'नाकाने कांदे सोलणे' या म्हणीचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी योग्य पर्याय शोधा.

Select the correct option to explain the meaning of the proverb 'Nakane kande solne'.
पर्याय (Options):
a
नाकाने कांदे सोलल्यास डोळ्यात पाणी येते.
Eyes water if you peel onions with your nose.
b
बढाया मारणे.
to brag
✓ योग्य उत्तर
c
नापसंती दर्शविणे.
to show disapproval.
d
नाक मुरडणे.
Nose twitching.
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

नाकाने कांदे सोलणे म्हणजे स्वतःची बड़ाई मारणे किंवा अशक्य गोष्टीच्या गप्पा मारणे.

Peeling onions with the nose means bragging or gossiping about the impossible.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा