९ पुस्तकांची सरासरी किंमत २५ रुपये आहे. जर १० व्या पुस्तकाची किंमत समाविष्ट केली तर सरासरी किंमत २३ रुपये होते, तर १० व्या पुस्तकाची किंमत किती?

The average price of 9 books is Rs 25. If the 10th book is included, the average price becomes Rs 23. What is the price of the 10th book?
पर्याय (Options):
a
2 रुपये
2 Rs
b
11 रुपये
11 Rs
c
5 रुपये
5 Rs
✓ योग्य उत्तर
d
यापैकी नाही
None of these
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

९ पुस्तकांची एकूण किंमत = ९ × २५ = २२५ रुपये. १० पुस्तकांची एकूण किंमत = १० × २३ = २३० रुपये. म्हणून १० व्या पुस्तकाची किंमत = २३० - २२५ = ५ रुपये. पर्याय (C) योग्य आहे.

Total price of 9 books = 9 * 25 = Rs. 225. Total price of 10 books = 10 * 23 = Rs. 230. Price of the 10th book = 230 - 225 = Rs. 5. Option (C) is correct.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा