प्रदुषणामुळे वातावरणातील कार्बन-डाय-ऑक्साईडचे प्रमाण वाढते तेव्हा......

When the amount of carbon dioxide in the atmosphere increases due to pollution...
पर्याय (Options):
a
तापमान कमी होते.
The temperature decreases.
b
तापमान वाढते.
The temperature rises.
✓ योग्य उत्तर
c
तापमानात बदल होत नाही.
There is no change in temperature.
d
अतिनील प्रारण अधिक प्रमाणात जमीनी पर्यंत पोहोचते.
Most of the UV radiation reaches the ground.
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

CO2 वाढल्यामुळे हरितगृह परिणाम होतो आणि तापमान वाढते.

An increase in CO2 causes the greenhouse effect and increases temperatures.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा