट्स!
ठाणे जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री कोण आहेत.
महाराष्ट्राचे सद्याचे राज्यपालचे नाव काय आहे ?
बीमस्टेक या प्रादेशिक संस्थेमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होत नाही ?
लक्षद्वीप मध्ये शाखा सुरू करणारी खाजगी क्षेत्रातील पहिली बँक कोणती ठरली आहे ?
महाराष्ट्रातील खालील पैकी कोणते शहर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 वर वसले आहे ?
मुंबई विद्यापिठाची स्थापना कोणत्या साली झाली ?
महाराष्ट्रात वनाखाली सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?
वर्धा नदीच्या खोऱ्यात सापडणारे महत्त्वाचे ऊर्जा साधन.
खालीलपैकी पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये ....... चे स्थान आहे.
अरवली, हिमालय, आल्प्स, रॉकी व अॅन्डीज हे खालीलपैकी कोणत्या एका प्रकारचे पर्वत आहे ?
प्रदुषणामुळे वातावरणातील कार्बन-डाय-ऑक्साईडचे प्रमाण वाढते तेव्हा......
ऐजवाल ही कोणत्या राज्याची राजधानी आहे ?
कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते ?
महाराष्ट्रातील ... या जल विद्युत प्रकल्पास अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेखा असे संबोधले जाते.
महात्मा ज्योतीबा फुले यांनी विधवा पूर्नविवाह कोणत्या वर्षी घडवुन आणला ?
कर्झन वायलीचा खुन कोणी केला ?
खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष भारताचे प्रजासत्ताक दिन 2024 चे प्रमुख अतिथी होते ?
खालीलपैकी कोणता कर केंद्र शासनाकडुन योजिला जातो, वसुल केला जातो, पण त्याच्या उत्पन्नातील वाटा राज्यांनाही दिला जातो?
भारतात हरित क्रांतीची सुरूवात ...... साली झाली.
दुसऱ्या योजनेच्या काळात भिलाई येथे उभारलेल्या पोलादनिर्मिती प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशाचे सहाय्य लाभले होते ?
शेती व ग्रामीण विकासाची राष्ट्रीय बँक (नाबार्ड) ची स्थापा केव्हा झाली ?
महाराष्ट्रामध्ये मुख्य कोरडवाहु शेती संशोधन केंद्र खालील पैकी कोठे कार्यान्वित आहे ?
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (MIDC) मुख्यालय कोठे आहे ?
पंचायत राज्य स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो ?
महाराष्ट्राचे महसुली वर्ष खालील पैकी कोणत्या दिवशी सुरू होते?
राज्यातील विधानसभाकडून राज्य सभेवर पाठवायचे सदस्य निवडतांना कोणत्या प्रकारच्या मतदान पध्दतीचा अवलंब केला जातो ?
एखाद्या राज्यात राज्यपालांचा आकस्मित मृत्यु ओढविल्यास खालील पैकी कोणास प्रभारी राज्यपाल म्हणुन काम पहावे लागेल ?
महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या सभासदांची मुदत राज्यसभेच्या सभासदांच्या मुदती इतकीच म्हणजे...... इतकी असते.
वेसण घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?
राजाची स्तुती करणारा या शब्दसमुहासाठी पुढील पैकी योग्य शब्द निवडा.
नैसर्गिक या शब्दाच्या उलट अर्थाच्या शब्द निवडा.
खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखेच आहे ?
अनेकवचनी शब्द ओळखा.
देशी शब्द ओळखा.
शुध्द शब्द ओळखा.
'खग' या शब्दाला पर्याय सांगा.
प्रयोगाचे रूपांतर करा. 'मी चहा घेतला'.
'नाकाने कांदे सोलणे' या म्हणीचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी योग्य पर्याय शोधा.
'विद्यार्थ्यांनो, खाली बसा' या वाक्याचा प्रकार ओळखा.
सन्मती या शब्दाचे विग्रह शोधा.
'वासरू' हा शब्द ...... आहे.
भारताच्या या शेजारी राष्ट्राला समुद्रकिनारा नसल्यामुळे बहुतेक विदेशी व्यापार भारतीय प्रदेशातून चालतो.
श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान ...... सामुद्रधुनी आहे.
रॅडक्लीफ लाईन ...... या दोन देशांमधील सीमारेषा निश्चीत करते.
महाराष्ट्र विधानपरिषदेत एकूण किती सदस्य आहेत ?
उपराष्ट्रपतींच्या निवडणूकीत कोणते सदस्य भाग घेतात ?
राज्यसभा हे संसदेचे ...... सभागृह आहे.
गावाचा विकास आराखडा तयार करण्याची जाबाबदारी कोणाकडे आहे ?
शरीरातील रक्ताच्या शुध्दीकरणाचे कार्य कोण करते ?
महाराष्ट्रात कापसाची बाजरपेठ म्हणून कोणते शहर ओळखले जाते ?
कळसुबाई शिखर हे कोणत्या जिल्ह्यात येते ?
महाराष्ट्रात सर्वात जास्त किनारपट्टी कोणत्या जिल्ह्यात लाभलेली आहे ?
ठाणे जिल्ह्यात आढळणारी आदीवासी जमात कोणती ?
1857 च्या उठावामध्ये क्रांतीचे चिन्ह म्हणून कशाचा वापर केला गेला ?
अभिनव भारत या क्रांतीकारी संघटनेची स्थापना कोठे करण्यात आली ?
आद्यक्रांतीकारक म्हणून कोण ओळखले जाते ?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला ?
महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिग्टन म्हणुन कोणाला ओळखले जाते ?
'तेल्या तांबोळ्यांचे पुढारी' म्हणून खालीलपैकी कोणाला उपमा देण्यात आली होती ?
जर 7 उंदीर मरण्यात 7 मांजरांना 7 मिनीटे लागतात, तर 700 उंदरांना मारण्यासाठी 700 मांजरांना किती वेळ लागेल ?
पुढील पैकी ज्या संख्येतील अंकांची बेरीज अकरा होत नसेल ती संख्या लिहा. 83, 65, 92, 74, 85, 38, 47
9 पुस्तकांची सरासरी किंमत 25 रुपये आहे. जर 10 व्या पुस्तकांची किंमत विचारात घेतली तर सरासरी किंमत 23 रुपये होते. तर 10 व्या पुस्तकांची किंमत किती ?
रोमन अंकांत 17 कसे लिहितात ?
खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती ?
खालील गटात न जुळणारी संख्या ओळखा. 45, 46, 47, 49
734 X 999 = ?
जर 2 X 8 = 20, 3 X 9 = 31, 5 X 8 = 44, तर 30 X 5 = ?
सुदामाने 1,50,000/- रूपये किंमतीचा भुखंड शामरावाना विकला, दलालाने दोघांकडुन 2.5 टक्के दलाली घेतली तर दलालास एकुण किती दलाली मिळाली ?
एका आयताची लांबी व रुंदी अनुक्रमे 12 सेमी व 9 सेमी आहे तर आयाताचे क्षेत्रफळ किती ?
कांदे बटाटे यांना कांब फुटु नये याकरीता कोणत्या किरणांचा मारा करतात ?
ताकामध्ये कोणते अॅसिड आढळते ?
गोबर गॅसमध्ये कोणता वायु असतो ?
डोळ्याचे आरोग्य राखण्याचे कार्य कोणते जीवनसत्व करते ?
फुफुसाचे मुख्य कार्य काय आहे ?
ठाणे शहराचे विद्यमान पोलीस आयुक्त कोण आहेत ?
रक्तातील हिमोग्लोबीन कोणते कार्य करते ?
जगन्नाथ शब्दाचा विग्रह असा होईल ?
'रामा पुस्तक वाचतो' या वाक्यातील काळ ओळखा ?
शुध्द लेखानाच्या नियमानुसार पर्यायी उत्तरांतील शुध्द शब्द कोणता आहे ?
पुढीलपैकी निश्चितपणे अनेकवचनी शब्द असणारा पर्यायनिवडा?
खालीलपैकी भारताचा सर्वोच्च क्रिडा पुरस्कार कोणता आहे ?
राष्ट्रीय स्तरावरील एन.एस.जी च्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील विशेष पोलीस दल कोणते ?
द टेस्ट ऑफ माय लाईफ हे या क्रिकेट पटुचे आत्मचरित्र आहे.
बावनथडी सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?
ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
केंद्र सरकारची स्मार्ट सिटीज योजना कोणत्या नावाने ओळखली जाते ?
ऑप्टीकल फायबर तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे ?
खालीलपैकी सर्वात कठीण पदार्थ कोणता ?
डायबेटीस (मधुमेह) विकाराच्या व्यक्तिच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही ?
Thane City Police Bharti 2024 - महत्वाचे प्रश्न व उत्तरे
Q1.Thane City Police Bharti 2024 प्रश्नपत्रिका PDF कशी डाऊनलोड करावी? (How to download Thane City Police Bharti Question Paper PDF?)▼
महासराव (mahasarav.com) वरून आपण Thane City Police Bharti 2024 ची मूळ प्रश्नपत्रिका मोफत PDF स्वरूपात डाऊनलोड करू शकता. वरील "मोफत PDF प्रश्नपत्रिका" बटणावर क्लिक करून लॉगिन करा आणि संपूर्ण पेपर ऑफलाइन अभ्यासासाठी लगेच डाऊनलोड करा.
Q2.या प्रश्नपत्रिकेत एकूण किती प्रश्न व गुण होते? (How many questions & marks?)▼
या प्रश्नपत्रिकेत एकूण 100 प्रश्न असून एकूण 100 गुण होते. परीक्षेचा एकूण वेळ 90 मिनिटे इतका दिला गेला होता.
Q3.या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग (नकारात्मक गुण) असते का? (Is there negative marking?)▼
नाही, महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत कोणतीही नकारात्मक गुणपद्धती (No Negative Marking) नसते. प्रत्येक बरोबर उत्तरास १ गुण दिला जातो.
Q4.या प्रश्नपत्रिकेची सर्व उत्तरे आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण कुठे मिळेल?▼
महासराववर या प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्नांची १००% अधिकृत उत्तरे आणि विषयानुसार सविस्तर मराठी स्पष्टीकरण दिलेले आहे. प्रश्नावरील पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा किंवा प्रत्यक्ष परीक्षेसारखी ऑनलाइन मॉक टेस्ट सोडवा.